Saturday, July 27, 2024
शेतकरी योजना

शेतकरी आहात? जाणून घ्या या ‘टॉप 10’ योजना | Government schemes for farmers in Maharashtra

Government schemes for farmers in Maharashtra – विधानसभा निवडणुका तोंडावर आलेले असताना पूर्वीपासूनच चालत असलेल्या सर्व योजनांचे काम आता जोरदार पद्धतीने चालू आहे. त्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर या संधीचा फायदा का सोडता? केंद्र सरकारने या योजना तुमच्यासाठीच तर बनवले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आतापर्यंत बनवले आहेत. त्यातील सर्वात टॉपच्या दहा योजना आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत. 

पी एम पीक विमा योजना – Government schemes for farmers in Maharashtra

ही योजना खरंतर नैसर्गिक आपत्ती रोगराई कीड यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता निर्माण केली गेलेली आहे. या योजनेचे मूळ नाव हे प्रधानमंत्री फसल बीमा योजना असे आहे. या योजनेने अंतर्गत शेतकऱ्याने जर पिकासाठी विमा काढलेला असेल तर आणि त्याच्यामध्ये जर अचानकपणे नैसर्गिक आपत्ती आली कीड पडले रोगराई आली तर अशा वेळेस शेतकऱ्याला आर्थिक नुकसानी पासून संरक्षण दिले जाते. त्यासाठी लागणारे अनुदान हे सरकार देते. यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 50-50 च्या प्रमाणात प्रीमियम सबसिडी शेअर केली जाते. 



प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Government schemes for farmers in Maharashtra)

दरमहा शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार इतके मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. यासाठी 18 ते 40 वयोगटादरम्यानची मर्यादा असून त्यासोबतच अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. शेतकरी जगात फक्त वयस्कर होतो आणि वयाचे साठ वर्षे ओलांडून तो रिटायर होतो त्यावेळेस तिथून पुढे त्यास दरमहा 3000 रुपये इतके मानधन पाठवले जाते. दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असणे ही या योजनेची अट आहे. तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळ असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्र नाही तुम्ही यासाठीचा अर्ज मागू शकता. त्यानंतर मिळालेला अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत मागितली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा. या योजनेसाठी तुम्हाला एकही रुपये कुठेही भरायची आवश्यकता नाही. 

 

हेही वाचा >>>>किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत 3 लाख कर्ज | kisan credit card yojana antargat 3 lakh karj

 

Government schemes for farmers in Maharashtra – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतके मानधन स्वरूपात दिले जातात. हे पैसे तिन ते चार टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात. आतापर्यंत या योजनेचे 14 हून अधिक हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. 



प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – Government schemes for farmers in Maharashtra

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केली आहे. योजना सिंचन पद्धतीशी निगडित असून प्रति ड्रॉप अधिकाधिक शेतकऱ्याला मिळता यावे याकरिता एंटर स्टेशन योजना सरकारने राबविली आहे. 

परंपरागत कृषी विकास योजना (Government schemes for farmers in Maharashtra)

दर तीन वर्षानंतर सेंद्रिय प्रक्रिया लेबलिंग वाहतूक आणि पॅकेजिंग याकरिता ही मदत केली जात आहे. प्रती हेक्टरी 50 हजार रुपये इतकी मदत या योजनेअंतर्गत होत असून या योजनेचे संपूर्ण नाव परंपरागत कृषी विकास योजना असे आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळवून देणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे

Government schemes for farmers in Maharashtra – किसान क्रेडिट कार्ड योजना 

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी चार टक्के या दराने कर्ज देते. या योजनेची सुरुवात 1998 मध्ये सुरू झाली असून या योजनेचे पूर्ण नाव किसान क्रेडिट योजना असे आहे. आतापर्यंत अडीच कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या संबंधित अधिक माहिती वाचण्याकरता आमच्या संकेतस्थळावर भेट द्या. 

नमो शेतकरी महा सन्मान योजना -Government schemes for farmers in Maharashtra

सुरुवातीपासूनच चालू असलेल्या केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्माननीय योजने अंतर्गतच ही योजना येत आहे. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या 6000 वार्षिक रुपयांमध्ये सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून ही रक्कम आता देणार आहेत. दोन्ही मिळून शेतकऱ्याला प्रतिवर्षी 12000 इतक्या रुपये मिळतील. 

Namo Shetkari Maha Samman Yojana -Government schemes for farmers in Maharashtra

This scheme is coming under the central government’s PM Kisan Sammaniya Yojana which has been running since its inception. The government will add another six thousand rupees to the 6000 rupees per annum that the farmers are getting, and both the central government and the state government will now pay this amount. Both farmers will get Rs 12000 per year.

एक रुपयात पिक विमा योजना (Government schemes for farmers in Maharashtra)

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक रुपयात पिक विमा योजना या योजनेस मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. याचे बाकीचे हप्ते हे राज्य सरकार भरणार आहे. 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी घोषणा केली होती. या योजनेकरिता 3000 कोटी हून अधिक रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे.

One rupee crop insurance scheme (Government schemes for farmers in Maharashtra)

The one rupee crop insurance scheme has been approved in the recently held cabinet meeting. So the farmers of Maharashtra state will get crop insurance for just one rupee. The rest of the installments will be paid by the state government. The present Deputy Chief Minister Devendra Fadnavis had announced this in the budget presented in 2023. An amount of more than 3000 crores has been allocated for this scheme.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *