Tuesday, October 15, 2024
शेतकरी योजना

Gay gotha yojana 2024 | गाय गोठा साठी मिळणार 2,00,000/- रुपयेअनुदान

Gay gotha yojana 2024 – मित्रांनो आज पर्यंत आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या योजना पाहिल्या. शेतकऱ्यांकरिता खूप सारे योजना आज रोजी अस्तित्वात आहेत आणि त्यातील कित्येक योजनांचा शेतकरी प्रत्यक्षात लाभही घेत आहेत. हिंदुत्ववादी असलेले भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेते त्यासोबतच आता गोमातेचे रक्षण करण्यासाठीही आता आणखी एक नवीन योजना आलेली आहे. या योजनेचे नाव गाय गोठा योजना असे आहे. 



गाय गोठा योजना का सुरू करण्यात आली? – Gay gotha yojana 2024 

  1. गाई आणि बैल यांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे. 
  2. गोठा बांधण्याकरता शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे. 
  3. शेतकरी वर्गाचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा. 
  4. शेतकरी वर्गात सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे.
  5. आधीच शेतकरी पिकासाठी आणि शेतीच्या इतर कामांसाठी कर्ज घेत असतो त्यात परत त्याच गोठ्याकरिता वेगळे कर्ज घ्यावे लागू नये याकरिता. 
  6. शेतकरयांना जनावरे पाळण्याकरिता प्रेरित करणे.
  7. शेतकरी वर्गाच्या उत्पन्नामध्ये आणखीन वाढ करणे. 



Why Cow Gotha Yojana was started?

  1. Cows and bulls should be protected from heat, wind and rain.
  2. Financial assistance to farmers for construction of Gotha.
  3. There should be social and economic development of the farming class.
  4. Empowering and self-reliant farmers.
  5. Farmers are already taking loans for crops and other agricultural activities so that they do not have to take a separate loan for the same cow.
  6. To motivate farmers to rear animals.
  7. To further increase the income of the farming class.



जास्त करून ग्रामीण भागामध्ये असलेली जमिनीची रचना ही ओबडधोबड पद्धतीने असते. त्यात शेतकरी तात्पुरत्या स्वरूपाचे पत्रा किंवा कडबा याचा वापर करून जनावरण करिता ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी शेड उभे करून देतात. परंतु गाय आणि जनावरांचे मलमूत्र शेण आणि माती यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दुर्गंध आणि चिलटे माशा तिथे जमा होतात. त्यामुळे गोठ्यामध्ये अस्वच्छता राहते. शेतीच्या कामांकरिताच शेतकऱ्यांना पैसा पुरत नसल्याने ते जनावराईंकरिता गोठा बांधणे या कामास दुय्यम स्थान देतात. 

म्हणूनच शेतकऱ्यांना मदत म्हणून आणि जनावरांची गैरसोय टाळण्याकरिता भारत सरकारकडून शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत या योजनेद्वारे करण्यात येते. या योजनेद्वारे मिळणारा गोठा हा सिमेंट काँक्रेट आणि लोखंड याचा वापर करून पक्क्या स्वरूपात बांधून दिला जातो.



Mostly the land structure in the rural areas is rough. In it, the farmers use a temporary form of patra or kadba to build a shed to protect them from heat, wind and rain. But cow and animal excreta, dung and soil create a different kind of stench and fly flies accumulate there. Therefore, the cowshed remains unsanitary. As the farmers do not have enough money for agricultural work, they give a secondary place to the construction of cowsheds for animals.

Therefore, as a help to the farmers and to avoid the mishaps of the animals, the Government of India is providing generous assistance to the farmers to build sheds through this scheme. The Gotha obtained through this scheme is built in concrete form using cement concrete and iron.



योजनेची वैशिष्ट्ये (Gay gotha yojana 2024 )

  • गाय बैल म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. 
  • या योजनेला शरद पवार ग्राम समृद्धी योजना असे देखील म्हटले जाते. 
  • योजनेसाठी अर्ज अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतो. 
  • योजनेअंतर्गत मिळणारी राशी ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती शंभर टक्के जमा होते. 



Features of the scheme

  • Financial assistance is provided for construction of pucca sheds for cows, bulls and buffaloes.
  • This scheme is also known as Sharad Pawar Gram Samrudhi Yojana.
  • Application for the scheme can be done in a very simple manner.
  • One hundred percent of the amount received under the scheme is deposited in the farmer’s bank account.

 

हेही वाचा>>>>खरीप पिकाकरिता किमान आधारभूत रक्कम वाढविण्याकरिता केंद्र सरकारने दीली मंजुरी | Central government approves msp on kharip crops 

Gay gotha yojana 2024 – यासाठी लागणारे कागदपत्रे 

  1. अर्जदाराच्या पॅन कार्ड आधार कार्ड 
  2. शिधापत्रिका 
  3. पासपोर्ट साईज दोन फोटो 
  4. उत्पन्नाचा दाखला 
  5. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा 
  6. जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र 
  7. घोषणापत्र (अर्जदाराने याच योजनेचा या अगोदर लाभ घेतलेला नाहीये या गोष्टीचे घोषणापत्र) 
  8. ज्या जागेवरती गोठा बांधण्यात येणार आहे ती जागा आणखी कोणाच्या नावावर असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र.
  9. जॉब कार्ड आणि कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र 
  10. गोठा बांधण्याकरिता येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्र 



Documents required for this

  1. Applicant’s PAN Card Aadhaar Card
  2. ration card
  3. Two passport size photographs
  4. Proof of income
  5. Proof that the applicant is a resident of Maharashtra
  6. Birth Certificate and Caste Certificate
  7. Declaration (Declaration that the applicant has not availed the same scheme earlier)
  8. If the land on which the cowshed is to be constructed is in someone else’s name, their no objection certificate.
  9. Job card and family’s NREGA identity card
योजनेचा लाभार्थी होण्याकरिता असलेल्या नियम व अट – Gay gotha yojana 2024 
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला पाहिजे 
  • या योजनेचा अर्जदाराने या अगोदर लाभ उठवला नाही पाहिजे.  
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. (सह हिस्सेदार चालते) 

Terms and conditions for becoming a beneficiary of the scheme

  • Applicant must be a resident of Maharashtra.
  • The applicant must be a farmer.
  • Applicant must be financially poor
  • The applicant should not have availed the benefit of this scheme before this.
  • Farmers must have their own land to avail the benefit of the scheme. (run with co-sharers)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *