Tuesday, July 16, 2024
शैक्षणिक योजना

परदेशात शिकायचं? मग राज्य सरकार देतय 20 लाख पर्यंत कर्ज | shaikshanik karj yojana information in marathi language

Shaikshanik karj yojana information in marathi language – घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना  शिकण्याची इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता येत नाही. यातील काही मुले हुशार असून देखील त्यांना हलाखीच्या परिस्थितीपुढे पुढील शिक्षण मनासारखे घेता येत नाही. काहींना तर परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न असते. परंतु आता देशातच काय परदेशात ही जाऊन शिकण्याची इच्छा जर कोण विद्यार्थ्याची असेल तर ती महाराष्ट्र शासन द्वारे पुर्ण होऊ शकते. Leather industries development corporation (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत स्थापन झाले आहे. शैक्षणिक कर्ज योजना ही LIDCOM (Leather industries development corporation) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ द्वारे 2009 पासून चालवली जाते. 

Shaikshanik karj yojana information in marathi language – कोणाला मिळणार या योजनेचा फायदा ?

 

या योजनेसाठी असलेली वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्ष इतकी आहे. एका विद्यार्थ्यासाठी भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त दहा लाख पर्यंत कर्ज मिळू शकते तर त्याच विद्यार्थ्यांसाठी जर प्रदेशात शिकायचे असेल तर जास्तीत जास्त वीस लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते या योजनेचा एकदा लाभ घेतलेला लाभार्थी पुन्हा लाभ घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ ज्याने दहा लाखाचे कर्ज घेतले आहे तो पुन्हा वीस लाखाच्या कर्जासाठी पात्र ठरू शकत नाही. आर्थिदृष्ट्या दुर्बल आसलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजना चालू केली आहे. या योजेअंतर्गत कोणत्याही बँकेकडून कर्ज घेवून उच्च शिक्षण घेण्याची व परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा अनेक विद्यार्थ्यांची पुर्ण होत आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

 

काय आहेत या योजनेचे फायदे ? – shaikshanik karj yojana information in marathi language.

 

 1. विदर्थ्यांसाठी खुप कमी व्याजदर
 2. 10 लाख पर्यन्त कर्ज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येते.
 3. परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख पर्यन्त कर्ज मंजूर करण्यात येईल.
 4. व्याजदर हे फक्तं 4 टक्के प्रतिवर्ष पुरुषांसाठी तर 3.5 टक्के प्रतिवर्ष महिलांसाठी आकारण्यात येईल.
 5. राहण्याचा खर्च आणि फी हे शासनाकडून देण्यात येईल.
 6. शिक्षण पुर्ण झाल्यावर 6 महिन्यांनंतर ते 5 वर्ष या कालावधीत कर्ज फेडण्यास सवलत मिळते.

 

Benefits

 1. Very low interest rates for borrowers
 2. Loans up to 10 lakhs are given to students for education.
 3. Loans up to 20 lakhs will be sanctioned for studying abroad.
 4. The rate of interest will be charged only at 4 percent per annum for men and 3.5 percent per annum for women.
 5. Living expenses and fees will be paid by the government.
 6. After completion of education, after 6 months to 5 years, loan repayment is relaxed.

Shaikshanik karj yojana information in marathi language – या योजनेसाठी असलेल्या अटी

 

 • विदयार्थी अनुसूचित जाती जमातीतील चर्मकार या घटकाचा असावा.
 • यासाठी लागणारी वयोमर्यादा आहे 18 ते 50 वर्षे इतकी आहे.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 98 हजार ते एक लाख वीस हजार यादरम्यान असावे.
 • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला जातीचा दाखला असावा.
 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच भारताचा नागरिक असावा.

 

हे देखील वाचा : ”पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS”

Conditions

 • The student should belong to the category of tanners belonging to Scheduled Castes and Tribes.
 • The age limit for this is 18 to 50 years.
 • The annual income of the family should be between 98 thousand to one lakh twenty thousand.
 • Caste Certificate should be issued by the competent authority.
 • The student should be a resident of Maharashtra and a citizen of India.

 

Shaikshanik karj yojana information in marathi language –
असा करावा अर्ज

 

 1. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन नसून ऑफलाइन पद्धतीने आहे. 
 2. जवळ असलेल्या बँकेमध्ये जावे 
 3. सदर बँक या संदर्भात कर्ज देत असल्याचे खात्री करून घ्यावी.
 4. असल्यास तेथून योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
 5. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी.
 6. कागदपत्रांची झेरॉक्स जोडावी.
 7. अर्ध्या बँकेत जमा करावा.
 8. बँक मॅनेजर अर्ज पाहून त्यावर ती स्वाक्षरी करून कर्ज मिळण्यास मान्यता प्राप्त करून देईल.

Such an application should be made

 1. The application process is offline rather than online.
 2. Go to the nearest bank
 3. It should be ensured that the said bank is giving loan in this regard.
 4. If so, you have to apply for the scheme from there.
 5. Fill all the information asked in the application form.
 6. Attach xerox of documents.
 7. Half should be deposited in the bank.
 8. The bank manager will see the application and sign it and approve the loan.
कागदपत्रे – Shaikshanik karj yojana information in marathi language 

 

 • आधार कार्ड पॅन कार्ड
 • 2 पासपोर्ट साईज फोटो
 • चालू असलेल्या किंवा नुकताच झालेल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
 • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक डिटेल्स
 • या अगोदर इतर बँकेकडून कर्ज घेतलेल्या असल्यास मागील एक वर्षाचे स्टेटमेंट

Documents

 • Aadhaar Card PAN Card
 • 2 passport size photographs
 • Certificate of current or recent educational qualification.
 • Proof of resident of Maharashtra
 • Proof of income
 • Bank Details
 • Statement of last one year if previous loan from other bank

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

lidcom.co.in/education-loan-scheme.php 

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन क्रमांक 02222044186

 

For more information visit the website below.

lidcom.co.in/education-loan-scheme.php

For more information visit below address

5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001

For more information contact them on the following number

Landline number 02222044186

Shaikshanik karj yojana information in marathi language 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *