Friday, October 18, 2024
केंद्र सरकार योजना

महाराष्ट्र लेक लाडकी योजना | lek ladaki yojana 2023

lek ladaki yojana 2023 – महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींचा सक्षमीकरणाकरिता योजनेची निर्मिती केली आहे. जेणेकरून गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या पालकांना एक लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत करता येईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी  अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच असलेलीमाझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये बदल करून दिनांक एक एप्रिल 2023 रोजी पुढे जन्म घेणाऱ्या मुलींसाठी या योजनेचा लाभ होणार आहे. या नवीन योजनेचे नाव “लेक लाडकी योजना” असे आहे. 

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही पाहता मुलांमागे मुलींची संख्या ही कमी असल्यामुळे आताच्या तरुण पिढीला लग्नासाठी येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने मुलींची संख्या वाढविण्यासाठी या योजनेची स्थापना केली आहे. तसेच बालविवाह रोखणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देणे कुपोषणाची संख्या कमी करणे मुलींचे शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 कोण पात्र राहील? – lek ladaki yojana 2023

  1. ज्या मुलीचा पालकांचे उत्पन्न आहे एक लाखाहून कमी आहे
  2. मुलीचा जन्म या योजनेची स्थापना झाल्यानंतर झालेला असणे गरजेचे आहे. (दिनांक एक एप्रिल 2023 नंतर)
  3. जर पालकांना एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर या योजनेचा लाभ मिळेल 
  4. तसेच जर पालकांना दोन पाल्य असतील आणि दोन्हीही पाल्य या मुलीच असतील तरी त्यातील दोन्हीही मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  5. जर ही प्रसती महिलेची दुसरी प्रसूती असेल परंतु दुसरा प्रसू त्यावेळी एकाच वेळी दोन जुळी मुले जन्माला आली (मुलगी असणे आवश्यक) तरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.
  6. पालकांकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे

lek ladaki yojana 2023 – अर्ज कसा करावा?

  • अधिकृत संकेतस्थळावरून पीडीएफ फॉरमॅटमध्ये फाईल डाऊनलोड करून घ्यावी.
  • अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा
  • त्याची प्रिंट काढावी
  • विचारल्याप्रमाणे सर्व माहिती भरावी
  • फॉर्म कसा भरावा याची माहिती नसेल तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन या योजनेचा फॉर्म भरून घ्यावा.  शासनाने तशी तरतूद केलेली आहे.
  • अर्ज हा जमा करताना पर्यवेक्षिका मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जमा करायचा आहे.

How to apply?

  • Download the file in PDF format from the official website.
  • Print it out
  • Fill all the information as asked
  • If you do not know how to fill the form, go to the Anganwadi Sevika and fill the form of this scheme. The government has made such a provision.
  • The application is to be submitted through the Superintendent Chief Sevika or Anganwadi Sevika at the time of submission.

lek ladaki yojana 2023 – यासाठी काय कागदपत्रे लागतील?

  1. अर्जदाराच्या मुलीचा जन्म दाखला
  2. अर्जदाराचा किंवा त्यातील कुटुंबाच्या मुख्य व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला.
  3. ज्या मुलीसाठी योजना चा लाभ घेत आहे त्या मुलीच्या नावाचे आधार कार्ड
  4. मुलीच्या पालकांचे म्हणजेच आई आणि वडील दोघांचेही आधार कार्ड
  5. बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा आयएफएससी कोड.
  6. पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या रेशन कार्ड ची झेरॉक्स
  7. मुलगी जेव्हा अठरा वर्षाचे होईल तेव्हा मुलीच्या नावाचे वोटिंग कार्ड
  8. मुलगी ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेकडून मिळणारा शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट.
  9. जर मुलीच्या पालकांना केवळ दोन अपत्य असतील तर त्या पालकांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  10. मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाली असेल तर मुलीचे अविवाहित प्रमाणपत्र लागेल सोबतच स्वयंघोषित घोषणापत्र लागेल तेव्हाच मुलीला पुढील 75 हजार रुपये मिळतील.
  11. मुलगी मोठी होऊन तिचा विवाह झाला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या लाभासाठी मुलगी अविवाहित असून आपल्या पालकांसोबत राहत असणे गरजेचे आहे.

What documents are required for this?

  1. Birth certificate of applicant’s daughter
  2. Income proof of the applicant or head of the family.
  3. Aadhaar card in the name of the girl for whom the scheme is availing
  4. Aadhaar card of girl’s parents i.e. both mother and father
  5. Bank Details i.e. Bank Name Bank Branch IFSC Code of Bank
  6. Xerox of yellow or orange ration card
  7. Voting card with name of girl child when girl turns eighteen years
  8. School bonafide certificate from the school in which the girl is studying.
  9. If the girl’s parents have only two children, then those parents must have a family planning certificate.
  10. If the girl has completed 18 years of age, the girl will get the next 75 thousand rupees only when she needs the unmarried certificate along with the self-declared declaration.
  11. If the girl child grows up and gets married, she will not get the benefit of this scheme. It is necessary for the girl child to be unmarried and living with her parents for the benefit of the scheme.
lek ladaki yojana 2023 – कसे मिळणार एक लाख पाच हजार रुपये
  • बाळाचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये खात्यात जमा होतील
  • बाळ पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये खात्यात जमा होतील
  • बाळ 6 वी मध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये खात्यात जमा होतील.
  • बाळ अकरावी मध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील.
  • कन्या अठरा वर्षाची पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजेच  75 हजार रुपये इतकी रक्कम खात्यामध्ये जमा होतील.
  • असे सर्व मिळून जवळपास एक लाख पाच हजार रुपये थेट डीबीटी द्वारे मुलीच्या पालकांना मिळणार आहेत.
How to get one lakh five thousand rupees –
lek ladaki yojana 2023
  • Five thousand rupees will be deposited in the account after the birth of the baby
  • Six thousand rupees will be deposited in the account after the baby goes to the first grade
  • Seven thousand rupees will be deposited in the account after the child enters 6th standard.
  • Eight thousand rupees will be deposited in the account after the baby enters the eleventh class.
  • After the girl turns eighteen years i.e. 75 thousand rupees will be deposited in the account.
  • All these will get about one lakh five thousand rupees directly to the girl’s parents through DBT.
lek ladaki yojana 2023
हे देखील वाचा  : सैनिकी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *