Thursday, November 7, 2024
केंद्र सरकार योजना

दिव्यांग व्यक्तींना मिळणार विवाह प्रोत्साहनपर 50,000 हजार रुपये पर्यंत अनुदान | Apang vivah 50000 anudan

Apang vivah 50000 anudan

 

दिव्यांग व्यक्तींना मिळणार विवाह प्रोत्साहनपर 50,000 हजार रुपये पर्यंत अनुदान

ही योजना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येते. तसेच ही योजना सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागा (SJSA) तर्फे राबवली जाते. या योजनेचा मूळ उद्देश हा अपंगांना विवाहासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेनुसार जर अपंग व्यक्तीने किंवा दिव्यांग व्यक्तीने जर सामान्य व्यक्तीशी लग्न केले किंवा सामान्य व्यक्तीने जर दिव्यांग व्यक्तीशी लग्न केले तर या जोडप्यास मिळून 50000 पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी विवाहित जोडप्यांपैकी एक जण हा दिव्यांग किंवा अपंग असणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ घेता येईल. याशिवाय ही योजना राज्य सरकारची असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 

या योजनेतील मिळणारी रककम ही 50 हजार इतकी आहे. तर यातील फक्त 20 हजार इतकी रक्कम लाभार्थी ला रोख स्वरूपात मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज शुल्क काहिही आकारले जाणार नाहित.  याशिवाय ही योजना राज्य सरकारची असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 

 

लाभार्थी कोण राहील?

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी विवाहित असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तीशी विवाह केला आहे ती व्यक्ती किंवा अर्जदार स्वतः अपंग असणे आवश्यक आहे. (Certificate असणे आवश्यक)
  • अर्जदार किंवा अर्जदाराचे जोडीदार हा अपंग असण्याची टक्केवारी ही 40% हून अधिक असावी.
  • अपंगत्वा मधे अस्थिव्यंग, नेत्र दोष  (अजिबात न दिसणे किंवा कमी दिसणे), श्रवण दोष हे व्यंग येतील.
  • लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • पती पत्नी देघेही अपंग असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • लाभार्थी मधील पती हा वय वर्ष 21 तर पत्नी वय वर्ष 18 पुर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

”पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS”

Who will be the beneficiary?

  • Beneficiary must be a resident of Maharashtra.
  • Beneficiary must be married.
  • The person who is married or the applicant himself must be disabled. (Certificate required)
  • Percentage of applicant or spouse of applicant with disability should be more than 40%.
  • Disabilities include osteomyelitis, visual impairment (no or reduced vision), hearing impairment.
  • Beneficiary must be a citizen of India.
  • If both the husband and wife are disabled, the benefit of this scheme will not be availed.
  • Husband of the beneficiary must be 21 years of age and wife must have completed 18 years of age.

Apang vivah 50000 anudan

योजने मधून काय लाभ होईल?

  1. उपस्थिती दाखविली म्हणून 500 रुपये प्रोत्साहन पर दिले जातील.
  2. घरगुती लागणाऱ्या वस्तू ज्याची किंमत 4500 पर्यंत असेल.
  3. रोख स्वरूपात रूपये वीस हजार पर्यंत ची रक्कम योजने अंतर्गत दिली जाईल.
  4. बचत certificate जे किमान रुपये पंचवीस हजार रुपये पर्यंत राहील.

What will be the benefits of the plan?

  1. 500 will be given as incentive for showing attendance.
  2. Household items costing upto 4500.
  3. An amount up to Rs.twenty thousand in cash will be given under the scheme.
  4. Savings certificate which will be at least up to Rs twenty five thousand rupees.

अर्ज कसा करावा?

  1. जिल्हा समाज कल्याण कार्यालय यामध्ये जाऊन अर्जाची प्रत घ्यावी.
  2. अर्जामध्ये सर्व आवश्यक महिती भरा. पासपोर्ट साइज स्वाक्षरी केलेले फोटो आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  3. पुर्ण भरलेला अर्ज यावर स्वाक्षरी करून कागदपत्रे जोडून जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा करावा.
  4. अर्ज भरताना ज्या प्रश्र्नपुढे किंवा कॉलम पुढें ‘*’ हे चिन्हं असेल तो रकाना भरणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज अर्धवट भरणे या कारणामुळे अर्ज अपात्र ठरू शकतो.
  5. अर्ज जमा केल्याची पोचपावती मिळेल ती आपल्याजवळ ठेवावी भविष्यात या पोचपावती ची गरज पडू शकते.

How to apply?

Apang vivah 50000 anudan

  1. Go to the District Social Welfare Office and get a copy of the application form.
  2. Fill all the required information in the application form. Attach passport size signed photograph and required documents.
  3. The completed application should be signed and submitted to the District Social Welfare Office along with the documents.
  4. While filling the form, the question or column marked with ‘*’ must be filled. Otherwise incomplete application may disqualify the application.
  5. You will get the acknowledgment of application submission and keep it with you in case you may need this acknowledgment in future.

लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • महाराष्ट्र राज्य चे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  • PWD certificate
  • बँक डिटेल्स
  • जन्म झाल्याचे प्रमाणपत्र किंवा 10 वी 12 वी चे गुणपत्रक
  • विवाह प्रमाणपत्र

Documents required

  • Aadhaar Card PAN Card
  • Passport size photo
  • Certificate of Resident of Maharashtra State
  • PWD certificate
  • Bank Details
  • Birth certificate or 10th 12th mark sheet
  • Marriage certificate

Apang vivah 50000 anudan

अधिक माहितीसाठी खालील संकेस्थळावर भेट द्या

www.SJSA.maharshtra.gov.in/en/scheme-category/disability-welfare

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, 437, शंकर शेठ रोड, पोलिस कॉलोनी, स्वारगेट पुणे – 411 042. महाराष्ट्र 

पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS

For more information visit the following website

www.SJSA.maharshtra.gov.in/en/scheme-category/disability-welfare

For more information visit below address

Maharashtra State Department of Social Justice and Special Assistance, 437, Shankar Sheth Road, Police Colony, Swargate Pune – 411 042. Maharashtra

Apang vivah 50000 anudan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *