माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये शिकाऊ उमेदवारांना सुवर्णसंधी! | Mazagon Dock Apprentice Bharti 2025
Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे शिकाऊ उमेदवारांच्या (Trade Apprentice) एकूण ५२३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Mazagon Dock Apprentice Bharti 2025
जाहिरात क्रमांक: MDL_ATS/01/2025
एकूण जागा: ५२३
पदांचे तपशील:
शिकाऊ उमेदवारांच्या ५२३ जागांमध्ये खालील ट्रेडचा समावेश आहे:
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
- इलेक्ट्रिशियन
- फिटर
- पाईप फिटर
- स्ट्रक्चरल फिटर
- फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
- इलेक्ट्रिशियन
- ICTSM
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
- RAC
- पाइप फिटर
- वेल्डर
- COPA
- रिगर
- वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- ग्रुप A: किमान ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/जमातीसाठी: फक्त उत्तीर्ण श्रेणी)
- ग्रुप B: संबंधित ट्रेडमध्ये किमान ५०% गुणांसह ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/जमातीसाठी: फक्त उत्तीर्ण श्रेणी)
- ग्रुप C: किमान ५०% गुणांसह ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/जमातीसाठी: फक्त उत्तीर्ण श्रेणी)
वयाची अट (०१ ऑक्टोबर २०२५ रोजी):
- ग्रुप A: १५ ते १९ वर्षे
- ग्रुप B: १६ ते २१ वर्षे
- ग्रुप C: १४ ते १८ वर्षे
(अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सूट मिळेल.)
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क:
- जनरल/OBC/SEBC/EWS/AFC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. १००/-
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी: कोणतेही शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० जून २०२५
- प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख: १८ जुलै २०२५
- परीक्षा: ०२ ऑगस्ट २०२५
अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी:
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, कृपया माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या –
जाहिरात (PDF) पाहण्यासाठी — येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी — येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट जणीसाठी — येथे क्लिक करा