Wednesday, June 18, 2025
केंद्र सरकार योजना

गटई कामगारांना मिळणार आता स्टॉल | gatai yojana maharashtra 2024

gatai yojana maharashtra

गटई कामगारांना मिळणार आता स्टॉल | gatai yojana maharashtra 2024

gatai yojana maharashtra 2024 – महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीतील गटई कामगारांना आता महाराष्ट्र सरकार तर्फे पत्राचे शेड देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता इच्छिणाऱ्या अर्जदाराने हा अर्ज विनामूल्य प्राप्त करावा. त्यास आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी. आणि अर्ज सादर करावे. ज्या जागेसाठी अर्जदार स्टॉलची मागणी करत आहे ती जागा महानगरपालिका, ग्रामपंचायत, छावणी बोर्ड यांनी भाडेतत्त्वाने करारनाम्याने किंवा खरेदी करणे किंवा मोफत परंतु अधिकारीक रित्या ताब्यात दिलेली असावी. किंवा ती जागा त्याच्या सोमवारी किती असावी यापैकी एक प्रकारचे कागदपत्र या अर्जदाराने सोबत जोडणे अनिवार्य आहे.

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या अंतर्गत लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशन (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासन द्वारे राबवली जाते. या योजनेचे नाव गट आई स्टॉल योजना असे आहे ही योजना विशेषतः अनुसूचित जाती जमातीतील चर्मकार समुदायासाठी राबविली जाते. या योजनेचे मूळ उद्दिष्ट हे चर्मकार जातीची (ढोर, होलार, चांभार, मोची इत्यादी) जीवनशैली प्रगत करण्यासाठी ही योजना राबवली जाते त्यांचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा व त्यांचा समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे म्हणून या योजनेची स्थापना केली गेली आहे. यामध्ये इतर जातींमध्ये उपसमुदाय म्हणून ढोर, होलार, चांभार आणि मोची या जाती सुद्धा येतील. ही योजना राज्य सरकार द्वारे चालविण्यात येत असून ही योजना शंभर टक्के अनुदानित आहे. 

gatai yojana maharashtra

gatai yojana maharashtra 2024 – This scheme is implemented by the Leather Industries Development Corporation (LIDCOM) i.e. Sant Rohidas Charmodyog and Charmkar Vikas Mahamandal, Government of Maharashtra under the Department of Social Justice and Special Assistants, Government of Maharashtra. The name of this scheme is Gut I Stall Scheme This scheme is specially implemented for tanner community belonging to Scheduled Tribes. The basic objective of this scheme is to advance the life style of the tanner caste (Dhor, Holar, Chambhar, Mochi etc.) This scheme is being implemented for their economic, educational and social development and to give them a place of honor in the society. Among other castes, Dhor, Holar, Chambhar and Mochi castes will also be included as sub-communities. This scheme is run by the state government and this scheme is hundred percent subsidized.

या योजनेद्वारे काय लाभ होणार आहे?

  1. चार बाय पाच बाय साडेसहा (4*5*6.5) या आकाराचे केबिन टाईप मध्ये स्टॉल या योजनेअंतर्गत अर्जदारास मिळणार आहेत.
  2. हे शंभर टक्के अनुदानित आहे.
  3. या स्टॉल ची किंमत जवळपास 16000 पर्यंत असते.
  4. अनुषंगिक शुल्क म्हणून पाचशे रुपये मिळणार आहेत.

What are the benefits of this scheme?

  1. Applicants will get cabin type stalls of size four by five by six and a half (4*5*6.5) under this scheme.
  2. It is hundred percent subsidized.
  3. The price of this stall is around 16000.
  4. Five hundred rupees will be received as incidental charges.

gatai yojana maharashtra

”पोस्ट ऑफिस योजना 2024 : दरमहा मिळवा साडेपाच हजार उत्पन्न | Post Office Yojana MIS”

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • इयत्ता दहावी किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा जन्म झाल्याचे प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साईझ दोन फोटो.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा पुरावा
  • अर्जदार हा मोती म्हणून काम करतो या गोष्टीचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक डिटेल्स

Necessary documents

  • Aadhaar Card PAN Card
  • Class 10th or 12th mark sheet or birth certificate.
  • Two passport size photographs.
  • Proof that the applicant is a resident of Maharashtra
  • Proof that the applicant works as Moti
  • Proof of income
  • Bank Details

 

या योजनेसाठी कोण पात्र राहील ?

  1. जो लाभार्थी भारताचा नागरिक आहे.
  2. जो लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी आहे.
  3. लाभार्थी हा मोची समाजातील चर्मकार असावा.
  4. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाहून कमी असावे.
  5. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत आहे.
  6. लाभार्थी हा रोड साईड मोतीचे काम करतो याचा ग्रामपंचायतीने पुरावा दिला पाहिजे.

Who will be eligible for this scheme?

  1. The beneficiary is a citizen of India.
  2. The beneficiary is a permanent resident of Maharashtra.
  3. The beneficiary should be a tanner from the Mochi community.
  4. The annual income of the beneficiary’s family should be less than one lakh.
  5. Age limit is from 18 to 50 years.
  6. Village Panchayat should provide proof that the beneficiary works as Road Side Moti.

gatai yojana maharashtra

अर्ज कसा करावा ?

  • संबंधित संकेतस्थळावरून अर्जाचे स्वरूप प्राप्त करून घ्यावे.
  • अर्जामध्ये मागितल्या प्रमाणे सर्व माहिती भरावी.
  • पासपोर्ट साईज फोटो जोडावा.
  • सर्व माहिती भरलेला फॉर्म जिल्हा कार्यालयात नेऊन जमा करावा.
  • फॉर्म जमा केल्यानंतर मिळाली पोचपावती घ्यावी व ती जपून ठेवावी भविष्यात आपल्याला त्या पावतीची गरज पडू शकते.

How to apply?

  • Get the application form from the respective website.
  • Fill all the information as requested in the application form.
  • Attach a passport size photograph.
  • The form filled with all the information should be taken to the district office and submitted.
  • After submitting the form take the receipt and keep it as you may need it in future.

gatai yojana maharashtra

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावरती भेट द्या.

lidcom.co.in/gattai-stall.php

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ती संपर्क साधा.

संपर्क क्रमांक – 022- 22044186

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर ती संपर्क साधा.

 पत्ता – पाचवा मजला, बॉम्बे लाइफ बिल्डिंग, 45 ,वीर नरिमन रोड, मुंबई 400-001 .

For more information visit the website below.

lidcom.co.in/gattai-stall.php

For more information contact her on the following number.

Contact No. – 022- 22044186

For more information contact her at the following address.

Address – 5th Floor, Bombay Life Building, 45, Veer Nariman Road, Mumbai 400-001.

gatai yojana maharashtra

3 thoughts on “गटई कामगारांना मिळणार आता स्टॉल | gatai yojana maharashtra 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *