Tuesday, December 10, 2024
केंद्र सरकार योजना

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना | shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna 2024

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना | shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna 2024

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अंतर्गत ही योजना येते. या योजनेचे नाव श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असे आहे. राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा किमान रुपये सहाशे इतकी रक्कम मिळावी हा या योजनेचा हेतू आहे. योजना शासनाकडून 100% आणि दानित असून त्यासाठी उमेदवार किंवा लाभार्थी हा भारताचा नागरिक असून महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही अट आहे. 

 

या योजनेसाठी कोण पात्र ठरेल ?

  1. लाभार्थी हा महाराष्ट्राचा निवासी असावा.
  2. लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा
  3. लाभार्थी हा पूर्णपणे निराधार असला पाहिजे.
  4. लाभार्थ्याचे वय 65 वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थ्याकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड असणे आवश्यक आहे.

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

यामध्ये काय काय लाभ होतील ?

  • अर्जदाराला दरमहा सहाशे रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
  • प्रकार एक : आधार नसलेले पुरुष आणि महिला पती-पत्नी यांचे वय जर 65हून अधिक असेल आणि त्यांचे दारिद्र्यरेषेखाली कुटुंबामध्ये नाव असेल तर त्यांना दरमहा 600 रुपये इतकी पेन्शन म्हणून दिली जाईल. हे सहाशे रुपये एकूण दोन योजनेअंतर्गत मिळणार आहेत त्यातील चारशे रुपये हे श्रावण बाळ राज्य पेन्शन योजनेअंतर्गत मिळणार असून उरलेले दोनशे रुपये हे इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणार आहे ही योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जाते.
  • प्रकार दोन : वरील प्रमाणेच निराधार पुरुष व महिला यांचे वय 65 वर्षे अधिक आहे आणि त्यांचे दारिद्र रेषेखाली नाव नाही परंतु ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे 21000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा लोकांनाही पेन्शन मिळू शकते.

 

अर्ज कसा करावा ?

  1. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो प्रथम आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ते पाहुयात.
  2. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  3. नवीन वापर करता येथे क्लिक करा.
  4. तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका.
  5. आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.
  6. युजरनेम आणि पासवर्ड तयार करून आपले अकाउंट खोलून घ्या.
  7. मागितल्याप्रमाणे सर्व माहिती भरा उदाहरणार्थ उमेदवाराचे नाव पत्ता मोबाईल नंबर व इतर
  8. फोटो अपलोड करताना खालील काही नियम पाळावे.                                                                                                      फोटोचे स्वरूप हे जे पी इ जी मध्ये असावे.                                                                                                                      फोटोची साईज पाच केबी 23 केबी दरम्यान असावी.फोटोची उंची दोनशे दोनशे बारा पिक्सेल दरम्यान असणे आवश्यक आहे.रुंदी 160 पेक्षा किती असावी.
  9. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड किंवा सातबाराचा पुरावा, लाईट बिल, पाणी बिल भाडे पावती यापैकी एक सादर करू शकता.
  10. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, जॉब कार्ड यापैकी एक सादर करू शकता. 

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

अशाप्रकारे तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे आता अर्ज करण्यासाठी खालील पद्धती अवलंबवा.

  1. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  2. आधीपासूनच नोंदणीकृत येथे क्लिक करा.
  3. युजरनेम व पासवर्ड टाका.
  4. आपला जिल्हा निवडा आणि लॉगिन करा.
  5. सर्व योजना यावर क्लिक करा.
  6. आता तुमच्या विभागाचे नाव आणि ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता ते निवडा.
  7. अर्ज करा यावरती क्लिक करा.
  8. मागितल्या प्रमाणे आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा. आणि संपूर्ण माहिती भरा.
  9. अर्ज सबमिट करा.
  10. तुम्ही दिलेल्या मेल आयडी वरती किंवा मोबाईल नंबर वरती तुमचा अर्जाचा नोंदणी क्रमांक येईल तो तुम्ही जतन करून ठेवा भविष्यामध्ये कदाचित या नोंदणी क्रमांकाची तुम्हाला गरज पडू शकते.
  11. आपल्या अर्जाची सदस्य ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘माय अपडेट स्कीम हिस्टरी’ यावर क्लिक करून तुमचा अर्ज सध्या कुठपर्यंत आला आहे हे तुम्ही केव्हाही पाहू शकता.

”कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना 2024 | Karma Veer Dadasaheb Gaikwad Sabalikaran & Swabhiman Yojana 2024”

How to apply

  1. It can be applied both online and offline first let us see how to apply online.
  2. Visit the official website.
  3. Click here for new usage.
  4. Enter your mail id and mobile number.
  5. Enter the received OTP and submit.
  6. Deepen your account by creating a username and password.
  7. Fill all the information as asked like candidate name address mobile number etc.
  8. Follow some rules while uploading photos.Photo format should be in JPEG format.Photo size should be between 5 KB and 23 KB.The height of the photo must be between two hundred and twelve pixels.Width should be more than 160.
  9. As proof of address you can submit either Ration Card, Driving License, Voting Card or Satbara Proof, Light Bill, Water Bill, Rent Receipt.
  10. You can submit one of PAN Card, Voting Card, Passport, Driving License, Aadhaar Card, Job Card as proof of identity.

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

Thus your registration is complete now follow the below method to apply.

  1. Visit the official website.
  2. Already registered click here.
  3. Enter username and password.
  4. Select your district and login.
  5. Click on All Plans.
  6. Now select your department name and scheme for which you want to apply.
  7. Click on Apply.
  8. Upload all required documents as asked. And fill complete information.
  9. Submit an application.
  10. You will get your application registration number on your given mail id or mobile number, you may need this registration number in future.
  11. You can always view the current status of your application by clicking on ‘My Update Scheme History’ to know what your application is up to.

लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र / दाखला
  • महाराष्ट्राचेच रहिवासी आहेत या गोष्टीचे प्रमाणपत्र
  • बँक डिटेल्स
  • वयाचे प्रमाणपत्र किंवा पुरावा

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

Documents required

  • Aadhaar Card PAN Card
  • Two passport size photographs
  • Income Certificate / Certificate
  • Certificate to the effect that they are residents of Maharashtra
  • Bank Details
  • Age certificate or proof.

shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *