Ashwini, Author at MahaToday https://mahatoday.in/author/surajlandage/ Government Scheme Tue, 27 Aug 2024 14:25:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.1 https://i0.wp.com/mahatoday.in/wp-content/uploads/2025/06/cropped-Blue_Bold_Travel_Himalayas_YouTube_Thumbnail_20250527_184747_0000.jpg?fit=32%2C32&ssl=1 Ashwini, Author at MahaToday https://mahatoday.in/author/surajlandage/ 32 32 228655594 E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. https://mahatoday.in/e-pik-pahani-kashi-karavi-2024/ https://mahatoday.in/e-pik-pahani-kashi-karavi-2024/#respond Tue, 27 Aug 2024 14:25:10 +0000 https://mahatoday.in/?p=805 E-Pik Pahani : नमस्कार मित्रांनो आज आपण ई-पिक पाहणी कशी करावी तसेच त्याचे फायदे देखील जाणून घेणार आहोत तर आपण जर […]

The post E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. appeared first on MahaToday.

The post E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. appeared first on MahaToday.

]]>
E-Pik Pahani : नमस्कार मित्रांनो आज आपण ई-पिक पाहणी कशी करावी तसेच त्याचे फायदे देखील जाणून घेणार आहोत तर आपण जर शेतकरी असाल तर हि माहित तुमच्यसाठी महत्वाची आहे.

ई- पाहणी कशी करायची ?

ई-पिक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः आपल्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती ऑनलाइन ॲपच्या मदतीने देणे म्हणजे ई-पीक पाहणी होय . राज्य सरकार गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे २०२४  च्या खरीप हंगामासाठी ही पीक पाहणी करण्याचा कालावधी १ ऑगस्ट  पासून सुरू झाला असून त्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२४ आहे .

 



आपल्या शेतीच्या सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी सर्वात प्रथम आपणास ई-पिक  पाहणी ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचे आहे . ॲप चे नाव आहे E-Peek Pahani (DCS) हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचे आहे त्यानंतर ॲप वापरण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींना परवानगी द्यायची आहे नंतर पेज उजवीकडे सरकवायचे आहे परत पेज उजवीकडे सरकावून त्यात आपल्या महसूल मंडळाची निवड करावी त्यानंतर ,शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे पुढे विभाग, जिल्हा, तालुका,आणि तुमच्या गावाचं नाव निवडायचे आहे. आता पहिले, मधले किंवा आडनाव तसेच गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता, इथे गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून आपला  गट क्रमांक प्रविष्ट करून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग त्या गट नंबर मध्ये असणारे सर्व खातेदार तुम्हाला दिसतील खातेदाराने स्वतःचे नावावर क्लिक करून पुढे सांकेतांक पाठवा ओटीपी नावाचा पेज ओपन होईल.

आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना तिथे दिलेली असेल, पण तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास तुम्ही बदलू शकता अथवा पुढे या पर्यायावर क्लिक करू शकता तुम्ही जर तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवरून नोंदणी केली असेल तर तुम्हाला पुढे जायचे आहे का असे दाखवले जाईल परंतु तुम्ही नवीन असाल तर तुम्ही खातेदाराचे नाव निवडून मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून पुढे जाऊ शकता.

आता तुम्ही होम या पेजवर आला असाल तिथे तुम्ही पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करून त्यात आपला खाते क्रमांक, गट क्रमांक निवडल्यावर तुम्हाला लागवडीखाली जमिनीची एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र ऑटोमॅटिक दिसेल. आपल्या क्षेत्रफळाची खात्री करून पुढे खरीप हंगाम निवडून पिकाचा वर्ग जसे की एक पीक आहे की मिश्र पीक निवडून त्याचा प्रकार, पिकाचे नाव आणि क्षेत्र हेक्टर व आर मध्ये भरायचे आहे ही माहिती भरल्यानंतर जलसिंचनाचे साधने यावर क्लिक करून आपल्या सिंचन साधनांची निवड करावी जसे तलाव, विहीर, बोरवेल इत्यादी. जर तुमच्याकडे पाण्याचे साधन उपलब्ध नसेल तर कोरडवाहू या पर्यायावर क्लिक करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.



आता ज्या गटातील पिकाची आपण नोंद करत आहात त्यात त्या पिकांची दोन फोटो घेणे अनिवार्य आहे. छायाचित्र एक या पर्यावर क्लिक करून पिकाच्या जवळ जाऊन एक फोटो काढायचा आहे नंतर छायाचित्र दोन या पर्यायावर क्लिक करून पुन्हा पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या पद्धतीने फोटो घ्यायचा आहे. खाली असलेल्या बरोबर या पर्यावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती एकदा तपासून घ्यायची आणि घोषणेवर या पर्यावरण टिक करून पुढे या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता तुम्हाला पीक माहिती साठवली आहे असा पॉप-अप मेसेज दिसेल नंतर ठीक आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे .

तुम्ही नोंदविलेला पिकाची माहिती पाहण्यासाठी तेथे असणाऱ्या पिकाची माहिती पहा या पर्यावरण क्लिक करून भरलेली माहिती पाहू शकता ही माहिती तुम्ही ४८ तासांच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या गटातील पिकाची नोंदणी करण्यासाठी हीच प्रक्रिया फॉलो करावी लागेल या ॲपवरून तुम्ही कायम पड बांधावरची झाडही नोंदवू शकता . आपण केलेल्या पिक पाहणीची खात्री करून घेण्यासाठी गावातील खातेदारांची पिक पाहणी या पर्यावर क्लिक करून आपले नाव हिरव्या बोल्ड अक्षरात आहे का तपासावे आणि त्या समोरील डोळा या पर्यायावर क्लिक करून आपण नोंदविलेल्या पिकाची माहिती आपण पाहू शकता.



ई-पिक  पाहणीचे फायदे?

ई-पिक पाहणी करताना दिलेल्या माहितीचा वापर भरपूर कामांसाठी होतो.

१. तुमचा शेतमाल तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठी या माहितीचा वापर होतो.

२. पीक कर्जाच्या वेळी या माहितीचा वापर पडताळणीसाठी केला जातो .

३. पिक विमा भरताना नोंदविलेले पीक आणि ई-पीक पाहणी द्वारे नोंदवलेले पीक यात तफावत आढळल्यास पिक पाहणी केली पीक अंतिम ग्राह्य धरले जाते.

४. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकारकडून भरपाई मिळण्यासाठी याचा वापर होतो.



या पूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान काही शेतकऱ्यांना ॲप व्यवस्थित न चालणे ,पिकाची नोंद केल्यावर एरर येणे, पीक माहिती नोंदवली तरी दिसण्यास अडथळा येणे अशा समस्या सध्या उद्भवत आहेत.

तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना हि माहिती पाठवा .

The post E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. appeared first on MahaToday.

The post E-Pik Pahani: ई-पिक पाहणी कशी करावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/e-pik-pahani-kashi-karavi-2024/feed/ 0 805
Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार. https://mahatoday.in/mukhyamantri-saur-krushi-vahini-yojana-2-0/ https://mahatoday.in/mukhyamantri-saur-krushi-vahini-yojana-2-0/#respond Mon, 26 Aug 2024 02:00:25 +0000 https://mahatoday.in/?p=798 Maharashtra Shetkari Update: राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली […]

The post Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार. appeared first on MahaToday.

The post Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार. appeared first on MahaToday.

]]>
Maharashtra Shetkari Update: राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे या योजनेतून सन २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीची उद्दिष्ट १६,००० मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मान्यता देण्यात आली.



Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0

यामुळे राज्यातील संपूर्ण कृषी पंप धारकांना वीज पुरवठा करण्याचा  उद्देश साध्य होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत देण्यात येणारे आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

यात वीज उपकेंद्राची सुधारणा आणि देखभाल प्रोत्साहन, आर्थिक सहाय्य ग्रामपंचाय यांना यासाठी सन २०२४-२५  ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी २,८९१  कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी सन २०२४-२५  या वर्षासाठी ७०२  कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी साठी मान्यता देण्यात आली आहे. 



महाराष्ट्रात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज  योजना २०२४  सुरू करण्यात आली त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार राज्य सरकार उचलत असून राज्यातील ४४  लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५  HP क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवण्यात येणार आहे.  यासाठी १४,७६१  कोटी रुपये वार्षिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महावितरणाचा सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार असून  यामुळे येणाऱ्या काळातील कृषी क्षेत्रासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भार शासनासाठी कमी होणार आहे.

 



The post Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार. appeared first on MahaToday.

The post Shetkari Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार. appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/mukhyamantri-saur-krushi-vahini-yojana-2-0/feed/ 0 798
90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august  https://mahatoday.in/small-tractor-yojana-16-august/ https://mahatoday.in/small-tractor-yojana-16-august/#respond Wed, 07 Aug 2024 11:30:55 +0000 https://mahatoday.in/?p=793 Small tractor yojana 16 august – सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट (SJSA) म्हणजेच मराठीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग […]

The post 90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august  appeared first on MahaToday.

The post 90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august  appeared first on MahaToday.

]]>
Small tractor yojana 16 august – सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट (SJSA) म्हणजेच मराठीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवोदय घटकांमधील बचत गटांकरिता ही योजना आलेली असून या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने यामध्ये मिळणार आहेत. या ट्रॅक्टर आणि साहित्यांत करता लागणाऱ्या खर्चापैकी 90% रक्कम हे सरकार देणारा असून या योजनेचा लाभ उठवण्याकरता 16 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. 

अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024

यासाठी कोण पात्र राहील – Small tractor yojana 16 august

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी व भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या  बचत गटातील सदस्य असावा.
  • बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती जमाती मधील असाव्यात. 
  • खर्च येणाऱ्या एकूण रक्कमेच्या 10% रक्कम ही बचत गटांनी भरल्यानंतर उरलेले 90 टक्के रक्कम ही शासनातर्फे अनुदान स्वरूपात मिळेल. 
  • खर्च तीन लाख 50 हजार हून कमी येणे आवश्यक आहे.

Who will be eligible for this?

  • Beneficiary should be resident of Maharashtra and citizen of India.
  • The beneficiary should be a member of a self-help group belonging to Scheduled Castes and Neo-Buddhists.
  • % of the members of the self-help groups should belong to Scheduled Castes and Tribes.
  • After 10% of the total amount incurred is paid by the self-help groups, the remaining 90% amount will be received by the government in the form of subsidy.
  • The cost should be less than 3 lakh 50 thousand.

हेही वाचा>>>>Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रातील महिलांना मिळणार इतके मोफत सिलिंडर; पाहा संपूर्ण माहिती

भाडवे तत्त्वाने देऊ शकता (Small tractor yojana 16 august)

आता बचत गटांना मिळालेल्या मिनी ट्रॅक्टर हा बचत गटातील महिलांसाठी काय कामाचा असा जर प्रश्न तुम्हाला येत असेल तर हा मिळालेला मिनी ट्रॅक्टर तुम्ही शेतकऱ्यांकरिता भाडेतत्त्वावर देऊ शकता आणि चांगला नफा मिळवून बचत गटाचे उत्पन्नाचे मार्ग वाढवू शकता.

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि योजने करिता आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि सोबतच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या बचत गटातील महिलांना शेअर करा. 

Can be given on rental basis

Now if you are wondering what is the use of the mini tractors received by the self-help groups for the women of the self-help groups, then you can lease out the mini tractors received to the farmers and increase the income streams of the self-help groups by making a good profit.

For more such new information and plan join your whatsapp group and also share this information with women in your self help group if you like it.

The post 90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august  appeared first on MahaToday.

The post 90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august  appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/small-tractor-yojana-16-august/feed/ 0 793
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024  https://mahatoday.in/ahilyadevi-holakar-yojana-2024/ https://mahatoday.in/ahilyadevi-holakar-yojana-2024/#respond Fri, 12 Jul 2024 10:50:18 +0000 https://mahatoday.in/?p=775 Ahilyadevi holakar yojana 2024 – राज्यात अनेक प्रकारचे स्टार्टअप नव्याने सुरू होत असून त्यामध्ये काही स्टार्टअप मध्ये तर महिला ही […]

The post पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024  appeared first on MahaToday.

The post पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024  appeared first on MahaToday.

]]>
Ahilyadevi holakar yojana 2024 – राज्यात अनेक प्रकारचे स्टार्टअप नव्याने सुरू होत असून त्यामध्ये काही स्टार्टअप मध्ये तर महिला ही आघाडीच्या नेतृत्व करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये त्यांना अनेक अडथळ्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना विशेष सहाय्य नसल्याने आणि अपुरा निधी असल्यामुळे यशस्वी होणे आव्हानात्मक ठरत आहे. शाळा महाविद्यालय यांमधून तरुण महिलांनी सुरू केलेल्या किंवा सुरू करू इच्छित असणाऱ्या स्टार्टअप ला प्रोत्साहन देणे आणि त्यास योग्य ते भांडवल मिळवून देणे व मार्गदर्शन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना असे आहे.



काय आहे नेमकी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना – Ahilyadevi holakar yojana 2024

  1. महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी पाठबळ देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे 
  2. स्टार्ट करू इच्छिणाऱ्या महिलांकरिता आर्थिक पाठबळ मिळवून देण्याकरता ही योजना चालू करण्यात आली 
  3. बऱ्याच महिला या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होतील 
  4. बेरोजगारीचे प्रमाण आहे बऱ्याच अंशी कमी होताना दिसून येईल 
  5. स्टार्टअप किंवा छोटा उद्योग चालू करू इच्छिणाऱ्या परंतु जवळ भांडवल नसल्याने करू शकत नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल 

What exactly is this Punyashlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme?

  1. The main objective of this scheme is to support women to start startups
  2. This scheme was launched to provide financial support to women who actually want to start
  3. Many women will become independent and self-reliant under this scheme
  4. The rate of unemployment will be reduced to a large extent
  5. Women who want to start a startup or small business but are unable to do so due to lack of capital will benefit from this scheme



यासाठी कोण राहील पात्र? (Ahilyadevi holakar yojana 2024)

  • या योजनेमध्ये सरकार मदत करत असले तरी महिलेचा स्वतःहून या योजनेमध्ये निम्म्याहून अधिक वाटा असणे गरजेचे आहे. 
  • स्टार्टअप किमान एक वर्षा आधीपासून चालू असावा 
  • स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटी दरम्यान असावी 
  • या अगोदर यासारख्या किंवा याच योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्यासाठी सदर महिला पात्र राहणार नाही. 
  • अर्ज करू इच्छिणारी महिला उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभाग मध्ये नोंदणी झालेली असावी 

Who will be eligible for this?

  • Although the government helps in this scheme, it is necessary for women to have more than half share in this scheme.
  • The startup should have been running for at least one year
  • The annual turnover of the startup should be between one million to one crore
  • If she has availed the benefit of this or the same scheme before this, then the said woman will not be eligible for it.
  • Women who wish to apply should be registered with the Department of Industry and Internal Promotion

हेही वाचा >>>>एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024

Ahilyadevi holakar yojana 2024 – असा कराल अर्ज 

  1. याचा लाभ घेण्याकरता महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
  3. भेट देण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर किंवा येथे क्लिक करा 
  4. लिंक : https://www.msins.in
  5. अशा प्रकारचे अनेक योजनांचा लाभ घेण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. 

Apply like this

  1. Women have to apply online to avail this benefit.
  2. Visit the official website to apply online.
  3. Click on the link below or here to visit
  4. Link : https://www.msins.in
  5. Join our WhatsApp group to avail many such schemes.



अधिक माहितीकरिता हि PDF फाईल वाचा

The post पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024  appeared first on MahaToday.

The post पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024  appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/ahilyadevi-holakar-yojana-2024/feed/ 0 775
एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024 https://mahatoday.in/msrtc-job-in-nashik-2024/ https://mahatoday.in/msrtc-job-in-nashik-2024/#respond Thu, 11 Jul 2024 10:38:46 +0000 https://mahatoday.in/?p=770 MSRTC job in nashik 2024 – एम एस आर टी सी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडकी लाल परी मध्ये नुकतीच पदभरतीकरिता […]

The post एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024 appeared first on MahaToday.

The post एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024 appeared first on MahaToday.

]]>
MSRTC job in nashik 2024एम एस आर टी सी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडकी लाल परी मध्ये नुकतीच पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यासाठी शिक्षणाचे पात्रता केवळ दहावी पास आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख लागणारे शैक्षणिक पात्रता आणि नियम व अटी आजच्या आपण या लेखात दिलेली आहेत. 

पात्रता – MSRTC job in nashik 2024

सदर एसटी महामंडळात घेण्यात येणारी भरती ही नाशिक जिल्ह्याकरिता असून याकरिता असलेली वयोमर्यादा ही 24 ते 38 वर्ष आहे तसेच शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा संबंधित विषयांमध्ये आयटीआय उत्तीर्ण. मिळणारा मासिक पगार हा कमीत कमी 9 हजार ते दहा हजार पर्यंत आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 ही आहे. 

खालील पदांकरिता भरती घेण्यात येणार आहे (MSRTC job in nashik 2024)

पद दरमहा  वेतन पद संख्या
1. शीट मेटल कामगार रुपये  9433/-  50
2. गॅस आणि इलेक्ट्रिक वेल्डर रुपये  9433/- 20
3. डिझेल मेकॅनिक रुपये  9433/-  100
4. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक रुपये  10612/-  20
5. चित्रकार रुपये  9433/-  4
6. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रुपये  10612/- 36
7. मोटार वाहन मेकॅनिक रुपये  10612/- 200+

अधिक माहिती करीत अधिकृत संकेतस्थळार भेट द्या. संकेतस्थळावर भेट देण्या करीत येथे क्लिक करा

Recruitment for the following posts (MSRTC job in nashik 2024)

Post and per Month Salary Rs.9433/-

  1. Sheet Metal Worker – post 50
  2.  Gas and Electric Welder  – Post 20
  3.  Diesel Mechanic – Post 100
  4. Painter – Post – 20

Post and per Month Salary 

  1.  Electronics Mechanic – Post 4
  2.  Mechanic Auto Electricals & Electronics – Post 36
  3. Motor Vehicle Mechanic – Post 200

Visit the official website for more information. Click here to visit the website

The post एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024 appeared first on MahaToday.

The post एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024 appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/msrtc-job-in-nashik-2024/feed/ 0 770
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana  https://mahatoday.in/mazi-ladaki-bahin-yojana/ https://mahatoday.in/mazi-ladaki-bahin-yojana/#respond Mon, 08 Jul 2024 09:44:53 +0000 https://mahatoday.in/?p=765 Mazi ladaki bahin yojana – मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा तर केली परंतु तरी अनेक महिलांना ही योजना […]

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana  appeared first on MahaToday.

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana  appeared first on MahaToday.

]]>
Mazi ladaki bahin yojana – मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा तर केली परंतु तरी अनेक महिलांना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेविषयी सविस्तर माहिती नाही. काळजी करू नका तुम्हाला या योजनेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात दिलेली आहे. 

प्रश्न : एका कुटुंबातील किती महिला यासाठी अर्ज करू शकतात? 

उत्तर  : एका कुटुंबा मधून फक्त आणि फक्त एकच विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोन जणी अर्ज करू शकतात. याहून जास्त असलेल्या महिलांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार नाही. 

प्रश्न : हमीपत्र कसे भरावे? 

उत्तर  : हमीपत्र भरताना त्यावरती सर्व माहिती भरून जिथे खून करायची आवश्यकता आहे तेथे खून करून सही आणि दिनांक वेळ टाकावी. 

प्रश्न  : आम्ही यासारख्याच दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहोत तर आम्हालाही योजना लागू असेल का? 

उत्तर  : नाही ! जर तुम्ही यासारख्याच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा पीएम किसान योजना यासारख्या योजनांचा अगोदरपासूनच लाभ घेत असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

प्रश्न  : हमी पत्रातील पाच आणि सहा नंबरचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत? 

उत्तर  : चालेल हे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य नाही 

प्रश्न  : काही डॉक्युमेंटचे आमच्याकडे झेरॉक्स आहे तर त्याचा फोटो काढून अपलोड केला तर चालेल का? 

उत्तर  : हो चालेल डॉक्युमेंट चा फोटो काढून अपलोड केला तरीही चालेल किंवा ओरिजनल मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स चा फोटो काढून अपलोड केला तरीही चालेल. 

प्रश्न  : मी या योजनेच्या वयोमर्यादा मध्ये बसत आहे परंतु जन्माचा दाखला मी आत्ता चालू वर्षी 2024 मध्ये काढलेला आहे. असे चालेल का? 

उत्तर  : हो तुम्ही चालू वर्षी जरी जन्माचा दाखला काढला असला तरी चालेल. 

प्रश्न  : उत्पन्नाचा दाखला आहे परंतु कोणत्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला देऊ? 

उत्तर  : उत्पन्न दाखला हा चालू वर्षाचा म्हणजेच 2024 25 चा असणे आवश्यक आहे. 

प्रश्न  : फोटो काढल्यानंतर तो अपलोड केल्याच्या नंतर उद्या साईटला एका कोपऱ्यामध्ये लाल फुले येत आहे? 

उत्तर  : सदर लाल फुली ही अपलोड केलेला फोटो काढून टाकण्यासाठी आहे जर तुम्हाला तो फोटो काढून टाकून नवीन फोटो अपलोड करायचा असल्यास तेथे क्लिक करावे अन्यथा ते सोडून द्यावे. 

प्रश्न  : माझा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला आहे परंतु जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करताना ते राज्य येत नाही? 

उत्तर  : ही त्या ॲप मधील त्रुटी होती आता ही त्रुटी सुधारण्यात आलेली असून ॲप अपडेट करा किंवा रिफ्रेश करा. 

प्रश्न  : बँक पासबुक नाही, किंवा आहे परंतु अपलोड केलेच पाहिजे का? 

उत्तर  : नाही बँक पासबुक अपलोड करणे गरजेचेच नाही. तुम्ही बँक पासबुक अपलोड न करणे हा पर्याय सुद्धा निवडू शकता कारण येणारे पैसे हे आधार डीबीटी द्वारे येणार आहेत. 

प्रश्न  : माझ्याकडे पिवळे आणि केशरी दोन्ही रेशनिंग कार्ड नाही, मी कसा अर्ज करू? 

उत्तर  : तुमच्याकडे दोन्ही रेशनिंग कार्ड जरी नसले तरी उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंबाप्रमुखाचा जोडावा. 

प्रश्न  : मी अर्ज केला आहे परंतु फॉर्म अर्ज भरताना माझ्याकडून चुका झालेले आहेत. आता त्या दुरुस्त होतील का? 

उत्तर  : हो दुरुस्त होतील परंतु आता नाही सर्व अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुरुस्तीसाठी संधी देण्यात येईल तेव्हा त्यामधील चुका दुरुस्त करू शकता. 

प्रश्न  : मला अर्ज करायचे माहित नाही कसा अर्ज करू? 

उत्तर  : अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता.फक्त अर्ज करावा म्हणून सरकार त्यांना पन्नास  रुपये देत आहे. 

प्रश्न  : अर्ज भरला आहे परंतु पावती मिळाली नाही. पावती कशी मिळवावी? 

उत्तर  : तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ॲप मध्ये लॉगिन करावे सर्व माहिती आणि तुमचे अर्जाचे स्टेटस समजून जाईल. 

प्रश्न  : माझ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही, मग मी त्याला पर्याय म्हणून कोणते डॉक्युमेंट वापरू?

उत्तर  : डोमेसाईल सर्टिफिकेट याला पर्याय म्हणून चार कागदपत्रे सांगितले आहेत ती खालील प्रमाणे रेशनिंग कार्ड मतदान कार्ड जन्माला दाखला शाळा सोडल्याचा दाखला. 

प्रश्न  : अर्ज करण्यासाठी असलेले संकेतस्थळ किंवा वेबसाईट सांगा? 

उत्तर  : अर्ज करण्यासाठी कोणतीही वेबसाईट उपलब्ध नाही अर्ज करण्याकरिता नारीशक्ती दुत ॲप द्वारे करू शकता त्याची नावे खालील प्रमाणे.

प्रश्न  : नारीशक्ती हे ॲप चालतच नाही मग मी फॉर्म कसा भरू? 

उत्तर  : हे ॲप जर चालत नसेल तर रात्री बारानंतर किंवा पहाटे सकाळी लवकर उठून फॉर्म भरा. लाखोंच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असल्याने ॲप मध्ये लिच किंवा एरर येऊ शकतो. 

अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून काय करावे? 

तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांची जरी नाव कट होणार असले तरी ते त्यांच्या चुकीने होणार असून फॉर्म अर्ज व्यवस्थित न भरणे चुकीचा भरणे नियम व अटी न वाचणे वरील प्रश्न उत्तरे व्यवस्थित न वाचणे या गोष्टींमुळे हे नुकसान होणार आहे. त्यामुळे तुमचे पंधराशे रुपये बुडावे नाहीत असे तर वाटत असेल तर खालील चुका टाळा आणि आपले पैसे बुडण्यापासून वाचवा. 

  • अर्ज करताना डॉक्युमेंट साईज 5 एम बी होऊन कमी वापरा. 
  • रेशनिंग कार्ड अपलोड करणार असाल तर त्याचे पहिले आणि शेवटचे पान अपलोड करा आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे याचे खात्री करा. 
  • बँक खाते अपलोड करत असल्यास सिंगल खाते अपलोड करा जॉईंट खाते यासाठी चालणार नाही. 
  • पोस्ट खाते अपलोड करत असल्यास आय पी बी चेच अकाउंट अपलोड करा. 
  • तुमच्या सगळ्या कागदपत्रांवरती तुमचे सारखेच नाव आहे का याची खात्री करा काही कागदपत्रांवरती वेगळे नाव आणि काही कागदपत्रांवरती वेगळे नाव असे चालत नाही. 
  • नावाप्रमाणेच इतर सर्व माहिती सर्व कागदपत्रांवरती सारखीच असावी उदाहरणार्थ जन्मतारीख पत्ता 

What to do to avoid rejection of application?

But you don’t need to worry, even though many women will be cut in this scheme, it will be due to their mistake and this loss will be due to the things like not filling the form properly, not reading the rules and conditions, not reading the above question answers properly. So if you don’t want your fifteen hundred rupees to go down, avoid the following mistakes and save your money from going down.

  • Use document size less than 5 MB while applying.
    If you are going to upload the ration card, upload the first and last page of the ration card and make sure that your name is there.
    Upload single account if uploading bank account will not work for joint account.
    If uploading post account, upload account of IPB itself.
    Make sure that you have the same name on all your documents, it is not possible to have a different name on some documents and a different name on some documents.
    Like name all other information should be same on all documents eg date of birth address

हे पहा लाखांच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असून त्यामध्ये या योजनेचा लाभ मात्र सर्वच महिलांना मिळणार आहे असे नाही कारण या योजनेकरिता 45 हजार करोड रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये दरमहा म्हणजे एका वर्षाचे 18 हजार रुपये मिळणार आहेत. त्यात एका कुटुंबात दोन तरी किमान महिला असतातच म्हणजे एका कुटुंबामध्ये 36 हजार रुपये वर्षाचे जमा होणार आहेत. निधी मात्र 45000 करोड इतकाच उपलब्ध झालेला आहे महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता त्यामध्ये महिलांची लोकसंख्या पाहता हा नदी पुरेसा नसून यामध्ये बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार देखील नाही. 

Look at this, lakhs of women are applying for this scheme, but not all women are going to get the benefit of this scheme because 45 thousand crores of funds have been made available for this scheme and every woman will get Rs. There are at least two women in a family, which means that 36 thousand rupees will be accumulated in a family. However, the fund has been available only to the extent of 45000 crores, considering the population of Maharashtra, considering the population of women in it, this river is not enough and many women will not get the benefit of this scheme.

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana  appeared first on MahaToday.

The post मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला पडलेले प्रश्न | Mazi ladaki bahin yojana  appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/mazi-ladaki-bahin-yojana/feed/ 0 765
सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, 15000/- अनुदान | Free silai machine yojana  https://mahatoday.in/free-silai-machine-yojana/ https://mahatoday.in/free-silai-machine-yojana/#respond Sun, 07 Jul 2024 10:21:44 +0000 https://mahatoday.in/?p=761 Free silai machine yojana  – महिलांचे सक्षमीकरण व्हावे तसेच त्यांना रोजगाराची आणि उदरनिर्वाहाची नवीन संधी किंवा नवा मार्ग निर्माण व्हावा […]

The post सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, 15000/- अनुदान | Free silai machine yojana  appeared first on MahaToday.

The post सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, 15000/- अनुदान | Free silai machine yojana  appeared first on MahaToday.

]]>
Free silai machine yojana  – महिलांचे सक्षमीकरण व्हावे तसेच त्यांना रोजगाराची आणि उदरनिर्वाहाची नवीन संधी किंवा नवा मार्ग निर्माण व्हावा याकरिता भारत सरकार आता सर्व महिलांकरिता मोफत शिलाई मशीन देत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना असे आहे



ही योजना का सुरू करण्यात आली? – Free silai machine yojana 

  1. प्रामुख्याने भारतामध्ये राहणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणे. 
  2. महिलांना कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती वरती अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
  3. खास करून ज्या महिला स्वतंत्र आपले कुटुंब सांभाळतात त्यांचे जीवनमान सुधारेल 



योजनेतून नेमका काय फायदा? (Free silai machine yojana )

  • या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 50 हजाराहून अधिक महिलांना शिलाई मशीन किंवा शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान मिळेल. 
  • यासोबतच कमीत कमी पाच ते सात दिवसांचे शिलाई मशीन प्रशिक्षणही देण्यात येईल. 
  • इतकेच नव्हे तर कमीत कमी एक लाख रुपयांपर्यंतचे 18 महिन्यां करिता कर्ज आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे 30 महिन्यांकरिता म्हणून कर्ज देखील याच योजनेअंतर्गत मिळेल. 

हेही वाचा>>>>लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024

Free silai machine yojana – यासाठी कोण पात्र राहील? 

  1. अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असावी 
  2. अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असून भारताचे नागरिक असावे 
  3. अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 40 वया दरम्यान असावे 
  4. अर्जदार महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे दोन लाखाहून कमी असावे 
  5. अर्जदार महिला विध्व असेल तरीही या योजनेसाठी पात्र राहील 
  6. ग्रामीण भागासोबत शहरी भागातील महिलाही यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरवले जातील

Who is eligible for this? The applicant must be a female citizen

  1. The applicant must be a female citizen and must be a citizen of India
  2. The age of the female applicant must be between 18 and 40 years
  3. The annual income of the female applicant’s family must be less than two lakhs
  4. The female applicant is a widow and is only eligible for this scheme
  5. The applicant must be a female as well as a female migrant.
  6. The applicant is required to apply for the post.
यासाठी लागणारे कागदपत्रे – Free silai machine yojana 
  • आधार कार्ड पॅन कार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड 
  • पासपोर्ट साईज दोन फोटोज 
  • दूरध्वनी क्रमांक

Documents required for this 

  • Aadhar Card PAN Card
  • Production Form
  • Bank Details like Bank Name, Branch Name and IFSC Code
  • Two Passport Size Photos
  • Telephone Number

योजनेचा अर्ज भारण्यकारिता येथे क्लिक करा



The post सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, 15000/- अनुदान | Free silai machine yojana  appeared first on MahaToday.

The post सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, 15000/- अनुदान | Free silai machine yojana  appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/free-silai-machine-yojana/feed/ 0 761
लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024 https://mahatoday.in/ladaka-bhau-yojana-2024/ https://mahatoday.in/ladaka-bhau-yojana-2024/#respond Thu, 04 Jul 2024 11:19:29 +0000 https://mahatoday.in/?p=755 ladaka bhau yojana 2024 – नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची घोषणा […]

The post लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024 appeared first on MahaToday.

The post लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024 appeared first on MahaToday.

]]>
ladaka bhau yojana 2024 – नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी यावरती लाडकी बहीण योजना तर काढली परंतु आता एक लाडका भाऊ योजनाही काढा असे टोमणे मारून सुचविले होते. हे सर्व पाहता मुख्यमंत्री यांनी यावरती खरोखरच लाडका भाऊ योजना काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 



अप्रेंटिसशिप योजना – ladaka bhau yojana 2024

महिलांसाठी योजना काढल्याच्या नंतर पुरुषांसाठीही काहीतरी योजना काढली पाहिजे त्या अनुषंगाने आता दहा लाख मुलांकरिता अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येकाला दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. ही संधी जवळपास दहा लाख मुलांकरिता देण्यात येणार आहे. 

Apprenticeship scheme

After making a scheme for women, something should be made for men too, the government has now decided to provide apprenticeship for one lakh children and under this scheme, each will get ten thousand rupees per month. This opportunity will be given to nearly one million children.



अप्रेंटशिप म्हणजे आहे तरी काय? (ladaka bhau yojana 2024)

  • आता ही माहिती त्या लोकांसाठी आहे त्यांना अप्रेंटशिप म्हणजे काय हे माहीतच नाही.
  • तर अप्रेंटिसिप ही व्यवसाय किंवा व्यवसायाच्या प्रशिक्षणाची एक अभ्यास वर्ग घेणारी प्रशिक्षण प्रणाली आहे.
  • म्हणजेच सोप्या भाषेत नोकरी करता लागणारे ज्ञान किंवा व्यवसाय करता लागणारे ज्ञान मिळवण्याकरिता दिले जाणारे शिक्षण याकरिता शिक्षणासोबतच पैसेही दिले जातात.
  • सोबतच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटचा भविष्यात नव्या नोकरीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारा परवाना काढण्यासाठी ही उपयोग होतो. 
  • यामध्ये कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त 15000 दरमहा पर्यंत रुपये मिळतात. 

 

हेही वाचा>>>>लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024

 

What is an apprenticeship?

Now this information is for those people who don’t know what apprenticeship is. Whereas Apprenticeship is a class-based training system of training in a trade or business. That is, in simple language, money is also given along with education for the education given to get the knowledge required to do a job or the knowledge required to do business. Also, the certificate obtained after the completion of the training period is used to obtain the license required for a new job or business in the future.

In this you get a minimum of eight thousand to a maximum of 15000 rupees per month.



The post लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024 appeared first on MahaToday.

The post लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024 appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/ladaka-bhau-yojana-2024/feed/ 0 755
लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024 https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-update-2024/ https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-update-2024/#respond Wed, 03 Jul 2024 10:12:57 +0000 https://mahatoday.in/?p=743 ladki bahin yojana update 2024 – महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये वर्षाचे बजेट मांडताना लाडकी बहीण योजनेची […]

The post लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024 appeared first on MahaToday.

The post लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024 appeared first on MahaToday.

]]>
ladki bahin yojana update 2024 – महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये वर्षाचे बजेट मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा नक्कीच केली होती. यामध्ये सर्वांना दीड हजार रुपये दरमहा मिळणार असल्याचे घोषित केले होते. याच योजनेमध्ये काही सवलती दिल्या असून तर काही गोष्टी नव्याने ऍड झालेले आहेत. तर या योजनेमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊयात. 

योजनेसाठी बदल – ladki bahin yojana update 2024

पूर्वी आता 
1. मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 
2. अधिवासी प्रमाणपत्र आवश्यक नसेल तरी चालेल
3. शेती पाच एकर पेक्षा कमी शेती असावी त्या ऐवजी 1.रेशन कार्ड 2.मतदार ओळखपत्र 3.शाळा सोडल्याचा दाखला 4.जन्म चा दाखला  पैकी एक असावे 
4. वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष  21 ते 65 वर्ष 
5. उत्पन्न अडीच लाखाहून कमी असणे आवश्यक त्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड चालेल
6. विवाह विवाहितच कुटुंबातील एका अविवाहित असलेल्या आणि पात्र असलेल्या एका मुलीसही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
7. महाराष्ट्रातील जन्म आवश्यक महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत लग्न झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे 

हेही वाचा >>>>मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024

ladki bahin yojana update 2024 – माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

  • माझी लाडकी बहीण योजनेची नुकतीच घोषणा झाली असून त्या संदर्भात अंमलबजावणी तीन जुलै 2013 पासून सुरू झालेली आहे. याविषयी निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेबद्दल झालेल्या बदलांची घोषणा केलेली आहे. 
  • त्यामध्ये अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत होती तर ती आता बदलून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. 
  • लाभार्थी व्यक्तींना मिळणारी रक्कम ही एक जुलै पासून ग्राह्य धरण्यात येईल. 
  • महिलांना एकूण 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. 
  • बऱ्याच महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनलाईज डोमासाईल सर्टिफिकेट नसल्याकारणाने आणि नवे काढायचे म्हटले तरी त्यास कमीत कमी पंधरा दिवस लागत असल्याने या कागदपत्राला पर्याय म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. 
  • पाच एकर होऊन जास्त शेती नसावी ही असलेली महत्त्वाची अट या योजनेतून आता वगळण्यात आलेली आहे. 
  • वयोमर्यादा देखील साठ वर्षापर्यंत असलेले आता पाच वर्षांनी अधिक वाढवण्यात आलेली आहे. 
  • महाराष्ट्र बाहेर जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत लग्न झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे 
  • अडीच लाखाहून कमी असलेल्या उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याला पर्याय म्हणून पिवळे किंवा  केशरी रंगाचे रेशनिंग कार्ड असेल तर तेही ग्राह्य धरले जाईल
  • या योजनेसाठी अर्ज करणारी उमेदवार ही विवाहितच असावी ही अट रद्द करून आता कुटुंबातील एका अविवाहित असलेल्या आणि पात्र असलेल्या एका मुलीसही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

  • Maji Ladki Bahin Yojana has been announced recently and the implementation has started from 3rd July 2013. While making a statement about this, the Chief Minister has announced the changes in this scheme.
    The application period was from July 1, 2024 to July 15, 2024 but now it has been changed to August 31, 2024.
    The amount received by the beneficiaries will be taken into account from July 1.
  • Women will get a total of Rs 1500 per month.
  • Since many women do not have a domicile certificate i.e. Nationalized Domicile Certificate and even if they want to get a new one it takes at least fifteen days, four options have been given as an alternative to this document.
  • The important condition that there should be no more than five acres of land has now been removed from the scheme.
  • The age limit has also been increased by five years from now up to sixty years.
    Women born outside Maharashtra but married to a man resident in Maharashtra will also get the benefit of this scheme
  • If there is no proof of income below Rs 2.5 Lakh, alternatively yellow or orange colored ration card will also be accepted.
  • By canceling the condition that the applicant should be married for this scheme, now even one girl who is unmarried and eligible from a family will get the benefit of this scheme.

 

The post लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024 appeared first on MahaToday.

The post लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024 appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-update-2024/feed/ 0 743
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024 https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-2024/ https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-2024/#respond Sat, 29 Jun 2024 12:22:30 +0000 https://mahatoday.in/?p=738 Ladki bahin yojana 2024 – महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (राष्ट्रवादी) यांनी विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला. […]

The post मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024 appeared first on MahaToday.

The post मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024 appeared first on MahaToday.

]]>
Ladki bahin yojana 2024 – महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (राष्ट्रवादी) यांनी विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या वर्षीचा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. काही राज्यांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेली लाडली बहना योजना आता महाराष्ट्रातही चालू झाली असून या द्वारे दर महिना दीड हजार रुपये मिळतात. 



निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत आहेत नव्या योजना -Ladki bahin yojana 2024 –

  1. केंद्र सरकारच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेला असताना राज्य सरकार नवीन अर्थसंकल्प घेऊन आले आहे.
  2. या अर्थसंकल्प मध्ये मोठ्या आणि भरीव बदल केल्याचे दिसून आले.
  3. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला असून सरकारकडून खूप मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. 



New schemes are coming in the wake of elections

The central government’s Lok Sabha elections have been held and now the state government has come up with a new budget as the assembly elections are approaching. Big and substantial changes were seen in this budget. Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar has presented the budget and many big announcements have been made by the government.



मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजने संदर्भात घोषणा (Ladki bahin yojana 2024)

  • सर्व स्तरातील महिलांचे पोषण, स्वालंबन आणि सर्वांगीण विकास तसेच समाजात मान सन्मानाचे जीवन जगता यावे.
  • याकरिता या योजनेला मधून वय वर्ष 21 ते 60 यामधील गटाच्या महिलांना दीड हजार रुपये इतके रक्कम दर महिना देण्यात येत आहे.
  • सदर योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यात येणार असून
  • यासाठी 46000 करोड रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 



Announcement regarding Chief Minister’s beloved sister scheme

In order to provide nutritional self-reliance and holistic development of women of all levels as well as to give them a dignified life in the society, this scheme is giving an amount of Rs. The scheme will be implemented by the end of July and a fund of Rs 46000 crore has been made available for this purpose.

हेही वाचा>>>>शबरी घरकुल योजना 2024 | Shabari gharkul yojana 

Ladki bahin yojana 2024 – महिलांना संधी निर्माण करून देणे ही काळाची गरज

कुटुंबाचा प्रमुख आधार असलेले स्त्री स्वावलंबी आणि अभिमानी, आत्मविश्वासू बनावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक कुटुंबप्रमुख असलेल्या पुरुषांचे निधन झालेले असल्याने आत्ताच्या काळामध्ये अनेक स्त्रिया त्यांचे कुटुंब स्वतः चालवत असल्याचे दिसून येत आहे. अशा महिलांना संधी निर्माण करून देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या तमाम लेखी बहिणी करिता महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना चालू करण्याची घोषणा मी करत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

The aim of this scheme is to make the woman who is the main support of the family self-reliant and proud, self-confident. Due to the death of many male heads of families during the Corona period, it is seen that many women are running their families themselves. Creating opportunities for such women is the need of the hour. That is why I am announcing the launch of Maharashtra Ladki Bahin Yojana for all the literate sisters of Maharashtra said Deputy Chief Minister Ajit Pawar.



The post मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024 appeared first on MahaToday.

The post मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024 appeared first on MahaToday.

]]>
https://mahatoday.in/ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 738