कर्जाच्या रकमेवर मिळवा 50 टक्के सबसिडी | 50% subsidy yojana
50% subsidy yojana – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा अंतर्गत स्थापन झालेल्या (LIDCOM) लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासन द्वारे ही योजना राबविली जाते. या योजनेचे नाव 50 टक्के सबसिडी योजना आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये या कर्जाच्या रकमेवरती जवळजवळ 50 टक्के रक्कम ही सबसिडी म्हणून दिली जाते. सध्या चालू असलेल्या दरानुसार व्याजाचे बँक शुल्क आकारले जातात. सदर योजना ही शंभर टक्के अनुदानित असून ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केलेली आहे. म्हणूनच या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत गरजेचे आहे.
चर्मकार समाजाचा विकास व्हावा ही या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. यामध्ये चर्मकार समाजातील चांभार, ढोर होलार आणि मोची जातीतील दरिद्र रेषेखालील असलेल्या लोकांना समाजात मानाचे स्थान मिळावे व त्यांचे जीवनाचा सामाजिक दृष्टी आणि आर्थिक दृष्ट्या उद्धार व्हावा यासाठी या योजनेची निर्मिती केली गेली आहे.
The basic objective of this scheme is to develop the leather community. In this scheme, the Chambhar, Dhor Holar and Mochi castes of the leather community, who are below the poverty line, get a place of honor in the society and their lives are socially and economically saved.
50% subsidy yojana – या योजनेसाठी कोण पात्र राहील ?
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
- लाभार्थी हा फक्त आणि फक्त चर्मकार समाजातील उदाहरणार्थ (ढोर चांभार होलार मोची) असावा.
- लाभार्थ्याला त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केला आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे याची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्याच्या वही 18 ते 50 दरम्यान असावे.
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख हून कमी असावे.
Who will be eligible for this scheme? – 50% subsidy yojana
- Beneficiary should be a resident of Maharashtra state.
- Beneficiary should be one and only from leather worker community eg (Dhor Chambhar Holar Mochi).
- It is important for the beneficiary to be fully aware of what they have applied for and what they will get.
- Beneficiary must be a citizen of India.
- Beneficiary’s passbook should be between 18 to 50.
- Beneficiary’s family income should be less than one lakh
50% subsidy yojana – या योजनेचे काय फायदे आहेत?
- पन्नास हजार रुपये पर्यंतच्या कर्जासाठी 50 टक्के रक्कम सबसिडी म्हणून दिली जाईल.
- यासाठी दहा हजार रुपये ची कमाल मर्यादा ची अट आहे.
What are the benefits of this plan?
- For loans up to fifty thousand rupees, 50 percent will be given as subsidy.
- For this there is a condition of maximum limit of ten thousand rupees.
50% subsidy yojana – असा करा अर्ज
- या योजनेसाठी अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करता येतो.
- संबंधित संकेतस्थळावरती जाऊन अर्जाचे स्वरूप डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.
- विचारलेली सर्व माहिती भरावी.
- त्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवावा.
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्या जोडावी.
- जिथे गरज असेल तिथे स्वाक्षरी करावी.
- व्यवस्थित पूर्ण भरलेला अर्ज हा जिल्हा कार्यालयात नेऊन जमा करावा.
- जिल्हा कार्यालयाकडून तुम्हाला अर्ज जमा केल्याची पोचपावती मिळेल ती जतन करून ठेवावी भविष्यात तुम्हाला याची गरज पडू शकते.
Apply like this
- Application for this scheme can be made through offline mode only.
- Go to the respective website, download the application form and take a print out.
- Fill all the information asked.
- Paste a passport size photo on it.
- All the necessary documents should be attached.
- Sign wherever required.
- The duly filled application form should be taken to the district office and submitted.
- You will receive an acknowledgment from the district office about the submission of the application, please keep it as you may need it in the future.
50% subsidy yojana – यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड पॅन कार्ड
- दोन पासपोर्ट साईझ फोटो.
- सरकारी अधिकाऱ्याने अधिकृतरित्या दिलेले जातीचे प्रमाणपत्र
- बँक डिटेल्स
- दहावी बारावी चे गुणपत्रक किंवा जन्माचे प्रमाणपत्र
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा
- कास्ट सर्टिफिकेट
Documents required for this
- Aadhaar Card PAN Card
- Two passport size photographs.
- Caste certificate officially issued by a government official
- Bank Details
- 10th/12th mark sheet or birth certificate
- Proof that the applicant is a resident of Maharashtra
- Cast Certificate
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.lidcom.co.in/lidcom-margin-money-loan-scheme.php
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या
पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा
लँडलाईन क्रमांक 02222044186.
For more information visit the website below.
https://www.lidcom.co.in/lidcom-50-percent-subsidy-scheme.php
For more information visit below address
5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001
For more information contact them on the following number
Landline number 02222044186.
हे हि वाचा : श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
Intrest