आश्वासित प्रगती योजना 2024 | ashwasit pragati yojana 2024
Ashwasit pragati yojana 2024 – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत या योजनेची 2024 मध्ये स्थापना करण्यात आली. लोकसभा निवडणूक होण्याआधी मंत्री मंडळाची बैठक झाली. दिनांक 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठक क्रमांक 67 मध्ये या योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही योजना शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येत आहे. सदर योजनेचे नाव आहे खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना असे आहे.
This scheme was established in 2024 under the Department of School Education and Sports, Government of Maharashtra. A meeting of the cabinet was held before the Lok Sabha elections. The proposal of this scheme was approved in the Cabinet meeting No. 67 held on 11 March 2024. This scheme comes under School Education Department. The name of the scheme is Assured Progression Scheme for Employees of Private Recognized Schools.
योजनेविषयी
- महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याचे नुसार एक बैठक घेण्यात आली त्यामध्ये खूप सारे महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
- यावेळी महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते.
- या योजने करता एकूण 53 कोटी 83 लाख इतके रखमेस मंजुरी मिळालेली आहे.
- सदर योजना या महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त असलेल्या परंतु खाजगी अशा शाळांमध्ये कर्मचाऱ्यांकरिता आहे.
About the Scheme
- According to the current Chief Minister of Maharashtra, Eknath Shinde, a meeting was held in which many important decisions were taken.
- Maharashtra Deputy Chief Minister Ajit Dada Pawar and Deputy Chief Minister Devendra Fadnavis were also present on this occasion.
- A total of Rs 53 crore 83 lakh has been sanctioned for this scheme.
- The scheme is for the employees of recognized but private schools in the state of Maharashtra.
हेही वाचा >>>> एलआयसी कन्यादान योजना 2024 | LIC kanyadan policy yojana 2024
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
Link : https://education.maharashtra.gov.in/sanch/users/index/language:mar
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पत्ता : support.education@maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक
उपलब्ध नाही
For more information visit the website below.
Link : https://education.maharashtra.gov.in/sanch/users/index/language:mar
For more information visit below address
Address : support.education@maharashtra.gov.in
For more information contact them on the following number
Landline or mobile number
उपलब्ध नाही
अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.
Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.
(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)
(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)