Tuesday, July 16, 2024
आरोग्य योजना

सर्वांना मिळणार आता मोफत उपचार | Maharashtra health yojana 

Maharashtra health yojana – महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी योजना लॉन्च केली आहे. या अगोदरपासूनच सुरू असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान योजना ही सर्वांसाठीच नव्हती. या योजनेमध्ये पात्र होण्याकरिता तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड (ज्याचे उत्पन्न एक लाखाहून कमी आहे) असणे आवश्यक होते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान योजना आता सर्वांसाठी – Maharashtra health yojana

 • आता या योजनेचा लाभ सर्वांकरिता मिळणार आहे.
 • या योजनेचा असलेला वार्षिक प्रीमियम हा आता 60% अधिक वाढवलेला आहे आणि तसेच याचा निधी 3000 कोटी अधिक मंजूर झालेला आहे.
 • सदर योजनेचा लाभ नागरिकांना दिनांक एक जुलै 2024 पासून घेता येणार आहे.
 • याशिवाय या अगोदर दीड लाखांपर्यंतच आरोग्य विम्याची तरतूद होती तर ती आता वाढवून पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
 • सदर योजना ही 2012 मध्येच चालू झालेली होती त्याच योजना योजनेमध्ये बदल करून आता त्या योजनेस विस्तार स्वरूप देण्यात आलेले आहे. Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Abhiyan Yojana for all now

Now the benefits of this scheme will be available for all. The annual premium of the scheme has now been increased by 60% points and the fund has also been sanctioned to the tune of Rs 3000 crore. Citizens will be able to avail the benefit of the said scheme from July 1, 2024. Apart from this, previously there was a provision of health insurance up to Rs 1.5 lakh, but now it will be increased to Rs 5 lakh. The said scheme was started in 2012 itself and now the scheme has been extended.योजनेत झालेला बदल (Maharashtra health yojana)

 • या अगोदर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला पिवळे, पांढरे असे रेशन कार्ड लागत असे.
 • तसेच जर केशरी रेशन कार्ड असेल तर त्याचे उत्पन्न एक लाखाहून कमी असणे आवश्यक होते.
 • परंतु आता सरकारने यावरचे निर्बंध हटवले असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांकरिता दिनांक एक जुलै 2024 पासून आरोग्य विमा देण्यात येणार आहे.
 • याकरिता आता उत्पन्नाची मर्यादा हटविण्यात आलेली असून त्यासोबतच जे मेडिकल कव्हरेज दीड लाखापर्यंतच मिळत होते त्याचे रक्कम आता पाच लाखांपर्यंत इतकी वाढवण्यात आलेली आहे.Earlier, to avail this scheme, the beneficiary needed a yellow and white ration card and if he had an orange ration card, his income was required to be less than one lakh, but now the government has removed the restrictions and in the background of the assembly elections, health insurance will be provided to all from July 1, 2024. For this, the income limit has been removed and along with this, the amount of medical coverage which was available only up to one and a half lakhs has now been increased to five lakhs.

 

हेही वाचा>>>>नमो किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा | Namo shetkari mahasanmann yojana 2024

Maharashtra health yojana – या आजारांकरिता मिळेल कव्हरेज 

खाली दिले गेलेले जवळपास 32 असलेल्या विशेष रोगांकरिता कॅशलेस उपचारांचे सुविधा आणि सर्जिकल प्रक्रिया करण्यासाठी उपचार पद्धती उपलब्ध करून दिलेल्या आहेत

 1. हृदयरोग किंवा हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित शस्त्रक्रिया 
 2. त्वचारोग 
 3. इ एन टी शस्त्रक्रिया 
 4. सामान्य शस्त्रक्रिया 
 5. संसर्गजन्य असलेले रोग 
 6. वैद्यकीय गॅस्ट्रो अँटेरोलॉजी 
 7. नवजात बालक वैद्यकीय व्यवस्थापन 
 8. न्यूरोलॉजी 
 9. स्त्रीरोग आणि प्रसूती
 10. ऑर्थोपेडिक्स 
 11. कर्करोग किंवा बालरोग 
 12. पॉलीट्रमा 
 13. पल मोनो लॉजी 
 14. संधिवात 
 15. सर्जिकल आक्नॉलॉजी 
 16. मानसिक आजार 
 17. तोंडाची शस्त्रक्रिया 
 18. मूत्रविकार 
 19. गॅस्ट्रोइंटरोलॉजी शस्त्रक्रिया 
 20. रेडिएशन आक्नॉलॉजी
 21. ऑर्थोसिस व प्रोथोसिस 
 22. प्लास्टिक सर्जरी 
 23. नेत्राचे विकार 
 24. न्यूरो सर्जरी 
 25. नेप्रो लॉजी 
 26. मेडिकल आर्कनोलॉजी 
 27. इंटर्वेंशनल अकनोलॉजी 
 28. रक्त विकार 
 29. सामान्य औषधे 
 30. इंडॉक्रेनोलॉजी 
 31. क्रिटिकल केअर 
 32. जळते 

Coverage will be available for these diseases

Cashless treatment facilities and surgical procedures are provided for about 32 special diseases as given below.

 1. Heart disease or surgery related to the heart and blood vessels
 2. Dermatitis
 3. ENT surgery
 4. General surgery
 5. Infectious diseases
 6. Medical Gastroenterology
 7. Medical management of the newborn
 8. Neurology
 9. Gynecology and Obstetrics
 10. orthopedics
 11. Cancer or pediatrics
 12. Polytrauma
 13. Pal monology
 14. Arthritis
 15. Surgical Oncology
 16. mental illness
 17. Oral surgery
 18. Urinary disorder
 19. Gastroenterology Surgery
 20. Radiation Oncology
 21. Orthosis and Prothesis
 22. Plastic surgery
 23. Eye disorders
 24. Neuro surgery
 25. Nepro logy
 26. Medical Archonology
 27. Interventional Oncology
 28. Blood disorders
 29. Common medicines
 30. Endocrinology
 31. Critical care
 32. burnsLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *