Tuesday, July 16, 2024
राज्य सरकार योजना

लाडकी बहीण योजनेत झाले हे 7 मोठे बदल | ladki bahin yojana update 2024

ladki bahin yojana update 2024 – महाराष्ट्राचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये वर्षाचे बजेट मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा नक्कीच केली होती. यामध्ये सर्वांना दीड हजार रुपये दरमहा मिळणार असल्याचे घोषित केले होते. याच योजनेमध्ये काही सवलती दिल्या असून तर काही गोष्टी नव्याने ऍड झालेले आहेत. तर या योजनेमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊयात. 

योजनेसाठी बदल – ladki bahin yojana update 2024

पूर्वी आता 
1. मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 
2. अधिवासी प्रमाणपत्र आवश्यक नसेल तरी चालेल
3. शेती पाच एकर पेक्षा कमी शेती असावी त्या ऐवजी 1.रेशन कार्ड 2.मतदार ओळखपत्र 3.शाळा सोडल्याचा दाखला 4.जन्म चा दाखला  पैकी एक असावे 
4. वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष  21 ते 65 वर्ष 
5. उत्पन्न अडीच लाखाहून कमी असणे आवश्यक त्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड चालेल
6. विवाह विवाहितच कुटुंबातील एका अविवाहित असलेल्या आणि पात्र असलेल्या एका मुलीसही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
7. महाराष्ट्रातील जन्म आवश्यक महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत लग्न झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे 

हेही वाचा >>>>मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता महाराष्ट्रातही | Ladki bahin yojana 2024

ladki bahin yojana update 2024 – माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

 • माझी लाडकी बहीण योजनेची नुकतीच घोषणा झाली असून त्या संदर्भात अंमलबजावणी तीन जुलै 2013 पासून सुरू झालेली आहे. याविषयी निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेबद्दल झालेल्या बदलांची घोषणा केलेली आहे. 
 • त्यामध्ये अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत होती तर ती आता बदलून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. 
 • लाभार्थी व्यक्तींना मिळणारी रक्कम ही एक जुलै पासून ग्राह्य धरण्यात येईल. 
 • महिलांना एकूण 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. 
 • बऱ्याच महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनलाईज डोमासाईल सर्टिफिकेट नसल्याकारणाने आणि नवे काढायचे म्हटले तरी त्यास कमीत कमी पंधरा दिवस लागत असल्याने या कागदपत्राला पर्याय म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. 
 • पाच एकर होऊन जास्त शेती नसावी ही असलेली महत्त्वाची अट या योजनेतून आता वगळण्यात आलेली आहे. 
 • वयोमर्यादा देखील साठ वर्षापर्यंत असलेले आता पाच वर्षांनी अधिक वाढवण्यात आलेली आहे. 
 • महाराष्ट्र बाहेर जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत लग्न झालेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे 
 • अडीच लाखाहून कमी असलेल्या उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याला पर्याय म्हणून पिवळे किंवा  केशरी रंगाचे रेशनिंग कार्ड असेल तर तेही ग्राह्य धरले जाईल
 • या योजनेसाठी अर्ज करणारी उमेदवार ही विवाहितच असावी ही अट रद्द करून आता कुटुंबातील एका अविवाहित असलेल्या आणि पात्र असलेल्या एका मुलीसही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

 • Maji Ladki Bahin Yojana has been announced recently and the implementation has started from 3rd July 2013. While making a statement about this, the Chief Minister has announced the changes in this scheme.
  The application period was from July 1, 2024 to July 15, 2024 but now it has been changed to August 31, 2024.
  The amount received by the beneficiaries will be taken into account from July 1.
 • Women will get a total of Rs 1500 per month.
 • Since many women do not have a domicile certificate i.e. Nationalized Domicile Certificate and even if they want to get a new one it takes at least fifteen days, four options have been given as an alternative to this document.
 • The important condition that there should be no more than five acres of land has now been removed from the scheme.
 • The age limit has also been increased by five years from now up to sixty years.
  Women born outside Maharashtra but married to a man resident in Maharashtra will also get the benefit of this scheme
 • If there is no proof of income below Rs 2.5 Lakh, alternatively yellow or orange colored ration card will also be accepted.
 • By canceling the condition that the applicant should be married for this scheme, now even one girl who is unmarried and eligible from a family will get the benefit of this scheme.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *