Thursday, November 7, 2024
शेतकरी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२४ | Mukhymantri saur krishi pump Yojana 

Mukhymantri saur krishi pump Yojana – शेतकऱ्यांना शेतीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शेतीला पाणीपुरवठा करता यावा याकरिता महाराष्ट्र सरकार द्वारे आता शेतकऱ्यांकरिता मागेल त्यालां सौर कृषी पंप अशी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असे आहे. 

 17 फेब्रुवारी 2024 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भा विषयी घोषणा केली गेलेली आहे. 

नेमकी काय आहे योजना? – Mukhymantri saur krishi pump Yojana 

 

विहीर, तळे, नदी इत्यादीचे पाणी शेतीला पुरवणे शेतकऱ्यांकरिता सोपे व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरिता ही योजना चालू केली आहे. सौर कृषी पंप खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 95 टक्के रक्कम ही सरकार स्वतः भरणार आहे. 

What exactly is the plan?

In order to make it easier for the farmers to supply water from wells, ponds, rivers, etc., the Maharashtra government has started this scheme for the farmers of our state. The government itself will bear 95 percent of the cost of purchasing solar agricultural pumps.

 

योजना का सुरू करण्यात आली? (Mukhymantri saur krishi pump Yojana)

 

  • शेतकरी राजाला डिझेल पंप आणि विद्युत उपकरणांपासून मुक्तता मिळावी. 
  • दिवसा बऱ्याचदा वीज केल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करता येत नाही.
  • डिझेल पंप मुळे जे वायू प्रदूषण होते ते आता सोड कृषी पंप मुळे होणार नाही. 

Why was the scheme launched?

  • Farmer Raja should get rid of diesel pumps and electrical equipment.
  • Farmers are unable to supply water for agriculture due to frequent power outages during the day.
  • The air pollution caused by diesel pumps will no longer be caused by sod agriculture pumps.

 

हेही वाचा >>>> पीएम कुसुम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप, असा करा अर्ज | kusum solar pump yojana 

 

Mukhymantri saur krishi pump Yojana – शेतकऱ्यास मिळणाऱ्या लाभाचे टप्पे 

 

पहिल्या टप्प्यात कृषी पंप बनवण्यासाठी मिळणारे रक्कम रु 25000/-
दुसरा टप्प्यात कृषी पंप बसवण्यासाठी मिळणारी रक्कम रु 50000/- 
तिसऱ्या टप्प्यामध्ये कृषी पंप बसवण्यासाठी मिळणारे रक्कम रु 25000/-

 

या योजनेसाठी कोण पात्र राहील? – Mukhymantri saur krishi pump Yojana 

 

  1. लाभार्थी हा शेतकरी असावा 
  2. लाभार्थी हा शेतकरी असून महाराष्ट्रातील रहिवासी असावा. 
  3. शेतकरी हा विद्युत पंप किंवा डिझेल पंप बसविण्याकरिता आर्थिक दृष्ट्या सक्षम नसला पाहिजे. 
  4. शेतकरी आदिवासी अतिदुर्गम गरीब विभागामधील असावा.
  5. त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विजेची जोडणी झालेली नसावी. 
  6. लाभार्थी या अगोदर सिंचन योजना धडक सिंचन योजना या योजनेचा लाभार्थी असावा. 
  7. वीज पुरवठा मेळावा म्हणून पैसे भरून ही प्रलंबित असलेले शेतकरी 
  8. लाभार्थ्याच्या शेतामध्ये शेततळे विहीर किंवा शेताच्या जवळपास नदी बोरवेल असणे आवश्यक आहे. 

Who will be eligible for this scheme?

  1. The beneficiary should be a farmer
  2. The beneficiary should be a farmer and a resident of Maharashtra.
  3. The farmer should not be financially capable of installing an electric pump or a diesel pump.
  4. The farmer should be from the tribal extreme remote poor section.
  5. Electricity should not have been connected in that farmer’s farm.
  6. Beneficiary should be a beneficiary of Dhadak Irrigation Yojana scheme before this.
  7. Farmers who are pending payment for electricity supply collection
  8. The beneficiary’s farm must have a farm well or a river borewell near the farm.

 

 

यासाठी लागणारी कागदपत्रे (Mukhymantri saur krishi pump Yojana)
  • आधार कार्ड पॅन कार्ड 
  • अर्जदार महाराष्ट्रातच रहिवासी असल्याचा पुरावा 
  • रेशन कार्ड 
  • दूरध्वनी क्रमांक 
  • ई-मेल आयडी 
  • दोन पासपोर्ट साईज फोटोज 
  • बँक डिटेल्स 
  • सातबारा उतारा 
  • शेतकरी करत असलेली शेती दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र

Documents required for this

  • Aadhaar Card PAN Card
  • Proof that the applicant is a resident of Maharashtra
  • Ration Card
  • Telephone no
  • Email Id
  • Two passport size photographs
  • Bank Details
  • Seventeen passages
  • If the farming done by the farmer is in the name of someone else, no objection certificate of that person

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *