Thursday, July 31, 2025
सरकारी नोकरी

Nursing Officer Bharti 2025: AIIMS मध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी 3500 जागांची मेगा भरती!

सरकारी व सुरक्षित नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व तरुणांसाठी एक खुशखबर आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) नर्सिंग ऑफिसर(AIIMS Nursing Officer) पदासाठी 3500 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, नर्सिंग ऑफिसर भरती 2025(Nursing Officer Bharti 2025) अंतर्गत ही पदे भरली जात आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Nursing Officer Bharti 2025

पदाचे नाव आणि तपशील:

  • पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
  • एकूण जागा: 3500

शैक्षणिक पात्रता(Educational qualifications):

  • B.Sc (Hons.) नर्सिंग / B.Sc (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 02 वर्षांचा अनुभव आवश्यक.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत




वयोमर्यादा (Age criteria) (18 ऑगस्ट 2025 रोजी):

  •  किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे
  • वयामध्ये सवलत: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

अर्ज शुल्क(Application Fee):

  • जनरल/OBC: ₹3000/-
  • SC/ST/EWS: ₹2400/-
  • PWD: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025 (सायं. 05:00 वा.)
  •  CBT परीक्षा (स्टेज I): 14 सप्टेंबर 2025
  • CBT परीक्षा (स्टेज II): 27 सप्टेंबर 2025

इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी AIIMS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
सोबतच हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे तुमच्या जवळच्या इच्छुक उमेदवारांना देखील ही माहिती मिळेल.

 

 




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *