Wednesday, January 22, 2025
राज्य सरकार योजना

लाडकी बहिण नंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आली | ladaka bhau yojana 2024

ladaka bhau yojana 2024 – नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी यावरती लाडकी बहीण योजना तर काढली परंतु आता एक लाडका भाऊ योजनाही काढा असे टोमणे मारून सुचविले होते. हे सर्व पाहता मुख्यमंत्री यांनी यावरती खरोखरच लाडका भाऊ योजना काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 



अप्रेंटिसशिप योजना – ladaka bhau yojana 2024

महिलांसाठी योजना काढल्याच्या नंतर पुरुषांसाठीही काहीतरी योजना काढली पाहिजे त्या अनुषंगाने आता दहा लाख मुलांकरिता अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येकाला दहा हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. ही संधी जवळपास दहा लाख मुलांकरिता देण्यात येणार आहे. 

Apprenticeship scheme

After making a scheme for women, something should be made for men too, the government has now decided to provide apprenticeship for one lakh children and under this scheme, each will get ten thousand rupees per month. This opportunity will be given to nearly one million children.



अप्रेंटशिप म्हणजे आहे तरी काय? (ladaka bhau yojana 2024)

  • आता ही माहिती त्या लोकांसाठी आहे त्यांना अप्रेंटशिप म्हणजे काय हे माहीतच नाही.
  • तर अप्रेंटिसिप ही व्यवसाय किंवा व्यवसायाच्या प्रशिक्षणाची एक अभ्यास वर्ग घेणारी प्रशिक्षण प्रणाली आहे.
  • म्हणजेच सोप्या भाषेत नोकरी करता लागणारे ज्ञान किंवा व्यवसाय करता लागणारे ज्ञान मिळवण्याकरिता दिले जाणारे शिक्षण याकरिता शिक्षणासोबतच पैसेही दिले जातात.
  • सोबतच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटचा भविष्यात नव्या नोकरीसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारा परवाना काढण्यासाठी ही उपयोग होतो. 
  • यामध्ये कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त 15000 दरमहा पर्यंत रुपये मिळतात. 

 

हेही वाचा>>>>लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024

 

What is an apprenticeship?

Now this information is for those people who don’t know what apprenticeship is. Whereas Apprenticeship is a class-based training system of training in a trade or business. That is, in simple language, money is also given along with education for the education given to get the knowledge required to do a job or the knowledge required to do business. Also, the certificate obtained after the completion of the training period is used to obtain the license required for a new job or business in the future.

In this you get a minimum of eight thousand to a maximum of 15000 rupees per month.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *