Friday, July 4, 2025
सरकारी नोकरी

भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी भरती (RRB Technician Bharti 2025)

भारतीय रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या 10वी/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! भारतीय रेल्वेने टेक्निशियन (RRB Technician Bharti) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपला अर्ज सादर करू शकतात.

RRB Technician Bharti 2025: तपशील

  • जाहिरात क्र.: CEN No.02/2025
  • एकूण जागा: 6238 जागा

पदाचे नाव व तपशील

  • टेक्निशियन ग्रेड I सिग्नल: 183 जागा
  • टेक्निशियन ग्रेड III: 6055 जागा




एकूण जागा: 6238

शैक्षणिक पात्रता

  •  पद क्र. 1  : (टेक्निशियन ग्रेड I सिग्नल): B.Sc (भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा.
  • पद क्र. 2 (टेक्निशियन ग्रेड III):
    * (i) 10वी उत्तीर्ण
    * (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (उदा. Forger and Heat Treater, Foundryman, Pattern Maker, Moulder (Refractory), Fitter (Structural), Welder, Carpenter, Plumber, Pipe Fitter, Mechanic (Motor Vehicle), Material Handling Equipment cum Operator, Crane operator, operator Locomotive and Rail Cranes, Electrician, Mechanic Auto Electrical and Electronics, Wireman, Electronics Mechanic, Mechanic Power Electronics, Mechanic Diesel, Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles), Mechanic Automobile (Advanced Diesel Engine), Tractor Mechanic, Painter, Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing), Electronics Mechanic, Painter General, Machinist, Carpenter, Electrician, Wireman, Electronics Mechanic, Mechanic Power Electronics, Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing), Welder, Machinist, Carpenter, Operator Advanced Machine Tool, Machinist (Grinder), Refrigeration and Air Conditioning Mechanic, Wireman, Electronics Mechanic, Instrument Mechanic, Mechanic Mechatronics, Turner, Welder (Gas and Electric), Welder (Structural), Welder (Pipe), Welder (TIG/MIG)).

वयाची अट (01 जुलै 2025 रोजी)

    • SC/ST: 05 वर्षांची सूट
    • OBC: 03 वर्षांची सूट
  • पद क्र. 1: 18 ते 33 वर्षे
  • पद क्र. 2: 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/EXSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-




महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025
  • परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स

या लेखात, भारतीय रेल्वेमधील ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000 हून अधिक जागांसाठीच्या भरतीविषयी (RRB Technician Bharti 2025) संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल. हा लेख आवडल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *