Tuesday, October 15, 2024
Blog

१ लाखाहून अधिक रक्कम ट्रान्सफर करताय? थांबा | What is difference between IMPS RTGS NEFT

What is difference between IMPS RTGS NEFT – आताच्या डिजिटल युगात कॅश व्यवहार कमी झाले असून ऑनलाईन व्यवहारांना जास्त चालना मिळत आहे. यामध्ये गुगल पे आणि फोन पे तर सर्वात अग्रेसर आहेत. ऑनलाइन पेमेंट मुळे आपण पेमेंट केलेली दिनांक वेळ आणि पेमेंट केलेला पुरावा देखील राहतो. शिवाय पेमेंट मध्ये कुठलाही घोळ होत नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का किरको रक्कम साठी ठीक आहे परंतु जेव्हा मोठ्या संख्येची रक्कम आपल्याला पाठवायचे असेल तेव्हा काय? मोठी रक्कम जेव्हा पाठवायचे असेल तेव्हा आपल्यासमोर हे तीन पर्याय आलेच असतील. IMPS, RTGS, NEFT या तीन पर्यायांचा नेमका अर्थ काय हेच आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

गुगल पे, फोन पे वापरणे किती फायदेशीर? (What is difference between IMPS RTGS NEFT)

 

आताच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाइन पेमेंट खूप गरजेचे आहे. रोज होणाऱ्या छोट्या छोट्या व्यवहारांसाठी पैशाची देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणात होते. डिजिटल ऑनलाइन मार्गाने पैसे ची देवाण-घेवाण करण्याचे बरेच पर्याय आहेत. ऑनलाइन पेमेंट साठी लोक यूपीआय व लेट यासारखे पद्धती वापरतात. ह्या व्यतिरिक्त आणखीन तीन पद्धती ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आहेत ते आपण या खाली पाहुयात.

  1. IMPS म्हणजे इमिडीएट पेमेंट सर्विस याचा अर्थ तात्काळ पेमेंट सेवा असा होतो.
  2. RTGS म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट याचा अर्थ प्रत्यक्ष वेळी केलेली एकूण सेटलमेंट
  3. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर याचा अर्थ राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण

आता आम्हाला माहित आहे की याचा एका वाक्यात दिलेला अर्थ तुमच्या लक्षात आलेला नसेल त्याकरिताच आपण खाली पूर्ण डिटेल मध्ये याचा काय अर्थ होतो हे स्वतंत्रपणे पाहूयात.

  1. IMPS stands for Immediate Payment Service.
  2. RTGS stands for Real Time Gross Settlement
  3. NEFT stands for National Electronic Fund Transfer

Now that we know what it means in one sentence, let’s break down what it means in full detail below.

What is difference between IMPS RTGS NEFT -इमिडीएट पेमेंट सर्विस म्हणजे काय?

 

  • भारतामध्ये दिनांक 22 नोव्हेंबर 2010 रोजी पासून ही सेवा चालू केली.
  • एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये या सेवेअंतर्गत केव्हाही पैसे पाठवू शकतो.
  • या सेवेचा वापर मोबाईलद्वारेही करू शकतो.
  • या सेवेची खास बात अशी की याचा वापर आपण 24 तासांमध्ये कधीही आणि सुट्टीच्या दिवशी करू शकतो याला वेळेचे बंधन नाही.

 

What is Immediate Payment Service?

The service was launched in India on 22 November 2010. One can transfer money from one bank account to another bank account anytime under this service. This service can also be used through mobile. The special thing about this service is that we can use it anytime in 24 hours and on holidays there is no time limit.

हेही वाचा  >>>>  कर्जाच्या रकमेवर मिळवा 50 टक्के सबसिडी | 50% subsidy yojana

What is difference between IMPS RTGS NEFT – रियल टाईम क्रॉस सेटलमेंट म्हणजे काय?

 

  • सदर प्रणाली ही महिन्यामध्ये फक्त 16 दिवसांकरिता देशाच्या जीडीपी इतकीच देवाणघेवाण करत असते.
  • याद्वारे मोठमोठ्या रकमांची देवाणघेवाण केली जाते.
  • भारत देशामध्ये होणारी 95% देवाणघेवाण ही याच प्रणालीद्वारे होत असते.
  • जगामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी प्रणाली हीच आहे.
  • जगामध्ये शंभरहून अधिक देश हीच प्रणाली वापरत असून सुरुवातीला 1985 पर्यंत फक्त तीन देशच ही प्रणाली वापरत होते.

 

What is Real Time Cross Settlement?

The system exchanges as much as the country’s GDP for just 16 days in a month. Large sums of money are exchanged through this. 95% of the exchange in India is done through this system. This is the most widely used system in the world. More than 100 countries in the world are using this system and initially till 1985 only three countries were using this system.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे काय? – What is difference between IMPS RTGS NEFT

 

  • नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नावाची सेवा ही दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून चालू झाली.
  • सदर प्रणाली ही सर्वात प्रमुख असलेली पैसे हस्तांतरणाची एक प्रणाली आहे.
  • यामध्ये आपण पाठवलेले पैसे हे लगेच ट्रान्सफर केले जात नाहीत.
  • आपण पाठवलेल्या पैशांसाठी एक तासाचा कालावधी दिला जातो.
  • त्यानंतर एक तासानंतर पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.
  • देशामधील एकूण तीन हजार बँकांकडे ही सुविधा उपलब्ध आहे.
  • या सुविधेचा फायदा हा चुकीचे रक्कम पाठविली गेल्यानंतर आपल्याला व्यवहार रोखण्यासाठी होऊ शकतो.

 

What is National Electronic Fund Transfer?

A service called National Electronic Fund Transfer was launched on 1 November 2005. This system is one of the most prominent money transfer systems. In this the money you send is not transferred immediately. One hour is given for the money you send. After an hour, the money is deposited in the opposite account. This facility is available with a total of three thousand banks in the country. The benefit of this facility is that you can block the transaction after wrong amount has been sent.

 

एन इ एफ टी आर टी जी एस आणि आय एम पी एस मधील तुलनात्मक बाबी (What is difference between IMPS RTGS NEFT)

 

  • पेमेंट मेथड : यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पेमेंट करता येते परंतु फक्त आय एम पी एस मध्ये ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करता येत नाही
  • किमान रक्कम मर्यादा : कमीत कमी एक रुपया ट्रान्सफर करू शकतो तर फक्त आरटीजीएस मध्ये कमीत कमी दोन लाख रुपये ट्रान्सफर करावे लागतात
  • कमाल रक्कम मर्यादा : यामध्ये आय एम पी एस साठी कमालकमर्यादा ही दोन लाख आहे तर इतर पद्धतींसाठी कमाल मर्यादा नाही.
  • सेटलमेंट पद्धत : यामध्ये एनईएफटी मध्ये सेटलमेंट साठी अर्धा ते एक तास लागतो तर इतर पद्धतींमध्ये लगेच सेटलमेंट होते.
  • वेळ : आरटीजीएस साठी बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी साडेचार पर्यंत पेमेंट करता येते. तर इतर दोन पद्धतींमध्ये 24 तासांमध्ये कधी आणि सुट्टीच्या दिवशीही पेमेंट करता येते.

Comparative Aspects Between NEFT RTGS and IMPS

  • Payment Method : It allows both online and offline payment but only in IMPS offline payment is not available.
  • Minimum amount limit: Minimum one rupee can be transferred while in RTGS only minimum two lakh rupees is required to be transferred.
  • Maximum Amount Limit : In this the maximum limit for IMPS is two lakhs while for other methods there is no maximum limit.
  • Settlement Method: In NEFT it takes half to an hour for settlement whereas in other methods the settlement is immediate.
  • Timings: Payment for RTGS can be made on bank working days from 8 AM to 4:30 PM. While the other two methods allow payment within 24 hours anytime and even on holidays.

 

What is difference between IMPS, RTGS, NEFT -पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी किती शुल्क करण्यात येतो?

 

 

रक्कम एनईएफटी आरटीजीएस
रु. 1,00,000/- रु. 5/- आणि सेवा कर
रु. 2,00,000/- रु. 15/- आणि सेवा कर
रु. 2,00,000/- हून अधिक रु. 25/- आणि सेवा कर रु. 30/- आणि सेवा कर
रु. 5,00,000/- रु. 55/-

 

How much does it cost to transfer payments?

The amount NEFT RTGS
Rs. 1,00,000/- Rs. 5/- and service tax
Rs. 2,00,000/- Rs. 15/- and service tax
Rs. 2,00,000/- above Rs. 25/- and service tax Rs. 30/- and service tax
Rs. 5,00,000/- रु. 55/-

   येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *