Tuesday, September 17, 2024
केंद्र सरकार योजना

लग्न करताय? मिळतील 20 हजार रुपये अनुदान | kanyadan anudan yojana Maharashtra

kanyadan anudan yojana Maharashtra – महाराष्ट्र शासनाच्या सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र (SJSA) म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन योजना सुरू झाली आहे. या योजनेचे नाव कन्यादान अनुदान योजना असे आहे. या योजनेअंतर्गत जे दांपत्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 2023 24 सालात लग्न करणार आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान म्हणून वीस हजार रुपये त्यांच्या पालकांना मिळणार आहेत. यासाठी विवाह करणाऱ्या दांपत्यापैकी एक जण हा अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, धनगर किंवा वंजारी जातीचा असणे किंवा विशेष मागास प्रवर्गांमधील किंवा इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

काय आहे ही कन्यादान अनुदान योजना? (kanyadan anudan yojana Maharashtra)

 

  • कन्यादान अनुदान योजने अंतर्गत 2023 24 या वर्षासाठी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
  • या योजनेअंतर्गत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या वधूच्या पालकांना वीस हजार रुपये अनुदान म्हणून मिळतात.
  • तर विवाह सोहळ्या च्या संस्थेस प्रति व्यक्ती (वधू, वर) ४ हजार रुपये मिळतात.
  • २०२३-२४ मध्ये लग्न करणाऱ्या वधू-वरांकरिता 29 फेब्रुवारी च्या आत मध्ये अर्ज  समाज कल्याण विभागाने मागविले आहे.

What is this kanyadan subsidy scheme?

  • Applications are invited from the Assistant Commissioner of Social Welfare Department for the year 2023-24 under Kanyadan grant scheme.
  • Under this scheme, the parents of the bride getting married in a community marriage ceremony get Rs.20,000 as subsidy.
  • Whereas the organization of the marriage ceremony gets 4 thousand rupees per person (bride, groom).
  • The social welfare department has called for applications by February 29 for brides and grooms getting married in 2023-24.

kanyadan anudan yojana Maharashtra – कन्यादान अनुदान योजना नियम व अटी

 

  1. वधू आणि वर हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. वधू आणि वर या दोघांपैकी एक जण हा अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, धनगर किंवा वंजारी जातीचा असणे किंवा विशेष मागास प्रवर्गांमधील किंवा इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  3. महिलेचे या अगोदर लग्न झाले असेल आणि आता विधवा असेल तर तिच्या दुसऱ्या लग्नासाठी सुद्धा हे अनुदान मिळेल. (घटस्फोटीत करिता नाही)
  4. या विवाह सोहळ्याची झालेली नोंदणी ही स्वयंसेवी संस्था अथवा यंत्रणा, स्थानिक नोंदणी अधिनियम 1960 आणि सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1850 नुसार झालेली असणे आवश्यक आहे.
  5. ज्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधू वर लग्न करत आहे त्यामध्ये किमान दहा दांपत्ये (पती-पत्नी) मिळून सामुदायिक विवाह सोहळा होणे गरजेचे आहे.
  6. सामुदायिक विवाह सोहळ्यातील एकूण येणारे सर्व अर्ज हे विवाह होण्याच्या अगोदरच पंधरा दिवस अगोदर समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे.

 

Kanyadan Subsidy Scheme Terms and Conditions

  1. Both bride and groom must be residents of Maharashtra state.
  2. Both the bride and the groom must belong to Scheduled Tribe, Nomadic Caste, Dhangar or Vanjari caste or belong to Special Backward Classes or Other Backward Classes.
  3. If a woman has been married before and is now a widow, this grant will also be available for her second marriage. (does not apply to divorce)
  4. The registration of this marriage ceremony must be done by a voluntary organization or body, in accordance with the Local Registration Act 1960 and the Public Trustee Act 1850.
  5. In the community marriage ceremony in which the bride is marrying the groom, at least ten couples (husband and wife) must have a community marriage ceremony.
  6. All applications for community marriages must be submitted to the office of the Assistant Commissioner of Social Welfare at least fifteen days prior to the marriage.

kanyadan anudan yojana Maharashtra 

 

  • योजनेचे नाव : कन्यादान अनुदान योजना
  • लाभार्थ्याच्या राज्य : महाराष्ट्र राज्य
  • लाभाची रक्कम : एकुण वीस हजार रुपये
  • विभाग : समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
  • लाभार्थी : वधू – वर (नवविवाहित दांपत्य)  

 

  • Name of Scheme : Kanyadan Grant Scheme
  • State of Beneficiary : State of Maharashtra
  • Benefit Amount: Total Rs.twenty thousand
  • Department : Department of Social Welfare, Government of Maharashtra
  • Beneficiary : Bride – Groom (Newly Married Couple)

 

हेही वाचा   >>>>  दिव्यांग व्यक्तींना मिळणार विवाह प्रोत्साहनपर 50,000 हजार रुपये पर्यंत अनुदान | Apang vivah 50000 anudan

 

यासाठी लागणारे कागदपत्रे – kanyadan anudan yojana Maharashtra
  1. विहित नमुना मधील अर्ज
  2. वधू  यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड 
  3. वर यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड
  4. विवाह नोंदणी करत असल्याचा दाखला
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. वधू व हे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याच पुरावा
  7. अर्जदार वधू जर विधवा असेल तर पतीचा मृत्यूचे प्रमाणपत्र
  8. बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड 

Documents required for this

  1. Application in prescribed format
  2. Aadhaar card as identity card of bride
  3. Aadhaar card as groom’s identity card
  4. Marriage registration certificate
  5. Proof of income
  6. Proof that the bride and groom are residents of Maharashtra
  7. Death certificate of husband if applicant bride is widow
  8. Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
kanyadan anudan yojana Maharashtra – असा करा अर्ज 

 

  • कन्यादान अनुदान योजनेचा लाभ उठावण्यास इच्छुक असलेल्या वधू-वरांनी  सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
  • सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संस्थेमार्फत या योजनेच्या अनुदाना साठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज पाठवला जाईल.
  • अर्ज मिळाल्यानंतर आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर कन्यादान अनुदान योजनेअंतर्गत वधूच्या पालकांच्या बँक खात्यामध्ये वीस हजार रुपये जमा होतील.

Apply like this

  • Brides and grooms who wish to avail the kanyadan fund must register with community marriage ceremonies.
  • An application will be sent to Social Welfare Department of Government of Maharashtra for option of community marriage ceremony.
  • Twenty thousand rupees are deposited in the bank account of the accepted bride’s parents after the applicant and after the marriage is completed.

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advice, please visit the contact page of this website and put your name and your questions on it.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. information should be obtained.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *