Saturday, December 21, 2024
सरकारी नोकरी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 | Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 – वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष अशा पदांसाठी एकूण जवळपास 142 पदांसाठी भरती सुरू होत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख ही 12 फेब्रुवारी 2014 पासून ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदाकरिता 75 तर वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता 67 अशी एकूण पदे रिक्त आहेत.

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 –

भरती प्रक्रिया पार पाडण्याचे पूर्ण जबाबदारी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिके वरती सोपवलेली आहे या पदाकरिता वयोमर्यादा ही किमान 38 वर्ष आहे तर राखीव गटातील उमेदवारांकरिता 43 वर्षांपर्यंत वयोमर्यादेची सुट दिलेली आहे. या पदाकरिता अर्ज कसा करावा तर या पदाकरिता अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीचा कोणताही फॉर्म येणार नाही इच्छुक उमेदवारांनी नगरपालिकेच्या पत्त्यावरती जाऊन ऑफलाईन अर्ज करून या पदासाठी अर्ज करायचा आहे.

मुलाखत प्रक्रिया ही अशा प्रकारे होईल – Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024

 

  1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखत प्रक्रिया आहे सकाळी अकरा वाजता सुरू होईल उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नेमणूक केल्याप्रमाणे सर्व कागदपत्र घेऊन दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहावे.
  2. मुलाखती कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मुख्यालय शंकरराव चौक कल्याण पश्चिम येथे होईल.
  3. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा नसून ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे तर वरती दिलेल्या पत्त्यावरती जाऊन हा अर्ज घेऊन स्वतःच्या हाताने भरून दिनांक 12 तारीख ते 14 तारखेच्या दरम्यान भरायचा आहे ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
  4. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक पदांची वेळोवेळी भरती सुरू असते. असेल भरती प्रक्रिये विषयी माहिती घेण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. निवडणुकीपूर्वी अनेक पदे भरली जाणार आहेत तर या संधीचा लाभ उठवायला चुकवू नका.

KDMC RECRUITMENT 2024 –  इच्छुक उमेदवरांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ती अर्ज पाठवून द्यावा

आचार्य अत्ररंग मंदिर कॉम्प्रेसर पहिला मजला कैलासवासी शंकरराव संकुल सुभाष मैदानाच्या जवळ शंकरराव चौक कल्याण जिल्हा ठाणे.
या पदाकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांचे किमान शिक्षण हे एम बी बी एस बी ए एम एस ही पदवी असणे आवश्यक आहे तसेच विज्ञान क्षेत्रातील बारावी अधिक पेरामेडिक बेसिक ट्रेनिंग कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.नोकरी रुजू झाल्यानंतर उमेदवारासाठी किमान 60000 रुपये इतके वेतन मिळू शकते तर एम पी डब्ल्यू या पदासाठी अठरा हजार रुपये इतका वेतन मिळू शकते.

हेही वाचा >>>  ”NDA Bharti 2024 | एनडीए मध्ये तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी”

लागणारे कागदपत्र -Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 

 

  1. अर्ज भरल्याची प्रत
  2. जन्माचा दाखला
  3. दहावी आणि बारावीचे गुणपत्रक
  4. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  5. नॉन क्रिमिलियर
  6. पॅन कार्ड
  7. नावात बदल असल्यास राजपत्र
  8. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  9. आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र
  10. टू व्हीलर फोर व्हीलर लायसन
  11. तीन महिन्याच्या आतील उमेदवाराचा फोटो
  12. आधार कार्ड
  13. आरक्षण असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  14. शासकीय संस्थांमध्ये काम केले असल्याचे प्रमाणपत्र
Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 – अधिक माहिती 

 

  • नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे की नगरपालिकेमध्ये भरती घेण्यात यावी. यामध्ये सेवानिवृत्त लेखाधिकारी परिवहन प्रशासक उपमुख्य लेखापरीक्षा अशी पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंडर मध्ये अवलंबून देण्यात येणार आहे.
  • ही भरती प्रक्रिया साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही या भारतीय प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर थेट मुलाखत घेतली जाणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड यादी काढली जाईल.

 

  • सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक या पदाकरिता उमेदवार शासकीय परिवहन सेवेतून निवृत्त किंवा स्वच्छ निवृत्त झालेला हवा.
  • सेवानिवृत्त लेखाधिकारी या पदाकरिता इच्छुक असलेल्या उमेदवार हा शासकीय नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद येथे पाच वर्ष लेखा विभागात काम केलेला असावा.
  • उपमुख्यालेखा परीक्षक या पदाकरिता इच्छुक असलेला उमेदवार हा शासकीय नगरपालिका महानगरपालिका किंवा नगरपरिषद मध्ये किमान पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असावा.
  • नोकरीचे ठिकाण हे कल्याण मध्ये राहील त्यासाठी असणारी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 65 वर्षे आहे. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

 

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 – More Information

  • Recently Kalyan Dombivli Municipal Corporation has announced a notification that recruitment should be conducted in the municipality. In this, the posts like Retired Accounts Officer, Transport Administrator, Deputy Chief Audit will be filled. This recruitment process will be given under Kalyan Dombivli Municipal Corporation.
  • There will be no written test for this recruitment process and after applying for this Indian process direct interview will be conducted through this interview the final shortlist will be drawn.
    Candidates for the post of Retired Deputy Transport Administrator should be retired or clean retired from Government Transport Service.

 

  • interested for the post of Retired Accounts Officer should have worked in Accounts Department for five years in Government Municipal Municipal Corporation Municipal Council.
  • Candidates interested for the post of Deputy Auditor General should have at least five years working experience in Government Municipal Corporation or Municipal Council.
  • Maximum age limit is 65 years for job placement to be in welfare. Selection process will be through direct interview.
Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 – असा करा संपर्क 

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
आचार्य अत्ररंग मंदिर कॉम्प्रेसर पहिला मजला कैलासवासी शंकरराव संकुल सुभाष मैदानाच्या जवळ शंकरराव चौक कल्याण जिल्हा ठाणे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन क्रमांक 0251 220 6206

 

For more information visit the website below.
https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html

For more information visit below address
Acharya Atrarang Mandir Compressor 1st Floor Kailasavasi Shankarao Sankul Near Subhash Maidan Shankarao Chowk Kalyan District Thane.

 

For more information contact them on the following number
Landline number 0251 220 6206

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *