Thursday, November 21, 2024
शेतकरी योजना

किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत 3 लाख कर्ज | kisan credit card yojana antargat 3 lakh karj

kisan credit card yojana antargat 3 lakh karjशेतकरी कुटुंबाला आता आनंदाची बातमी आली आहे. तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शेतकरी कुटुंबाला कमीत कमी व्याज दर मध्ये कर्ज मिळावे म्हणून सरकार पशू किसान क्रेडिट कार्ड योजना घेवून आले आहे. गाय, म्हैस बैल, शेळी, बोकड यांच्या पालनासाठी “पशू किसान क्रेडिट कार्ड योजना” अंतर्गत कर्ज दीले जात आहे. 

आता शेतीचा व्यवसाय वाढी सोबत शेतीचा खर्चही वाढला आहे. बाजापेठेतील दरामध्ये होणारा चढउतार आणि वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम यांमुळे शेतीवर परिणाम होत आहे. शेतीत पिकेल ते विकेल या धोरणाचा अवलंब करणे गरजेचे आहे. याचसाठी सरकारने पशू किसान क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे आयोजित केलेली आहे. पशू किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत शेतकऱ्याला अत्यंत कमी व्याजदरात 3 लाख रूपये पर्यन्त कर्ज स्वरूपात बँक मार्फत दिले जाते. यासाठी वयाची मर्यादा 18 वर्ष ते 75 वर्ष इतकी आहे. हे 3 लाखापर्यंत ते कर्ज चार टक्के वार्षिक दराने आकारले जाईल. परंतु याकरिता शेतकऱ्याचे किसान क्रेडिट कार्ड साठी योजना अंतर्गत पी एम किसान योजना अंतर्गत बँक खाते असणे गरजेचे आहे. 

kisan credit card yojana antargat 3 lakh karjThe farmer family now has a happy news. If you belong to a farming family then this news is for you. The government has come up with the Pashu Kisan Credit Card Scheme to enable the farmer family to get loans at the lowest interest rates. Loans are being given under “Pashu Kisan Credit Card Yojana” for keeping cows, buffaloes, bulls, goats, goats.

Now, along with the increase in agricultural business, the cost of agriculture has also increased. Fluctuations in market prices and effects of climate change are affecting agriculture. In agriculture, it is necessary to follow the policy of ‘grow and sell’. For this, the government has introduced the Pashu Kisan Credit Card scheme. This scheme is organized by the central government. Under the Pashoo Kisan Credit Card Scheme, a loan of up to 3 lakh rupees is given to the farmer through the bank at a very low interest rate. Age limit for this is 18 years to 75 years. This loan up to 3 lakhs will be charged at an annual rate of four percent. But for this it is necessary for the farmer to have a bank account under PM Kisan Yojana scheme for Kisan Credit Card.

यासाठी कोण पात्र राहील? – kisan credit card yojana antargat 3 lakh karj 

  1. यासाठी जातीची कोणतीही अट नाही.
  2. फक्त अर्जदार हा शेतकरी असला पाहिजे.
  3. आणि त्याचे वय 18 ते 75 वर्षे दरम्यान असावे.

Who will be eligible for this?

  1. There is no caste requirement for this.
  2. Only the applicant should be a farmer.
  3. And his age should be between 18 to 75 years.

kisan credit card yojana antargat 3 lakh karj – किसान क्रेडिट कार्ड असे काढा

  • कोणत्याही सरकारी बँकेमध्ये जावे.
  • अर्जाची मागणी करावी
  • अर्ज भरताना नाव पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी भरावी
  • 2 पासपोर्ट सायझ फोटो जोडावे
  • आवश्यतेनुसार स्वाक्षरी करावी.
  • आवश्यतेनुसार कागदपत्रे जमा करावी.

Withdraw Kisan Credit Card

  • Go to any government bank.
  • Request an application
  • Name address, mobile number, email id should be filled while filling the application form
  • Attach 2 passport size photographs
  • Sign as required.
  • Documents should be submitted as required.

हे हि वाचा : कर्जाच्या रकमेवर मिळवा 50 टक्के सबसिडी

kisan credit card yojana antargat 3 lakh karj – किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे

  1. कमी व्याजदर (४%)
  2. रूपये 3 लाख पर्यंत कर्ज
  3. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 75 वर्ष पर्यंत

Benefits of Kisan Credit Card Scheme

  1. Low Interest Rate (4%)
  2. Loan up to Rs.3 Lakhs
  3. Age limit to apply is up to 75 years
kisan credit card yojana antargat 3 lakh karj – योजेअंतर्गत काय सुविधा मिळतात?

ही योजना 1998 मध्ये सुरू झाली. या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना असे आहे. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबाला कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. बऱ्याचदा शेतीत नुकसान झाल्यावर शेतकरी गावातील सावकार, शेठ यांकडून मोठी रक्कम उचलतात. अडचण आहे म्हणून व्याजदर जास्त असेल तरीही द्यायला तयार होतात. नंतर मात्र आयुष्य भर ते कर्ज फेडत राहतात. किंवा नाही फेडता आले तर आत्महत्या देखील करतात. या योजनेद्वारे सरकार ने शेतकऱ्यांची आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी दिली आहे. 

What facilities are available under the scheme?

This scheme was started in 1998. The name of this scheme is Kisan Credit Card Scheme. The objective of this scheme is to provide loan to the farmer family at minimum interest rate. Often, when there is a loss in agriculture, the farmers take a huge amount from the village moneylenders, Sheths. As there is a problem, even if the interest rate is high, they are ready to pay. But later they continue to repay the loan throughout their life. Or even commit suicide if they can’t pay. Through this scheme, the government has given a renaissance to the farmers by providing financial support to the farmers.

आवश्यतेनुसार कागदपत्रे जमा करावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
  • पी एम किसान योजना अंतर्गत बँक खाते उघडा (हे ऑफलाईन उघडावे)
  • बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा.
  • किसान क्रेडिट कार्ड मिळवा.

To apply online

  • Open a bank account under PM Kisan Yojana (This should be opened offline)
  • Visit the official website of the bank.
  • Apply for Kisan Credit Card.
  • Get Kisan Credit Card.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *