Friday, May 30, 2025
Blog

इंडियन ऑइलमध्ये भरती ची संधी! काम शिकण्यासाठी 1770 उमेदवारांची होणार भरती! | IOCL Apprentice Bharti 2025

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL) मध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! कंपनीने 1770 शिकणाऱ्या उमेदवारांच्या (Apprentice) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.



भरती तपशील – IOCL Apprentice Bharti 2025
एकूण जागा: 1770

पदाचे नाव आणि तपशील:

  • ट्रेड अप्रेंटिस
  • टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 1: बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औद्योगिक रसायनशास्त्र) किंवा आयटीआय (फिटर) किंवा बी.ए./बी.एस्सी./बी. कॉम. किंवा 12 वी उत्तीर्ण.
  • पद क्र. 2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन इंजि./ इंस्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजि./ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन).




वयाची अट: 31 मे 2025 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सवलत, OBC: 3 वर्षे सवलत).

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क: शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 02 जून 2025.

परीक्षा: तारीख लवकरच कळवली जाईल.

जाहिरात (Notification – IOCL Apprentice Bharti): जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज (IOCL Apprentice Bharti – Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/indexhttps://tinyurl.com/3727mkv7

या लेखात, तुम्हाला इंडियन ऑइलमध्ये 2025 मध्ये निघालेल्या 1770 जागांच्या (IOCL Apprentice) भरती विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, अशी आशा आहे. हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा.




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *