Sunday, September 8, 2024
शैक्षणिक योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2024 | savitribai phule yojana Maharashtra 

savitribai phule yojana Maharashtra – महाराष्ट्र शासना अंतर्गत येणाऱ्या सोशल जस्टीस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट (SJSA) म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारे ही शिष्यवृत्ती योजना चालवली जाते. या शिष्यवृत्ती योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना असे आहे. सदर शिष्यवृत्ती योजना ही सन 2003-2004 च्या दरम्यान सुरू झाली. या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना एक हजार रुपये देण्यात येतात. हे एक हजार रुपये शंभर रुपये प्रति महिना अशा टप्प्यामध्ये देतात. प्रत्येकी एका महिन्यासाठी शंभर रुपये असे दहा महिन्यांमध्ये देण्यात येतात. 

savitribai phule yojana Maharashtra – यासाठी कोण पात्र राहील?

 

  1. लाभार्थी व्यक्ती ही मुलगी असावी.
  2. लाभार्थी व्यक्ती ही मुलगी असून विद्यार्थिनी असावी
  3. लाभार्थी विद्यार्थिनी मुलगी असून ती इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात शिकत असावी.
  4. लाभार्थी ही एसबीसी किंवा VJNT जातीतील असावी.
  5. यासाठी विद्यार्थिनीला कोणतीही गुणांची मर्यादा नाही.
  6. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थिनींना कोणत्याही उत्पन्नाची मर्यादा नाही.

Who will be eligible for this?

  1. The beneficiary should be a girl child.
  2. The beneficiary should be a girl and a student
  3. The beneficiary student should be a girl student studying in class VIII to class X.
  4. Beneficiary should belong to SBC or VJNT caste.
  5. There is no mark limit for the student for this.
  6. There is no income limit for girl students to get the benefit of this scheme.

 

या योजनेतून होणारे फायदे – savitribai phule yojana Maharashtra 

 

  • या योजनेद्वारे विद्यार्थिनीला एकूण हजार रुपये मिळणार आहेत.
  • मिळणारे हजार रुपये हे 10 टप्प्यांमध्ये मिळणार आहेत.
  • प्रत्येक टप्पा हा शंभर रुपयांचा राहील.
  • प्रत्येक महिन्यामध्ये 100 असे दहा महिन्यांमध्ये मिळून एकूण हजार रुपये विद्यार्थिनींना मिळतील.

Benefits of this scheme

  • Through this scheme, the student will get a total of Rs.
  • The thousand rupees will be received in 10 stages.
  • Each phase will be Rs.100.
  • 100 in each month and the student will get a total of Rs.

 

हेही वाचा  >>>>  300 युनिट पर्यंत मिळवा मोफत वीज | pm surya ghar yojana 2024

 

 

यासाठी लागणारे कागदपत्रे (savitribai phule yojana Maharashtra)

 

  1. आधार कार्ड पॅन कार्ड
  2. जन्म प्रमाणपत्र म्हणजेच वयाचा पुरावा
  3. महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र
  4. नुकत्याच पूर्ण झालेल्या शैक्षणिक वर्षाची गुणपत्रक
  5. बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
  6. दोन पासपोर्ट साईज फोटो
  7. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा चालू वर्षाची शुल्काची पावती
  8. तहसीलदार किंवा अधिकृत महसूल अधिकाऱ्याने मान्य केलेले जातीचे प्रमाणपत्र
  9. Address proof

Documents required for this

  1. Aadhaar Card PAN Card
  2. Birth certificate means proof of age
  3. Maharashtra Tribal Certificate
  4. Mark sheet of the recently completed academic year
  5. Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
  6. Two passport size photographs
  7. Bonafide certificate or current year fee receipt
  8. Caste certificate endorsed by Tehsildar or authorized revenue officer
  9. Address proof
savitribai phule yojana Maharashtra – असा करा अर्ज

 

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
  • अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
  • लिंक : https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
  • नवीन अर्जदार नोंदणी वरती क्लिक करून नोंदणी करा.
  • नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव मोबाईल क्रमांक आणि मेल आयडी टाकून पासवर्ड सेट करा.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन पेज भरती जाऊन लॉगिन करा.
  • लॉगिन करताना युजरनेम आणि पासवर्ड आणि कॅपच्या भरून लॉगिन करा.
  • आता लॉगिन झाल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल या नावावरती क्लिक करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती भरा आणि सेव करा.
  • डाव्या बाजूला सर्व योजना या नावावरती क्लिक करा.
  • त्यानंतर एक यादी मधील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या नावावरती क्लिक करा.
  • यानंतर सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.
  • डाव्या बाजूला असलेल्या माझ्या लागू योजना इतिहास यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या योजनाची अपडेट घेऊ शकता.

 

Apply like this

  • Visit the official website
  • Click here or click on the link below to visit the official website.
  • Link:
  • Register by clicking on New Applicant Registration.
  • To register enter your name mobile number and mail id and set password.
  • After registration go to the login page and login.
  • Login by filling username and password and cap.
  • Now after login click on profile name on left side.
  • Fill and save all required documents and information.
  • Click on All Plans name on the left side.
  • Then click on the Savitribai Phule Scholarship Yojana name in the list.
  • After that upload all required information and documents and submit.
  • You can update your plan by clicking on My applicable plan history on the left side.

 

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
Link : https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पत्ता :

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांक
.

For more information visit the website below.
Link : https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login

For more information visit below address
Address :

For more information contact them on the following number
Landline or mobile number
.

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

(टीप : आम्ही आमच्या लेखामध्ये जी माहिती देतो ती सरकारी योजने संदर्भात आणि नोकरी संदर्भात असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून विविध मार्गाने संकलित केलेली असते. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मांडलेली असते. यामध्ये काही बदल आढळल्यास किंवा योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले असल्यास वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.)

(Note: The information we provide in our article is related to government scheme and job related and it is collected in various ways to reach you. And it is presented in a simple way in your Marathi language. If there is any change or new update in the scheme, readers can read more about it. to be informed.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *