Sunday, September 8, 2024
Blog

बर्ड फ्यूचे आता पुन्हा थैमान? ही आहेत लक्षणे. तज्ञांनी व्यक्त केली चिंता | Bird flu virus transmitted 2024

Bird flu virus transmitted 2024 – तज्ञांनी नुकतीच आता ब्लड फ्लू बाबत चिंता व्यक्त केलेली आहे. अमेरिकेमधील टेक्सटाईल येथे नुकत्याच एका व्यक्तीला ब्लड फ्लूची लागण झाल्यानंतर तज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते ही गोष्ट गांभीर्याने घेणे आवश्यक आहे नाहीतर पुढे जाऊन बर्ड ब्लू हे महामारीचे रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. 



Experts have recently expressed concern about blood flu. Experts have expressed concern about this after a person was recently infected with blood flu at a textile factory in America. According to experts, this matter needs to be taken seriously otherwise there is a possibility of bird blue taking the form of an epidemic.

ब्लड फ्लू H5N1किती धोकादायक आहे? – Bird flu virus transmitted 2024

साथीच्या रोगांच्या यादीमध्ये अनेक वर्षापासून अग्रस्थानी असलेला बर्ड फ्लू आता धोकादायक बनत चाललेला आहे. तो कोरोना होऊन अधिक 100 पट धोकादायक ठरू शकतो असे तज्ञ जॉन फलटण यांचे मत आहे. 

या रोगाचे लक्षण फक्त अमेरिकेतच नाही तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आढळून आलेली आहेत. हा रोग माणसाप्रमाणेच पेंग्विन आणि गाई यामध्येही पसरलेला आहे. कोलो रॅडोमध्ये 2022 मध्ये पहिली घटना आढळून आली होती तर त्यानंतर 2022 ते 2024 या कालावधीमध्ये जवळपास 23 देशांमध्ये मानवाअंतर्गत ब्लड फ्लूची लग्न झाल्याच्या आढळून आले आहे. जगभरामध्ये एकूण 887 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील 462 प्रकरणे अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. 

 

हेही वाचा>>>>शेतकरी आहात? जाणून घ्या या ‘टॉप 10’ योजना | Government schemes for farmers in Maharashtra

 

How dangerous is blood flu H5N1?

Bird flu, which has been at the top of the list of epidemic diseases for many years, is now becoming dangerous. Expert John Phaltan is of the opinion that it can be 100 times more dangerous by becoming Corona.

Symptoms of this disease have been found not only in America but also in many states of America. The disease has spread to penguins and cows as well as humans. The first case was reported in 2022 in Colorado, followed by human blood flu outbreaks in 23 countries between 2022 and 2024. A total of 887 patients have been detected worldwide so far. 462 of them are of very serious nature.

ही आहेत बर्ड फ्ल्यू ची लक्षणे  (Bird flu virus transmitted 2024)

  • खोकला येणे 
  • अंगदुखी होणे 
  • शरीराचे तापमान वाढणे 
  • निमोनिया सारखी लक्षणे होणे 
  • त्यामुळे आरोग्य संबंधित कोणतेही तक्रार असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या. 



These are the symptoms of bird flu

  • Coughing
  • Body aches
  • Increase in body temperature
  • Pneumonia-like symptoms
  • So, if there is any health related complaint, consult a doctor immediately and seek treatment.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *