Thursday, November 7, 2024
राज्य सरकार योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप  योजना | Ahilyadevi holakar yojana 2024 

Ahilyadevi holakar yojana 2024 – राज्यात अनेक प्रकारचे स्टार्टअप नव्याने सुरू होत असून त्यामध्ये काही स्टार्टअप मध्ये तर महिला ही आघाडीच्या नेतृत्व करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये त्यांना अनेक अडथळ्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना विशेष सहाय्य नसल्याने आणि अपुरा निधी असल्यामुळे यशस्वी होणे आव्हानात्मक ठरत आहे. शाळा महाविद्यालय यांमधून तरुण महिलांनी सुरू केलेल्या किंवा सुरू करू इच्छित असणाऱ्या स्टार्टअप ला प्रोत्साहन देणे आणि त्यास योग्य ते भांडवल मिळवून देणे व मार्गदर्शन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना असे आहे.



काय आहे नेमकी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना – Ahilyadevi holakar yojana 2024

  1. महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी पाठबळ देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे 
  2. स्टार्ट करू इच्छिणाऱ्या महिलांकरिता आर्थिक पाठबळ मिळवून देण्याकरता ही योजना चालू करण्यात आली 
  3. बऱ्याच महिला या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होतील 
  4. बेरोजगारीचे प्रमाण आहे बऱ्याच अंशी कमी होताना दिसून येईल 
  5. स्टार्टअप किंवा छोटा उद्योग चालू करू इच्छिणाऱ्या परंतु जवळ भांडवल नसल्याने करू शकत नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल 

What exactly is this Punyashlok Ahilya Devi Holkar Women Startup Scheme?

  1. The main objective of this scheme is to support women to start startups
  2. This scheme was launched to provide financial support to women who actually want to start
  3. Many women will become independent and self-reliant under this scheme
  4. The rate of unemployment will be reduced to a large extent
  5. Women who want to start a startup or small business but are unable to do so due to lack of capital will benefit from this scheme



यासाठी कोण राहील पात्र? (Ahilyadevi holakar yojana 2024)

  • या योजनेमध्ये सरकार मदत करत असले तरी महिलेचा स्वतःहून या योजनेमध्ये निम्म्याहून अधिक वाटा असणे गरजेचे आहे. 
  • स्टार्टअप किमान एक वर्षा आधीपासून चालू असावा 
  • स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटी दरम्यान असावी 
  • या अगोदर यासारख्या किंवा याच योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्यासाठी सदर महिला पात्र राहणार नाही. 
  • अर्ज करू इच्छिणारी महिला उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभाग मध्ये नोंदणी झालेली असावी 

Who will be eligible for this?

  • Although the government helps in this scheme, it is necessary for women to have more than half share in this scheme.
  • The startup should have been running for at least one year
  • The annual turnover of the startup should be between one million to one crore
  • If she has availed the benefit of this or the same scheme before this, then the said woman will not be eligible for it.
  • Women who wish to apply should be registered with the Department of Industry and Internal Promotion

हेही वाचा >>>>एस टी महामंडळामध्ये दहावी पास वर भरती | MSRTC job in nashik 2024

Ahilyadevi holakar yojana 2024 – असा कराल अर्ज 

  1. याचा लाभ घेण्याकरता महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
  3. भेट देण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर किंवा येथे क्लिक करा 
  4. लिंक : https://www.msins.in
  5. अशा प्रकारचे अनेक योजनांचा लाभ घेण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. 

Apply like this

  1. Women have to apply online to avail this benefit.
  2. Visit the official website to apply online.
  3. Click on the link below or here to visit
  4. Link : https://www.msins.in
  5. Join our WhatsApp group to avail many such schemes.



अधिक माहितीकरिता हि PDF फाईल वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *