Thursday, January 9, 2025
केंद्र सरकार योजना

300 युनिट पर्यंत मिळवा मोफत वीज | pm surya ghar yojana 2024

pm surya ghar yojana 2024 – नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय अंतर्गत योजना स्थापन झालेली आहे. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या बजेट मध्ये सौर उर्जेविषयी घोषणा झाली. भारत देशात एकुण जवळपास एक कोटी घरांवराती सौर पॅनल बसविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजनेचे नाव पी एम सूर्यघर योजना असे आहे. या योजनेमधून 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 1 कोटी कुटुंबासाठी ही योजना राबवली जाणार आहे. 

The scheme has been established under the Ministry of New and Renewable Energy. Solar energy was announced in the budget released by Finance Minister Nirmala Sitharaman on February 1, 2024. It was announced that solar panels will be installed on a total of nearly one crore houses in India. The name of this scheme is PM Suryaghar Yojana. He has said that up to 300 units of electricity will be provided free of cost under this scheme. This scheme will be implemented for 1 crore families.

Get free electricity up to 300 units under pm surya ghar yojana
pm surya ghar yojana 2024

pm surya ghar yojana 2024 – यासाठी कोण पात्र राहील?

  1. या योजनेमधून अर्ज करणारा अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. या योजनेमधून अर्ज करणारा अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिड लाखाहून कमी असावे.
  3. या योजनेमधून अर्ज करणारा अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेत कर्मचारी नसावा.
  4. आर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Who will be eligible for this?

  1. Applicants applying under this scheme must be citizens of India.
  2. The annual family income of the applicant applying under this scheme should be less than one and a half lakhs.
  3. An applicant applying under this scheme should not be an employee in any government service.
  4. The applicant must have the following documents.

pm surya ghar yojana 2024 – यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • 2 पासपोर्ट साइज् फोटो
  • अर्जदार भारताचा नागरिक आहे म्हणून रहिवासी पुरावा
  • चालु वर्षा चे देयक रक्कम भरलेले वीज बिल
  • उत्पन्नाची मर्यादा 1.5 लाख असल्याने अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारा दाखला.
  • बँक डिटेल्स उदाहरणार्थ बँकेचे नाव शाखेचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक इत्यादी
  • सरकार द्वारे दिलेले राशन कार्ड 

Documents required for this

  • Aadhaar Card PAN Card
  • 2 passport size photographs
  • Resident proof as the applicant is a citizen of India
  • Electricity bill paid for the current year
  • Proof of annual income of the applicant’s family as the income limit is 1.5 lakhs.
  • Bank details eg bank name branch name address mobile number etc
  • Ration card issued by Govt

असा करा अर्ज 

  1. पायरी एक : अधिकृत संकेतस्थळ उघडून त्यावरती भेट द्या.
  2. राज्य, जिल्हा, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी आणि ग्राहक क्रमांक टाका
  3. आता तुमची नोंदणी झाली आहे
  4. पायरी दोन: तुमचे विज पुरवठा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा
  5. अर्ज भरून योजनेसाठी अर्ज करा
  6. पायरी 3 : मंजुरीची प्रतीक्षा करा.
  7. DISCOM तर्फे मंजुरीस परवानगी मिळेल.
  8. नोंदणीकृत कंपनी द्वारे प्लांट स्थापन करा.
  9. पायरी 4 : installatin पुर्ण झाल्यावर प्लांट चा तपशील भरा आणि नेट मीटर साठी अर्ज करा.
  10. पायरी 5 : नेट मीटर बसवून झाल्यावर DISCOM द्वारे तपासणी होइल मग तुम्हास संबंधित संकेतस्थळावरून कमिशनिंग प्रमाणपत्र मिळेल.
  11. पायरी 6 : कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित संकेतस्थळावर जावून बँक डिटेल्स आणि बँकेचा रद्द केलेला चेक भरा. 30 दिवसानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील.

Apply like this

  1. Step One: Open the official website and visit it.
  2. Enter State, District, Electricity Distribution Company and Customer Number
  3. You are now registered
  4. Step Two: Login by entering your electricity supply customer number and mobile number
  5. Apply for the scheme by filling the application form
  6. Step 3 : Wait for approval.
  7. Approval will be granted by the DISCOM.
  8. Set up a plant through a registered company.
  9. Step 4 : After installatin complete fill plant details and apply for net meter.
  10. Step 5 : After installation of net meter will be checked by DISCOM then you will get commissioning certificate from respective
  11. website.
  12. Step 6 : After receiving the commissioning certificate, go to the respective website and fill the bank details and bank canceled
  13. cheque. After 30 days money will be deposited in your bank account.

pm surya ghar yojana 2024

आमचा हा हि लेख वाचा : पशू किसान क्रेडिट कार्ड योजना

अधीक महिती साठी कूठे संपर्क साधावा? – pm surya ghar yojana 2024
  • संकेतस्थावरील समस्या (उदा. एरर, संकेतस्थळावरील त्रुटी,) साठी itsupport-mnre@nic.in या मेल आयडी वरती संपर्क साधा.
  • योजने विषयी आधिक माहिती (उदा. सबसिडी रचना, वेंडर विषयी अधिक माहिती, अर्ज कसा करावा याविषयी अधिक माहिती, छतावरील सोलर विषयी अधिक महिती साठी rts-support@gov.in या मेल आयडी वरती संपर्क साधा.
Who to contact for more information?
  • For website issues (eg errors, website errors,) contact the mail id itsupport-mnre@nic.in.
  • For more information about the scheme (eg subsidy structure, more information about vendors, more information on how to apply, more information about rooftop solar) contact the mail id rts-support@gov.in.

pm surya ghar yojana 2024

pm surya ghar yojana 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *