Tuesday, July 16, 2024
केंद्र सरकार योजना

आयुष्यमान भारत कार्ड साठी आपण पात्र आहात का? ते तयार कसे करावे?डाऊनलोड कसे करावे? | ayushman bharat yojana Maharashtra

ayushman bharat yojana Maharashtra – देशामधील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुधारावे म्हणून भारत सरकारने एक खूप चांगली योजना आणली आहे. या योजनेचे नाव “आयुष्यमान भारत योजना” असे आहे. जगातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील लोकांकरिता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत. दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून या योजनेची स्थापना झाली. या योजनेअंतर्गत देशातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातही उपचार घेता येतो यामध्ये किरकोळ उपचारापासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचे मोठे मोठे उपचार देखील होतात. या योजनेतून काय लाभ होईल – ayushman bharat yojana Maharashtra

 1. पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च सरकारतर्फे दिला जाईल. 
 2. देशांमधील कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेता येतील. 
 3. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर पुढले पंधरा दिवस येणारा खर्च हे सरकार करेल 
 4. या योजनेअंतर्गत उपचाराकरिता एकही रुपया द्यावा लागणार नाही 
 5. यामध्ये कॅशलेस व्यवहार केला जातो.

What will be the benefit of this plan?

 1. Hospital expenses up to five lakhs will be paid by the government.
 2. Treatment can be obtained at any government and private hospital in the country.
 3. The government will bear the expenses for the next 15 days after admission to the hospital
 4. Under this scheme, no rupee has to be paid for the treatment
 5. Cashless transaction is done in this

यासाठी कोण पात्र राहील (ayushman bharat yojana Maharashtra)

 

 • या योजनेकरिता भारतातील मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील लोक पात्र राहतील 
 • योजना खासकरून बेघर, गरीब, भिकारी, मजदूर लोकांसाठी बनवलेली आहे.

Who will be eligible for this?

 • People from middle class and poor families in India will be eligible for this scheme
 • The scheme is specially designed for homeless, poor, beggars, laborers.

हेही वाचा >>>> आधार कार्ड आहे? मग मिळेल 50 हजाराचे बिनव्याजी कर्ज | pm svanidhi yojana 2024
ayushman bharat yojana Maharashtra – यासाठी लागणारे कागदपत्रे 

 1. आधार कार्ड पॅन कार्ड 
 2. रेशनिंग कार्ड 
 3. दूरध्वनी संपर्क क्रमांक 
 4. दोन पासपोर्ट साईज फोटो 
 5. उत्पन्नाचा दाखला 

Documents required for this

 1. Aadhaar Card PAN Card
 2. Ration Card
 3. Telephone contact number
 4. Two passport size photographs
 5. Proof of income
असा करा अर्ज – ayushman bharat yojana Maharashtra
 • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या 
 • अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा येथे क्लिक करा 
 • Link : https://www.maharashtra.gov.in/Site/1566/Health%20and%20Wellness
 • तुमचे नाव नंबर आधार नंबर रेशनिंग कार्ड नंबर अशी सर्व माहिती भरा 
 • मागितलेली कागदपत्रे अपलोड करा 
 • सबमिट बटणावर क्लिक करा. 
 • आता तुमचे हेल्थ कार्ड तयार झालेले आहे

Apply like this

 • Visit the official website
 • Click on the link below or click here to visit the official website
 • Link : https://www.maharashtra.gov.in/Site/1566/Health%20and%20Wellness
 • Fill all the information like your name number aadhaar number ration card number
 • Upload the requested documents
 • Click the submit button.
 • Now your health card is ready.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *