Sunday, September 8, 2024
शेतकरी योजना

90 % अनुदानावर मिळते मिनी ट्रॅक्टर, 16 ऑगस्ट अंतिम तारीख | Small tractor yojana 16 august 

Small tractor yojana 16 august – सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट (SJSA) म्हणजेच मराठीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवोदय घटकांमधील बचत गटांकरिता ही योजना आलेली असून या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने यामध्ये मिळणार आहेत. या ट्रॅक्टर आणि साहित्यांत करता लागणाऱ्या खर्चापैकी 90% रक्कम हे सरकार देणारा असून या योजनेचा लाभ उठवण्याकरता 16 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. 

अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024

यासाठी कोण पात्र राहील – Small tractor yojana 16 august

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी व भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या  बचत गटातील सदस्य असावा.
  • बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती जमाती मधील असाव्यात. 
  • खर्च येणाऱ्या एकूण रक्कमेच्या 10% रक्कम ही बचत गटांनी भरल्यानंतर उरलेले 90 टक्के रक्कम ही शासनातर्फे अनुदान स्वरूपात मिळेल. 
  • खर्च तीन लाख 50 हजार हून कमी येणे आवश्यक आहे.

Who will be eligible for this?

  • Beneficiary should be resident of Maharashtra and citizen of India.
  • The beneficiary should be a member of a self-help group belonging to Scheduled Castes and Neo-Buddhists.
  • % of the members of the self-help groups should belong to Scheduled Castes and Tribes.
  • After 10% of the total amount incurred is paid by the self-help groups, the remaining 90% amount will be received by the government in the form of subsidy.
  • The cost should be less than 3 lakh 50 thousand.

हेही वाचा>>>>Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रातील महिलांना मिळणार इतके मोफत सिलिंडर; पाहा संपूर्ण माहिती

भाडवे तत्त्वाने देऊ शकता (Small tractor yojana 16 august)

आता बचत गटांना मिळालेल्या मिनी ट्रॅक्टर हा बचत गटातील महिलांसाठी काय कामाचा असा जर प्रश्न तुम्हाला येत असेल तर हा मिळालेला मिनी ट्रॅक्टर तुम्ही शेतकऱ्यांकरिता भाडेतत्त्वावर देऊ शकता आणि चांगला नफा मिळवून बचत गटाचे उत्पन्नाचे मार्ग वाढवू शकता.

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि योजने करिता आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि सोबतच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या बचत गटातील महिलांना शेअर करा. 

Can be given on rental basis

Now if you are wondering what is the use of the mini tractors received by the self-help groups for the women of the self-help groups, then you can lease out the mini tractors received to the farmers and increase the income streams of the self-help groups by making a good profit.

For more such new information and plan join your whatsapp group and also share this information with women in your self help group if you like it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *