Wednesday, October 23, 2024
Blog

10 वर्ष कारावास आणि 1 कोटी दंड, देशात पेपर लीक विरोधी कायदा लागू | Anti paper leak law

Anti paper leak law – नुकत्याच 5 मे रोजी झालेल्या NEET-UG 2024 च्या परीक्षेचा दिनांक 4 जून 2024 रोजी निकाल लागला. परंतु आता समोर आलेल्या माहितनुसार हा पेपर पहिलाच लिक झाल्याचे समजते. यामधे आरोपी अनुराग यादव वय वर्ष 21 याने कबुली दिली आहे की, दिनांक 5 मे 2024 रोजी झालेल्या NEET च्या परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजे 4 मे 2024 रोजी रात्री त्यास परीक्षेचा पेपर मिळाला होता. 

त्यानंतर देशात अनेक ठिकाणी खळबळ उडाली असून. लोकांच्या आरोग्यवरती टांगती तलवार दिसत आहे. देशात विविध ठिकाणी याविषयी मोर्चा, आंदोलन झाल्यानंतर सरकारने याविषयी आता नव्या नियम लागू करण्यासाठी बैठकी घेतल्या. आणि त्यावरती अंतिम निर्णय म्हणून नवा कायदा  या संदर्भात आणण्याची चर्चा या बैठकीत झाली. 



दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड – Anti paper leak law

या गोष्टीला भारत सरकारने खूप गांभीर्याने घेतलेली असून याविषयी आता नवा कायदा लागू करण्यात चे योजले आहे. तर त्यानुसार या पेपर लीक प्रकरणात जे कोणी आरोपी सापडतील त्यांना इथून पुढे दहा वर्ष तुरुंगवास आणि किमान एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची शिक्षा देण्यात येणार आहे. संसदेने सार्वजनिक परीक्षा विषयी चा कायदा 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला होता त्यामध्ये आता बदल करून अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 



Ten years imprisonment and a fine of Rs.1 crore

12 has taken this matter very seriously and plans to introduce a new law. Accordingly, whoever is found guilty in this paper league case will be sentenced to imprisonment for ten years and a fine of at least one crore rupees. Parliament passed the Public Examinations Act 2024 in the month of February, which has now been amended to include such a provision.



नीट सारख्या परीक्षेचे पेपर लीक होणे सर्वांच्या आरोग्यासाठी धोक्याचे (Anti paper leak law)

नीट परीक्षेचे पेपर लिंक होत असेल तर आपल्या आयुष्यावरही त्याचा गंभीर स्वरूपातील परिणाम दिसून येऊ शकतो. कारण नीट ही परीक्षा डॉक्टर या पदाकरिता घेतली जाते. जर डॉक्टरच कॉपी करून किंवा पेपर फुटी करून पास होणार असतील तर सर्वसामान्य नागरिकांचा जेव्हा उपचार करायला हेच डॉक्टर उभे राहतील तेव्हा ते काय उपचार करतील? सामान्य जनतेचा उपचार करताना जर अशा डॉक्टरांना संधी मिळाली तर त्याचा मृत्यू तर निश्चितच आहे. 



Leaking exam papers like NEET is dangerous for everyone’s health

NEET exam paper links and knowledge can also have a serious effect on our life. Because NEET exam is conducted for the post of doctor. If doctors are going to pass by copying or tearing papers, then what will they treat common citizens when these same doctors stand up to treat them? If such a doctor gets a chance while treating common people, his death is certain.

 

हेही वाचा>>>>Gay gotha yojana 2024 | गाय गोठा साठी मिळणार 2,00,000/- रुपयेअनुदान

Anti paper leak law – पेपर लिक करून मिळविले इतके गुण

अनुराग यादव या विद्यार्थ्याने त्याच्या काकांच्या सहाय्याने पेपर लिक केला. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याच्या हातात पेपर असतानाही रात्रभर त्या परीक्षेचा अभ्यास करून ही त्याला परीक्षेत मात्र 720 पैकी 185  गुण मिळाले आहे. 

म्हणजे एवढा अकांड तांडव करून परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका मिळवून आणि त्याची प्रश्न उत्तरे रात्रभर पाठांतर करूनही परीक्षेमध्ये ही अवस्था अनुराग यादव याची झाली आहे. 

Marks recorded by leaking paper

Anurag Yadav, a student, leaked the paper to his helper. However, he has 185 marks out of 720 after studying his paper the night before for NCP.

This is the condition of Anurag Yadav even after searching for the question paper in the middle of the day and reciting the question and answers all night.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *