Thursday, November 21, 2024
केंद्र सरकार योजना

पीएम कुसुम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप, असा करा अर्ज | kusum solar pump yojana 

kusum solar pump yojana – आर्थिक दृष्ट्या देशातील शेतकऱ्यांना मजबूत बनवण्यासाठी भारत सरकार आता विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. यापैकीच पीएम कुसुम योजना ही सुद्धा एक महत्त्वाची योजना आहे. 

योजनेचे उद्दिष्ट हे शेतकऱ्यांकरिता सौर ऊर्जेचा लाभ मिळवून देणे. योजनेचे नाव किसान होत्या सुरक्षा उत्तरा अभियान असे आहे. 



याकरिता किती अनुदान मिळू शकेल – kusum solar pump yojana

90% रुपयांपर्यंत सबसिडी हे या योजने करिता भारत सरकार देत आहे. या अंतर्गत शेतकरी हा त्याच्या शेतामधील असलेल्या विहिरीला सोलर पंप बसवून घेऊ शकतो. सोलर पंप बसवल्यामुळे त्याला विजेची बिल भरण्याची गरज नाही आणि वीज असली काय आणि गेली काय तरी त्याचे काम थांबणार नाही. 

How much subsidy can be received for this

Government of India is providing subsidy of up to 90% rupees for this scheme. Under this, a farmer can install a solar pump to a well in his farm. By installing a solar pump, he does not need to pay the electricity bill and it will not stop working whether the power is on or off.

कधीपर्यंत करू शकता अर्ज (kusum solar pump yojana)

या योजनेची अंतिम मुदत ही संपली होती परंतु आता निवडणूक तोंडावर आल्या असल्यामुळे कारणात या योजनेची मदत ही वाढवण्यात आलेली आहे ती आता 31 मार्च 2026 इतकी करण्यात आलेली आहे. 

Until when can you apply

The deadline of this scheme was over but now due to the elections, the assistance of this scheme has been extended till 31st March 2026.

हेही वाचा >>>> शेतकरी आहात तर वर्षाला मिळणार 36 हजार रुपये | pm kisan mandhan yojana




kusum solar pump yojana – यासाठी लागणारे कागदपत्रे 

  1. आधार कार्ड पॅन कार्ड 
  2. पासपोर्ट साईज फोटो 
  3. बँक डीटेल्स 
  4. जमिनीचा सातबारा 

Documents required for this

  1. Aadhaar Card PAN Card
  2. Passport size photograph
  3. Bank Details
  4. Seventeenth of land
असं करा अर्ज – kusum solar pump yojana

 

  • अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करा 
  • लगीन झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज असा पर्याय येईल तेथे क्लिक करा 
  • अरे संपूर्ण फॉर्म भरून त्यावर ते स्वाक्षरी करा 
  • सबमिट म्हणून त्यानंतर मिळणाऱ्या युजर आयडी आणि पासवर्ड सेव्ह करून ठेवा 
  • या युजर आयडीने पासवर्ड चा वापर करून तुम्ही आपल्या योजनेचे इतिहास आणि हालचाली पाहू शकता

Apply like this

  • Go to the official website and login
  • After login, click on the online application option
  • Oh fill the entire form and sign it
  • Save the user ID and password you get after that as a submission
  • You can view your plan history and activity using this user id and password




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *