Thursday, November 21, 2024
शैक्षणिक योजना

सैनिकी शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना | sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday

Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय, विजे एन टी, एस बी सी, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती याकरिता ही योजना सुरू केलेली आहे. वेस्टइंडीज विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून त्यांना देखभालीचे पैसे दिले जातात. करून बेरोजगार एसटीसी आणि विजय जयंतीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने संयोग रोजगार निर्माण करण्यासाठी ही योजना चालू केली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन हे वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवत असते. विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी प्रेमभावना तयार व्हावी याकरिता व सैन्यामध्ये भरती होणे हे ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे त्या विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा नेतृत्व करण्याची कला आणि शौर्य वाढावे म्हणून शासनाने सैनिकी शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि त्यासोबतच सैनिकी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना देखील चालू केलेली आहे. योजना ही शासनाने महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलांसाठी चालू केलेली आहे. 

Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday – सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे विद्यार्थ्यांना काय काय फायदे होतात?

 

विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यास मदत होते तसेच त्यांना कठीण परिश्रम शैक्षणिक आणि शिक्षणाविरुद्ध इतरही विविध क्रियाकल्पांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यातही प्रगती होते. भविष्यामध्ये उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी विद्यार्थ्यांसाठी तयार होतात. याशिवाय या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे आर्थिक मदत मिळते त्यांचे शिक्षण शुल्का सहित इतरही खर्च महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जातात.

Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday – योजनेसाठी कोण पात्र राहील?

 

  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • लाभार्थी भारताचा नागरिक असावा
  • लाभार्थी VJNT किंवा SBC जातीतील असावा.
  • लाभार्थी हा इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीच्या मध्ये शिकत असावा.
  • सरकारने मान्यता दिलेल्या सैनिकी शाळेमध्ये लाभार्थी शिकत असणे गरजेचे आहे.
  • या अगोदर लाभार्थ्यांनी याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • विद्यार्थी अनुसूचित जातीतील असल्यास विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून कमी असावे.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती मधील असल्यास विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एका वर्षाचे उत्पन्न आहे भारत सरकार शालांत परीक्षा उत्तर शिष्यवृत्तीसाठी निर्धारित असलेल्या मर्यादेच्या अधीन राहून असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी जर भटक्या विमुक्त जाती जमातीमधील किंवा विशेष मागास प्रवर्गातील असल्यास विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एका वर्षाचे वर्ष उत्पन्न आहे एक लाख खाऊन अधिक नसावे.

Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday – या योजनेचे काय फायदे आहेत?

 

  1. प्रशिक्षणा दरम्यान शुल्क म्हणून 400 ते 2400 रुपये मिळतील.
  2. प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर एक टूल किट आणि एक हजार रुपये प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जातील.
असा करा अर्ज 

 

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
  • नवीन अर्जदार नोंदणी वरती क्लिक करा.
  • मोबाईल व ईमेल नंबर टाका
  • आलेला ओटीपी टाकून सबमिट करा
  • आता तुमची नोंदणी झालेली आहे.
  • तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
  • आता लॉगिन पोस्टावरती जाऊन तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉगिन करा.

 

युजरनेम साठी काही सूचना – Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday 

 

युजरनेम आणि पासवर्ड तयार करताना युजरनेम मध्ये कोणतेही चिन्ह नसावे त्यामध्ये फक्त अक्षरे आणि संख्याच असावी. युजर नेम हे जास्तीत जास्त पंधरा अक्षरांचे असावे व कमीत कमी चार अक्षरांच्या असावे.

Some suggestions for usernames

While creating username and password, username should not contain any symbols and should contain only letters and numbers. Username should be a maximum of fifteen characters and a minimum of four characters.

 

पासवर्ड साठी काही सूचना

 

पासवर्ड टाकताना पासवर्ड ची लांबी ही जास्तीत जास्त २० अक्षरांची असावी व कमीत कमी आठ अक्षरांची असावी. पासवर्ड मध्ये कमीत कमी एक अप्पर केस (A,B,C) एक लोवर केस (a,b,c) एक संख्या (1,2,3) आणि एक विशेष वर्ण (#&@*$π%) असणे आवश्यक आहे.

Some suggestions for passwords

While entering the password, the length of the password should be maximum of 20 characters and minimum of eight characters. Password must contain at least one upper case (A,B,C) one lower case (a,b,c) one number (1,2,3) and one special character (#&@*$π%).

 

Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday – यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  2. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या रेशन कार्ड
  3. विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईज दोन फोटो.
  4. विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. विद्यार्थ्याने शासनाच्या या योजनेचा या अगोदर लाभ घेतलेला नाही याचे घोषणापत्र.

Documents required for this

  1. Student must have Aadhaar card.
  2. Ration card of the student’s family
  3. Two passport size photographs of the student.
  4. Income proof of the head of the student’s family
  5. Caste Certificate
  6. Declaration that the student has not availed the benefit of this scheme of Govt.

 

सैनिकी शाळा कशाकरिता सुरू करण्यात आल्या?

 

  • सर्वसामान्यांना सार्वजनिक शालेय शिक्षण घेता यावे.
  • विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होऊन विद्यार्थी भविष्यासाठी तयार व्हावेत.
  • संरक्षण सेवेतील अधिकारी वर्गामध्ये जो असमतोल आहे तो भरून निघावा याकरिता.
  • भविष्यात राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयार करणे.

Why were military schools started?

  • Common people should be able to get public school education.
  • The mental and physical development of the students should make them ready for the future.
  • In order to fill the imbalance in the officer class in the defense services.
  • To prepare students physically and mentally for admission to National Defense Academy in future.
Sainik shaletil magasvargiya vidyarthyana nirvah bhatta yojana -Mahatoday – सैनिकी शाळांसाठी (खालील उतारा विद्यार्थ्यांसाठी नाही)

 

आता सरकारने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे काही सैनिकी स्कूल सोसायटी स्थापन केली जाणार आहे अशा एनजीओ आणि खाजगी शाळांना मान्यता दिली आहे. यामध्ये जवळपास 100 नवीन सैनिकी शाळा स्थापन होणार आहेत. विद्यार्थ्यांचे धैर्य वाढावे देशाविषयी प्रेम वाढावे समाजाच्या मूल्यांकन विद्यार्थी वचन बद्दल राहावे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती व्हावी याकरिता विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी या शाळांची स्थापना करण्यात येणार आहे. याकरिता ज्या शाळा अशा प्रकारचे ट्रेनिंग देण्यासाठी इच्छुक आहेत या शाळांकरिता अर्ज करण्यासाठी एक संकेतस्थळ उघडून त्यावरती अर्ज मागविले जात आहेत. एकूण आलेल्या शासनाद्वारे त्यांच्या काही नियम व अटी यांच्या मूल्यमापनाचा आधारावरती निवडले जाईल आणि त्यांना सैनिकी शाळा चालविण्याची परवानगी देण्यात येईल.

 

For Military Schools (The following excerpt is not for students)

Now the government has approved the NGOs and private schools which are going to be set up under the Ministry of Defence. Around 100 new military schools will be established in this. These schools will be established to develop the students to develop their courage, to develop their love for the country, to value the society, to keep their promise, to improve their mental and physical fitness. For this, a website has been opened for the schools which are willing to provide such training and applications are being invited. They will be selected by the incoming government based on their evaluation of certain terms and conditions and allowed to run military schools.

हे हि वाचा : श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना | shrawan bal seva rajya nivrutti vetan yojna 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *