Monday, May 19, 2025
Naukri

एक मोठी संधी! स्टेट बँकेत 2964 जागांसाठी भरती | SBI Bharti 2025: Exciting Opportunities at State Bank!

SBI Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यां उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे! ह्या बँकेने सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. ही बँक उत्तम नोकरीची संधी देऊन, अनेकांचे आयुष्य घडवते. म्हणून इच्छुक आणि पात्र उमेदवार पुढे लेखात दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय स्टेट बँक CBO भरती 2025 चा तपशील खालीलप्रमाणे आहे–




SBI Bharti 2025

जाहिरात क्रमांक: CRPD/CBO/2025-26/03
एकूण रिक्त जागा: 2964
पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

  • नियमित जागा: 2600
  • रिक्त जागा: 364
  • याप्रमाणे एकूण जागा, 2964 आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • अर्जदाराला बँकेतील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 30 एप्रिल 2025 रोजी, 21 ते 30 वर्षे असावे(आरक्षित गटांसाठी सरकारी नियमांनुसार सवलत)

  • SC/ST: 5 वर्षांची सूट
  • OBC: 3 वर्षांची सूट




नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत असेल

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹ 750/-
  • SC/ST/PWD: कोणतेही शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 मे 2025
परीक्षा: जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या लिंक्स:

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती दिली आहे, म्हणून, अश्याच मुख्य नवनवीन पोस्ट साठी आमच्या वेबसाइट ला अवश्य भेट देत रहा. आणि, हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.




Landagesuraj@9

I am a marathi blogger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *