पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना | Maharashtra post matric scholarship scheme 2024
Maharashtra post matric scholarship scheme 2024 – भटक्या व विमुक्त जातींना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावा त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची निर्मिती करण्यात आली. या योजनेचे नाव ही जयंती विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती असे आहे. वी जयंती विद्यार्थ्यांना मॅट्रिक नंतर अभ्यासासाठी प्रेरणा मिळणे तसेच शिक्षणासाठी लागणारे आर्थिक गरजा पूर्ण होणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. शिक्षणाच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये जाण्याची इच्छा निर्माण करणे आणि तशी संधी उपलब्ध करणे आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे हा या योजनेमागे हेतू आहे.
Maharashtra post matric scholarship scheme 2024
या योजनेमधून विद्यार्थ्यांना काय काय मिळेल?
- परीक्षा फी
- ट्युशन फ्री
- मेन्टेनन्स अलाउन्स
- वस्तीगृहासाठी 90 ते 190 रुपये दर महिना
- रुपये दीडशे ते चारशे पंचवीस दर महिना (फक्त डे स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी)
Maharashtra post matric scholarship scheme 2024 – यासाठी कोण पात्र नाहीत
- अगोदरच नोकरीस असलेला अर्जदार यास पात्र नाही
- या योजनेद्वारे अर्जदाराने दुसरी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर तो अर्जदार या योजनेस पात्र नाही.
- पूनर वृत्ती करणारा अर्जदार यास पात्र ठरत नाही.
पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी – Maharashtra post matric scholarship scheme 2024
- लाभार्थी भटक्या जमाती व विमुक्त जाती मधिल असावा.
- सरकार द्वारे मंजूर करण्यात आला आहे असा अभ्यासक्रमातून विद्यार्थ्याने शिक्षण घेतलेले पाहिजे.
- लाभार्थ्यांच्या कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न हे दिड लाखाहून कमी असावे.
- लाभार्थी भारताचा नागरिक असून महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा त्याच्याकडे असावा.
- लाभार्थी जर चालु वर्षात नापास झाला तर त्याला पुढील शिक्षण साठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. (चालू वर्षकरिता या योजनेचे लाभ घेता येतील.)
- लाभार्थी हा कॅप फेरीतून व्यावसायिक अभ्याक्रमांच्या साठी आला पाहिजे.
- लाभार्थी जर पुरुष असेल आणि याअगोदर त्याच्या दोन भावांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर तिसऱ्या भावास (अर्जदारास) या योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु मुलींच्या बाबतीत यास कोणतीही मर्यादा नाही.
- विद्यार्थ्याची 75% उपस्थिती अनिवार्य आहे.
- व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून गैर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवड केल्यास विदयार्थी अपात्र राहील. (नॉन प्रोेशनल अभ्यासक्रम बदलून प्रोफेशनल अभ्यासक्रम केल्यास चालेल)
- विदयार्थी एकदा शिकलेल्या तत्सम शिक्षणासाठी पात्र रहात नाही. (10 वी 12 वी आणि ITI हे समान शिक्षण आहे किंवा BA आर्ट्स आणि BA कॉमर्स हे समान शिक्षण आहे तासेच BA आणि BCOM आणि BSC हे तीनही समान शिक्षण म्हणजेच तत्सम शिक्षण आहे) म्हणजे जर विदयार्थी पुढील शिक्षण घेत असेल तर ते शिक्षण आणि शिष्यवृत्ती ग्राह्य धरली जाईल.
- जो विदयार्थी व्यावसायिक किंवा नॉन प्रोफेशनल अभ्यासक्रम करत आहे व या योजनेचा चालू वर्षामध्ये लाभ घेत आहे आणि त्यास आपला अभ्यासक्रम चालू वर्षामध्ये बदलून हवा आहे तो या योजनेस अपात्र राहील.
या योजनेद्वारे काय लाभ होतील?
अभ्यास क्रमामध्ये 5 गट राहतील (गट अ , गट ब, गट क, गट ड, गट इ याप्रमाणे)
Maharashtra post matric scholarship scheme 2024
खालील गटविभागानुसार विद्यार्थ्यांना भत्ते दिले जातील. सर्व भत्त्यांचा कालावधी हे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षा संपण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे राहील
- गट अ अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 425 रुपये दरमहा तर नॉन होस्टर (म्हणजेच डे स्कॉलर्स) विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा देण्यात येतील.
- गट ब व गट क अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 290 रुपये दरमहा तर नॉन होस्टर (म्हणजेच डे स्कॉलर्स) विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा देण्यात येतील.
- गट ड अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 230 रुपये दरमहा तर नॉन होस्टर (म्हणजेच डे स्कॉलर्स) विद्यार्थ्यांसाठी 120 रुपये दरमहा देण्यात येतील.
- गट ई अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये दरमहा तर नॉन होस्टर (म्हणजेच डे स्कॉलर्स) विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा देण्यात येतील.
- सरकारी वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला विद्यार्थी हा या पत्त्यातील फक्त एक तृतीयांश रक्कम घेण्यास पात्र राहतो.
- व्यवसाय किंवा बिगर व्यवसाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण घेत असलेल्या सरकारी, विना सरकारी किंवा खाजगी संस्थेमधील असलेले शिक्षण शुल्क, देखभाल भत्ता आणि परीक्षा शुल्क हा महाराष्ट्र शासनाद्वारे पूर्णपणे शंभर टक्के दिला जातो.
“कर्जाच्या रकमेवर मिळवा 50 टक्के सबसिडी | 50% subsidy yojana”
Maharashtra post matric scholarship scheme 2024 – भत्ता मिळावा म्हणून विद्यार्थी अस तनीकरण करावयाचे असल्यास.
- सर्वात प्रथम विद्यार्थी हा परीक्षेमध्ये पास होणे आवश्यक आहे.
- जर विद्यार्थी पास झालेल्या नसेल तर त्याला त्या वर्षासाठी कोणत्याही प्रकारची प्रतिपूर्ती देण्यात येणार नाही.
- गट अ अभ्यासक्रमासाठी गट अ अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी मिळू शकते. परंतु जर अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंत त्याचा खर्च स्वतः करावा लागेल शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही.
- गड ब अभ्यासक्रमासाठी गट ब अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी मिळू शकते. परंतु जर अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंत त्याचा खर्च स्वतः करावा लागेल शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही.
- गड क अभ्यासक्रमासाठी गट क अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी मिळू शकते. परंतु जर अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंत त्याचा खर्च स्वतः करावा लागेल शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही.
- गड ड अभ्यासक्रमासाठी गट ड अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी मिळू शकते. परंतु जर अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंत त्याचा खर्च स्वतः करावा लागेल शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही.
- गड ई अभ्यासक्रमासाठी गट ई अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी मिळू शकते. परंतु जर अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंत त्याचा खर्च स्वतः करावा लागेल शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पत्ता मिळणार नाही.
- एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे किंवा आजारपणाच्या कारणामुळे जर विद्यार्थी परीक्षेत बसू शकत नसल्यास त्यास महाविद्यालयाचे प्राचार्य यांची मान्यता घेऊन त्याला प्रमाणित करता येऊ शकते. त्यासाठी वैद्यकीय पुरावे, महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी आणि गरजेनुसार इतर आवश्यक पुरावे सादर केल्यास आणि या योजनेचे प्रमुख अधिकारी यांची परवानगी मिळाल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
असा करा अर्ज – Maharashtra post matric scholarship scheme 2024
- अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
- नवीन अर्जदार नोंदणी वरती क्लिक करा.
- मोबाईल व ईमेल नंबर टाका
- आलेला ओटीपी टाकून सबमिट करा
- आता तुमची नोंदणी झालेली आहे.
- तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
- आता लॉगिन पोस्टावरती जाऊन तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉगिन करा.
Apply like this
- Visit the official website
- Click on New Applicant Registration.
- Enter mobile and email number
- Enter the received OTP and submit
- You are now registered.
- Create your username and password.
- Now go to the login post and login by entering your username and password.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
यासाठी लागणारी कागदपत्रे –Maharashtra post matric scholarship scheme 2024
- सक्षम अधिकारी यांनी प्रदान केलेले कास्ट सर्टिफिकेट
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे उत्पन्नाचा दाखला
- व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र (व्यावसायिक पदव्युत्तर किंवा गैर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)
- दहावी बारावी पास असलेले गुणपत्रक
- जर शिक्षणात खंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट
- वडील नसल्यास वडिलांच्या नावाचे मृत्युपत्र
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे रेशन card
- शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट (LC)
- पालकांकडून घोषणापत्र (ज्यात मुलांच्या संखेविषयी नमुद केले आहे)
Maharashtra post matric scholarship scheme 2024 – Documents required for this
- Cast certificate issued by competent authority
- Income proof of head person of student’s family
- Caste validity certificate for professional degree course (this certificate is not required for professional postgraduate or non-professional course)
- Mark sheet with 10th 12th pass
- Gap Certificate if there is a gap in education
- Will in father’s name if no father
- Ration card of student’s family
- School Leaving Certificate i.e. Living Certificate (LC)
- Declaration from parents (indicating number of children)
Kashti