एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024
MSRTC job in nashik 2024 – एम एस आर टी सी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडकी लाल परी मध्ये नुकतीच पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यासाठी शिक्षणाचे पात्रता केवळ दहावी पास आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख लागणारे शैक्षणिक पात्रता आणि नियम व अटी आजच्या आपण या लेखात दिलेली आहेत.
पात्रता – MSRTC job in nashik 2024
सदर एसटी महामंडळात घेण्यात येणारी भरती ही नाशिक जिल्ह्याकरिता असून याकरिता असलेली वयोमर्यादा ही 24 ते 38 वर्ष आहे तसेच शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा संबंधित विषयांमध्ये आयटीआय उत्तीर्ण. मिळणारा मासिक पगार हा कमीत कमी 9 हजार ते दहा हजार पर्यंत आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 ही आहे.
खालील पदांकरिता भरती घेण्यात येणार आहे (MSRTC job in nashik 2024)
पद | दरमहा वेतन | पद संख्या | |
1. | शीट मेटल कामगार | रुपये 9433/- | 50 |
2. | गॅस आणि इलेक्ट्रिक वेल्डर | रुपये 9433/- | 20 |
3. | डिझेल मेकॅनिक | रुपये 9433/- | 100 |
4. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | रुपये 10612/- | 20 |
5. | चित्रकार | रुपये 9433/- | 4 |
6. | मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स | रुपये 10612/- | 36 |
7. | मोटार वाहन मेकॅनिक | रुपये 10612/- | 200+ |
अधिक माहिती करीत अधिकृत संकेतस्थळार भेट द्या. संकेतस्थळावर भेट देण्या करीत येथे क्लिक करा
Recruitment for the following posts (MSRTC job in nashik 2024)
Post and per Month Salary Rs.9433/-
- Sheet Metal Worker – post 50
- Gas and Electric Welder – Post 20
- Diesel Mechanic – Post 100
- Painter – Post – 20
Post and per Month Salary
- Electronics Mechanic – Post 4
- Mechanic Auto Electricals & Electronics – Post 36
- Motor Vehicle Mechanic – Post 200
Visit the official website for more information. Click here to visit the website