Tuesday, July 16, 2024
सरकारी नोकरी

आर आर बी गट डी नोकर भरती  2024 | RRB Group D Vacancy 2024

(RRB Group D Vacancy 2024 )आर आर बी गट डी नोकर भरती 

लवकरच आर आर बी ची ग्रुप डी ची भरतीची जाहिरात प्रकाशित होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास दोन लाखांची पदे भरली जाण्याची शक्यता आहे त्यासाठी आवश्यक पात्रता अर्जाची अंतिम मुदत यासारख्या विविध गोष्टींची माहिती आपण आता खाली पाहूया.

परीक्षेविषयी वैशिष्ट्ये आणि तपशील

 • या पदासाठी एकूण रिक्त पदे ही दीड लाखाहून अधिक आहेत.
 • या पदासाठी दहावी किंवा आयटीआय पास झालेले उमेदवार पात्र ठरतील.
 • वय मर्यादा आहे 18 ते 33 वर्ष इतके राहील आरक्षित लोकांसाठी यामध्ये सूट राहील.
 • संगणकावर आधारित अशी चाचणी घेऊन त्यानंतर शारीरिक क्षमता आणि कागदपत्र पाडताना आणि त्यानंतर मेडिकल आशिय निवड प्रक्रियेची प्रोसेस राहील.
 • 21 हजार 900 ते 69 हजार 100 रुपये पर्यंत पगार दिला जाईल.
 • अधिक माहितीसाठी आर आर सी बी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी.
 • या परीक्षेसाठी अर्ज फी 500 राहील तीबी सामान्य किंवा ओबीसी या गटाकरिता राहील यातील चारशे रुपये रक्कम ही परत केली जाईल.
 • इतर कास्ट साठी 250 रुपये इतकी फी राहील यामध्ये सैनिक पीडब्ल्यूडी हे सर्व येतील.

Features and details about the exam (RRB Group D Vacancy 2024 )

 1. The total number of vacancies for this post is more than one and a half lakh.
 2. Candidates who have passed 10th or ITI will be eligible for this post.
 3. Age limit is 18 to 33 years with relaxation for reserved people.
 4. Computer based test followed by physical ability and document submission followed by Medical Asian selection process.
 5. Salary will be given from 21 thousand 900 to 69 thousand 100 rupees.
 6. For more information visit the website rrcb.gov.in.
 7. The application fee for this exam will be 500 rupees, of which 400 rupees will be refunded for general or OBC category.
 8. For other casts, the fee will be Rs 250, in which all PWD soldiers will come.

भरती प्रक्रिया ही खालील पदांसाठी राहील.

असिस्टंट लोको शेड (दहावी + आयटीआय पास)
असिस्टंट C&W (दहावी + आयटीआय पास)
असिस्टंट डेपो (दहावी पास)
एसी वर्कशॉप 
मशीन असेस्टंट इंजिनिअरिंग 
असिस्टंट वर्कशॉप (दहावी + आयटीआय पास)
ऑपरेशन असिस्टंट
असिस्टंट लोको शेड (दहावी + आयटीआय पास)
असिस्टंट वर्कशॉप 
असिस्टंट ब्रिज (BE/B.Tech)
 • असिस्टंट लोको शेड (दहावी + आयटीआय पास)
 • असिस्टंट C&W (दहावी + आयटीआय पास)
 • असिस्टंट डेपो (दहावी पास)
 • एसी वर्कशॉप 
 • मशीन असेस्टंट इंजिनिअरिंग 
 • असिस्टंट वर्कशॉप (दहावी + आयटीआय पास)
 • लोकेशन वर्कशॉप 
 • वर्कशॉप रिक्रुटमेंट बोर्ड
 • लोकेशन हॉस्पिटल 
 • असिस्टंट पॉईंटमन (दहावी पास)
 • असिस्टंट डेपो 
 • असिस्टंट ऑपरेशन (दहावी + आयटीआय पास)
 • असिस्टंट ब्रिज (BE/B.Tech)
 • असिस्टंट वर्क्स 
 • असिस्टंट वर्कशॉप 
 • ऑपरेशन असिस्टंट

 

पत्रता निकश

(RRB Group D Vacancy 2024 )या पदासाठी अर्ज करण्यासाठी आर आर बी च्या काही निकष पात्रता आहेत त्या पूर्ण करणे गरजेचे आहे अर्जदाराने रेल्वे भरती मंडळांनी नियमन दिलेल्या काही पात्रता आणि नियम हे पूर्ण करणे गरजेचे आहे त्यामध्ये अर्जदाराचे एनसीवीटी द्वारे मान्यता प्राप्त संस्थेमधून दहावी किंवा आयटीआय शिक्षण झालेले आवश्यक आहे. अर्जामध्ये भरलेली माहिती आणि त्याची पुरावे हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी दाखवणे आवश्यक आहे. 

 

निवड प्रक्रिया आहेत मुद्द्यांवरती होईल

 1. यामध्ये प्रथम मुद्दा हा संगणक वर आधारित परीक्षा राहील.  : लेखी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे चार विषय राहतील यासाठी प्रत्येकी 25 25 असे गुण दिले जाते.
 2.  त्यानंतर धावणे आणि इतर शारीरिक व्यायाम. : यामध्ये पुरुषांसाठी दोन मिनिटाच्या आत मध्ये 35 किलो वजन उचलून 100 मीटर वाहून नेणे व चार मिनिटे पंधरा सेकंदामध्ये हजार मीटर पळणे आवश्यक आहे.
 3. मेडिकल : मेडिकल मध्ये तुमचे आरोग्य तपासणी  इत्यादी गोष्टी तपासल्या जातील.
 4.  कागदपत्रांचे पाळताळणी : कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
 • दहावी किंवा आयटीआय गुणपत्रक
 • पॅन कार्ड आधार कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र

 

 

 

अर्ज कसा करावा

(RRB Group D Vacancy 2024 )

 • अधिकृत वेबसाईट वरती जावा
 • त्यामध्ये नवीन नोंदणी हा पर्याय निवडा
 • त्यामध्ये तुमचे नाव पालकांचे नाव ई-मेल फोन नंबर आधार नंबर इत्यादी गोष्टी भरा.
 • त्यानंतर ओटीपी येईल.
 • आलेलो ओटीपी दिल्या जागेवरती टाका
 • सबमिट करा.
 • अर्जुन सबमिट करण्यापूर्वी आर आर बी च्या पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.
 • अर्ज भरताना काही गोष्ट राहिली असल्यास आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बदल करायचा असल्यास तुम्ही शंभर रुपये ही अतिरिक्त फी देऊन त्यामध्ये गरजेनुसार बदल करू शकता. 
 • यानंतर पेमेंट करावे.
 • त्यानंतर आपली स्वाक्षरी फोटो आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे.
 • त्यानंतर शेवटचे एकदा सबमिट करावे.
 • परीक्षेला जाण्यासाठी ह्या अर्जाची प्रिंट तुम्हाला लागू शकते त्यामुळे त्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी. 

 

How to apply

 • Go to official website
 • In that select New Registration option
 • Fill in your name, parent’s name, e-mail, phone number, Aadhaar number, etc.
 • After that OTP will come.
 • Enter the given OTP in the given place
 • Submit.
 • It is necessary to fulfill the eligibility criteria of RRB before submitting Arjuna.
 • If something is left out while filling the application form and you want to change it later, you can change it according to your need by paying an additional fee of one hundred rupees.
 • Payment should be made after this.
 • Then scan and upload your signature photo and documents.
 • Then submit one last time.
 • You may need a print of this application to appear for the exam, so take a print of that application.

अशाच प्रकारे रेल्वे भरती संबंधी अधिक माहिती हवी असल्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावे.

(RRB Group D Vacancy 2024 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *