Thursday, September 19, 2024
केंद्र सरकार योजना

एलआयसी कन्यादान योजना 2024 | LIC kanyadan policy yojana 2024

LIC kanyadan policy yojana 2024 – भारतामध्ये जवळपास प्रत्येकच मुलीच्या पालकाला मुली विषयी भविष्याची चिंता असते. मुलगी जन्मल्यापासून ते  शिक्षण तिचे लग्न या गोष्टींची काळजी असते. यासाठी सरकार द्वारे बऱ्याच योजना आहेत. त्यातील ही एक योजना आहे. या योजनेचे नाव एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना असे आहे. आजच्या या लेखात आपण एलआयसी पॉलिसी योजनेविषयी संपूर्ण माहिती घेऊयात. 

LIC kanyadan policy yojana 2024 – जाणून घेऊयात काय आहे ही पॉलिसी

 

  1. या पॉलिसीमुळे तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होते.
  2. येणारी रक्कम ही एक रक्कम येते.
  3. पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास बऱ्यापैकी प्रीमियम माफ करण्यात येतो.
  4. अपघात झाला असल्यास दहा लाख रुपये एलआयसी मार्फत मिळतात.
  5. नैसर्गिक मृत्यू झाल्यास पाच लाख पर्यंत एलआयसी मार्फत मिळतात
  6. एलआयसी ची कन्यादान पॉलिसी योजना ही पॉलिसी जवळपास एलआयसी लक्ष पॉलिसी सम्यक आहे.

यासाठी कोण पात्र राहील – LIC kanyadan policy yojana 2024

 

  • यासाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 50 दरम्यान आहे.
  • फक्त मुलीचे वडीलच ही पॉलिसी घेऊ शकतात.
  • यासाठी मुलीचे वय कमीत कमी एक वर्षा पूर्ण होणे गरजेचे आहे.
  • पैसे काढण्याचे वेळी विम्याचे रक्कम ही कमीत कमी एक लाख रुपयांपर्यंत झालेली असणे आवश्यक आहे
  • सदर पॉलिसीची 13 ते 25 वर्ष इतकी मुदत आहे.
  • पंधरा वर्षाच्या पॉलिसी करिता बारा वर्ष हप्ता भरावा लागेल.

हेही वाचा  >>>> महाराष्ट्र लेक लाडकी योजना | lek ladaki yojana 2023

काय फायदे आहेत (LIC kanyadan policy yojana 2024)

 

  1. कमीत कमी हप्ता भरण्याची सोय
  2. सहा माई, त्रिमाईक वार्षिक किंवा मासिक हवे तसे पेमेंट भरू शकतो.
  3. योजनेची निवड करताना लाभार्थी सहा वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष यापैकी कोणत्याही सोयीस्कर असणाऱ्या वर्षांसाठी निवड करू शकतो
  4. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास एकूण विमा रकमेच्या फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते.
  5. पॉलिसीधारकाने पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्षाच्या आत मध्ये जर आत्महत्या केलेली असल्यास कर किंवा समर्पण रक्कम यापैकी जे कमी असेल त्यातील 80% हप्ते हे एलआयसी स्वतः भरेल.




What are the benefits?

  1. Minimum installment facility
  2. Six months, quarterly or monthly payments can be made as desired.
  3. While choosing the scheme, the beneficiary can choose for any convenient years of six years, ten years, fifteen years, twenty years
  4. In case of death of the policy holder, only ten percent of the total sum assured has to be paid.
  5. If the policyholder commits suicide within one year of taking the policy then LIC itself will pay 80% of the installments whichever is less of the tax or surrender amount.
LIC kanyadan policy yojana 2024 – यासाठी लागणारे कागदपत्रे

 

  • योजनेचा अर्ज
  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईझ दोन फोटो
  • मुलीचा जन्म दाखला
  • पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा.
Documents required for this
  • Application of the scheme
  • Aadhaar Card PAN Card
  • Proof of income
  • Two passport size photographs
  • Birth certificate of daughter
  • Address and identity proof of parents.



असा करा अर्ज – LIC kanyadan policy yojana 2024

 

  1. आपल्याजवळ असलेल्या एलआयसी ऑफिसला भेट द्या
  2. एलआयसी कन्यादान पोलीस योजनेबद्दल माहिती विचारा.
  3. त्या पॉलिसीचा अर्ज घ्या.
  4. अर्ज घेऊन तो पूर्ण भरून त्यात आवश्यक असलेले कागदपत्रे जोडा.
  5. रीतसर भरलेला अर्ज संबंधित आर्थिक कार्याकडे नेऊन जमा करावा.

Apply like this

  1. Visit your nearest LIC office
  2. Ask for information about LIC Kanyadan Police Scheme.
  3. Apply for that policy.
  4. Take the application form and fill it completely and attach the required documents.
  5. The duly filled application should be submitted to the concerned financial function.
अधिक माहिती (LIC kanyadan policy yojana 2024)

 

  • सदर पॉलिसी चे नाव हे एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना असे आहे.
  • ही पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी द्वारे सुरू केलेली आहे.
  • ही पॉलिसी पंचवीस वर्षाकरिता घेतली जाऊ शकते.
  • या पॉलिसीची लाभार्थी ही फक्त मुलगीच असू शकते.
  • परंतु मुलीला लाभ मिळण्यासाठी पालक अर्ज करू शकतात.
  • या योजनेचे उद्दिष्ट भारतातील मुलींना शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक दृष्ट्या सूक्ष्म बनवणे हे आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
  • याकरिता 22 वर्ष प्रीमियम भरावा लागणार आहे.
  • ठेवीचे रक्कम हे तीन हजार सहाशे प्रति महिना किंवा 121 रुपये प्रति दिन असे राहील.
  • पेमेंट करण्याची पद्धत ही मासिक त्रे मासिक सहामाहीक किंवा वार्षिक अशा पद्धतीने करता येईल
  • सदर पॉलिसी ही कर मुक्त आहे
  • यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑफलाइनच आहे.

More info

  • The name of the said policy is LIC Kanyadaan Policy Yojana.
  • This policy is launched by Life Insurance Corporation of India LIC.
  • This policy can be taken for twenty five years.
  • Only daughter can be the beneficiary of this policy.
  • But parents can apply for benefit for daughter.
  • The scheme aims to make India’s girls financially micro-savvy for education and marriage.
  • Click here to visit the official website
  • For this 22 years premium has to be paid.
  • The deposit amount will be Rs.3600 per month or Rs.121 per day.
  • The mode of payment can be done monthly, quarterly, semi-annually or annually
  • The said policy is tax free
  • Application mode for this is offline only.




काही महत्त्वाचे

वाचकांना एक नम्र विनंती आहे की या योजनेची जी या लेखांमध्ये माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून त्यानंतर संबंधित कार्यालयात भेट देऊन पूर्ण माहिती घेऊन मगच योजनेचा घेण्याचा निर्णय घ्यावा. या योजनेचा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची काहीही संबंध नाही. अधिकृत असलेल्या वेबसाईट माहितीपत्रक आणि संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार  हा लेख तुमच्यासाठी सादर केलेला आहे.

It is a humble request to the readers to carefully read the information about this scheme given in these articles and then visit the concerned office to get complete information and then decide to take the scheme. This scheme has nothing to do with State Government or Central Government. This article is presented to you based on the information taken from the official website brochure and the relevant authorities.

अधिक माहिती साठी LIC च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *