Thursday, November 21, 2024
केंद्र सरकार योजनाशेतकरी योजना

खरीप पिकाकरिता किमान आधारभूत रक्कम वाढविण्याकरिता केंद्र सरकारने दीली मंजुरी | Central government approves msp on kharip crops 

Central government approves MSP on kharip crops – नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशाचे तिसऱ्यांदा झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांकरताच घेतला होता. त्यामध्ये त्यांनी पीएम सन्मान योजनेचा सतरावा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची आता दुसरी बैठक 19 जून 2024 बुधवार रोजी पार पडली. त्यातही शेतकऱ्यांचा हिताचा आणखी एक निर्णय घेण्यात आलेला आहे. 



खरीप पिकाला मिळाला भाव – Central government approves MSP on kharip crops

मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे की खरीप पिकाला आता एमएसपी भाव वाढवून देण्यात येणार आहे. अश्विनी वैष्णव (केंद्रीय सूचना प्रसन्न मंत्री) यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एवढी डाळ मूग डाळ कापूस मका शेंगदाणे अशा महत्त्वाच्या घटकांचा देखील समावेश आहे. 

कापसा ला मिळालेला नवा MSP हा पूर्वीपेक्षा पाचशे रुपयांवरून अधिक आहे तर तांदळा साठी मिळालेला नव्हे एम एस पी हा मागील एम एस पी पेक्षा 117 रुपयांनी अधिक आहे. 



Kharif crop got price

In the second meeting of the Cabinet, it has been decided in the interest of the farmers that the MSP price of the Kharif crop will now be increased. According to the information given by Ashwini Vaishnav (Central Minister of Education and Culture), a total of 14 crops have been included in this. It also contains important ingredients like dal, moong dal, cotton, maize, peanuts.

The new msp for cotton is Rs 500 higher than earlier while the non MSP for rice is Rs 117 higher than the previous MSP.



एम एस पी म्हणजे काय? (Central government approves MSP on kharip crops)

  • एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच मराठीमध्ये किमान आधारभूत रक्कम.
  • शेतीमालासाठी असलेली किमान आधारभूत रक्कम ही भारत सरकारचे कृषी आणि सहकार विभाग ठरवते.
  • ही रक्कम पेरणीच्या कामापूर्वीच ठरवली जाते.
  • एमपीएससी पिकांच्या बाजार भावांच्या किमती स्थिर ठेवण्याचे काम करते
  • त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहानतिचे योग्य भाव मिळून उत्पन्न वाढवून मिळण्यास मदत होते. 



What is MSP?

MSP stands for Minimum Support Price in Marathi. The minimum support amount for agricultural commodities is fixed by the Department of Agriculture and Cooperatives, Government of India. This amount is decided before sowing. MPSC works to stabilize market prices of crops thereby helping farmers to get fair prices for their labor and increase their income.

 

हेही वाचा>>>>सर्वांना मिळणार आता मोफत उपचार | Maharashtra health yojana 

Central government approves MSP on kharip crops  – कोणत्या पिकास म्हणाला किती भाव?

पिक भाव
1. सूर्यफूल  7230 
2. नाचणी  4290 
3. बाजरी   2625 
4. कापूस   7121 
5. मुगडाळ  8682 
6. तूर डाळ 7550 
7. तांदूळ  2300 
8. उडीद डाळ 7400 
9. शेंगदाणे  6783 
10. ज्वारी   3371 
11. मका  2225
12. तीळ  8717 



Which crop said how much price

Sunflower – 7230

Raghani – 4290

Millets – 2625

Cotton – 7121

Mugdal – 8682

Toor Dal – 7550

Rice – 2300

Udid Dal – 7400

Peanuts – 6783

Sorghum – 3371

Maize – 2225

Sesame – 8717



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *