Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

आता प्रत्येक आई ला मिळणार 6,000/-  रुपये- PMMVY | Pradhan mantri matru Vandana yojana 

Pradhan mantri matru vandana yojana – मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया (WCD) म्हणजेच महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत द्वारे ही योजना चालविली जाते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृ वंदन योजना असे आहे.  या योजनेची सुरुवात 2010 पासून झाली. सन 2017 मध्ये यामध्ये काही सुधारणा करून योजनेचे नवीन नामकरण करून योजना पुन्हा आणली गेली. 

Pradhan mantri matru vandana yojana – प्रधानमंत्री मातृ वंदन योजना का सुरू करण्यात आली?

 

देशातील सर्वात गंभीर असलेला विषय कुपोषण आणि त्याच्यावरती प्रबंध म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली. नुकत्याच जन्म झालेल्या मुलांमधील कुपोषण यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बालकांचे कुपोषण रोखणे तसेच गरोदर महिलांना आणि स्तनदा महिलांना पुरेशी विश्रांती म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे. योजनेची रक्कम ही गरोदर महिलेपर्यंत पोहोचावी त्यामध्ये कुठलाही घोटाळा होऊ नये किंवा महिलेची फसवणूक केली जाऊ नये म्हणून ही रक्कम गर्भवती महिला व स्तनदा मातेच्या खात्यावरती जमा केली जाते.

 

यासाठी कोण पात्र राहील? – Pradhan mantri matru vandana yojana 

 

  • यासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही महिला असून ती गरोदर असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करणारी गरोदर महिलांचे वय हे 19 वर्षाहून अधिक असावे व 55 वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

 

प्रधानमंत्री मातृ वंदन योजना खालील गरोदर महिला व स्तनदा माता करिता लागू होणार नाही.

 

  • जी गरोदर महिला किंवा स्तनदा महिला ही राज्य सरकार केंद्र सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नियमित नोकरीस आहे.
  • जी गरोदर किंवा स्तनदा महिला ही या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा यासारख्या दुसऱ्या योजनेचा समान लाभ घेतलेला आहे.

 

आमचा हा लेख देखील वाचा  : पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न

 

Pradhan mantri matru vandana yojana –  कसे मिळतील पैसे?

 

गर्भवती महिला व स्तनदा महिलांना जिवंत पहिल्या बाळाच्या जन्मदरम्यान या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेतून एकूण मिळणारी सहा हजार रक्कम ही थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावरती डीबीटी द्वारे पाठविण्यात येणार आहे. सरकारी अहवालानुसार पैसे हे एकूण चार टप्प्यांमध्ये मिळतील.

पहिला टप्पा : महिला गर्भवती असल्याचे सिद्ध झाल्यानंतर एक हजार रुपये महिलेला मिळतील

दुसरा टप्पा : दुसरा टप्प्यामध्ये गर्भवती महिलेस दोन हजार रुपये मिळतील.

तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्यामध्ये गर्भवती महिलेस पुन्हा दोन हजार रुपये मिळतील.

चौथा टप्पा : बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या आईला एक हजार रुपये मिळतील.

 

How to get money?

Pregnant women and lactating women will get the benefit of this scheme during the birth of their first live baby. The total amount of 6000 will be directly transferred to the bank account of the beneficiary woman through DBT. According to the government report, the money will be received in total in four phases.

First stage: After proving that the woman is pregnant, the woman will get one thousand rupees

Second stage: In the second stage, the pregnant woman will get two thousand rupees.

Third phase: In the third phase, the pregnant woman will again get two thousand rupees.

Fourth stage: After the birth of the baby, the mother of the baby will get one thousand rupees.

 

Pradhan mantri matru vandana yojana –  का देत आहे सरकार पैसे? 

 

मुलांच्या संगोपनाकरिता आणि पोषण करिता हे पैसे सरकारकडून प्रधानमंत्री मातृ वंदन योजना अंतर्गत देण्यात येत आहेत.

Why is the government paying?

This money is being given by the government under Pradhan Mantri Matru Vandan Yojana for child care and nutrition.

 

Pradhan mantri matru vandana yojana –  योजनेतून महिलेस काय लाभ होतील?

 

एका बाळाचा जन्म साठी म्हणून एकूण रक्कम सहा हजार रुपये इतकी बाळाच्या आईस मिळेल. ही रक्कम एकुण 4 टप्प्यांमध्ये मिळेल. सदर रक्कम ही रोख स्वरूपात राहील किंवा गर्भवती महिला किंवा स्तनदा मातेच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल.

What benefits will women get from the scheme?

For the birth of a baby, the total amount of Rs. 6000/- This amount will be available in total in 4 phases. The said amount will be in cash form or credited to the bank account of the pregnant woman or lactating mother.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार पत्ता  : 3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ती संपर्क साधा

लँडलाईन/मोबाईल क्रमांक : 7998799804.

 

For more information visit the website below.

https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana

For more information visit below address

Department of Women and Child Development, Government of Maharashtra Address : 3rd Floor, New Administrative Building, Madam Kam Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032, Maharashtra, India

For more information contact her on the following number

Landline/Mobile Number : 7998799804.

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advice, please visit this website’s contact page and put your name and query on it.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *