Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

आता स्त्रियांना मिळणार मासिक मानधन | ladli bahana yojana 2024

ladli bahana yojana 2024 – मध्यप्रदेश मधील सरकार द्वारे चालू केले या योजनेमुळे कित्येक महिलांचे आर्थिक जीवन सुधारले आहे. महिलांच्या आर्थिक सुधारणे करिता चालू केले गेलेल्या या योजने ची आता महाराष्ट्र सध्या अंमलबजावणी चालू झालेली आहे. या योजनेचे नाव आहे “लाडली बहना योजना”. या योजनेद्वारे महिलांना दरमहा ठराविक रक्कम मिळत आहे. 



यासाठी कोण पात्र राहील ? – ladli bahana yojana 2024

  • अर्ज करणारी महिला ही विवाहित असणे आवश्यक आहे 
  • या योजनेसाठी पात्र होण्याकरिता असलेली वयोमर्यादा ही 23 वर्ष ते साठ वर्षापर्यंत आहे 
  • कायमस्वरूपी नोकरीला असणारे आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत 
  • अर्जदार महिलेचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे अडीच लाखाहून कमी असावे 
  • अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी 

योजने अंतर्गत मिळणारे फायदे (ladli bahana yojana 2024)

 

  1. योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलेच्या बँक खात्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम पाठवली जाईल 
  2. लाभार्थ्यास मिळणारी वार्षिक रक्कम ही 36000 इतकी आहे.
  3. वृद्ध पेन्शन सुद्धा लागू असल्यास चारशे रुपये अतिरिक्त मिळतील.

हेही वाचा >>>> पीएम कुसुम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप, असा करा अर्ज | kusum solar pump yojana 




ladli bahana yojana 2024- लाडली बहना या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? 

 

देशातील आणि राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत करून त्यांना आत्महत्या बनवण्यासाठी मदत करणे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. यशवंत मुलींमधील शिक्षणाच्या टक्केवारी मध्ये वाढ करून त्यांचे भविष्य सुधारणे. यासोबतच गर्भवती महिलांना देखील आहारासाठी उत्तम प्रकारचे पोषण मिळण्याकरिता आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा सामाजिक बौद्धिक शारीरिक आणि आर्थिक विकास व्हावा. 

What is the objective of Ladli Bahana Yojana?

The basic objective of the scheme is to empower the women of the country and the state by providing financial support in various ways to help them commit suicide. Improving the future of successful girls by increasing their percentage of education. Along with this, pregnant women should also get financial support to get better nutrition for their diet and their socio-intellectual physical and economic development.




यासाठी लागणारी कागदपत्रे – ladli bahana yojana 2024

 

  • आधार कार्ड पॅन कार्ड 
  • अर्जदार महिला ही महाराष्ट्राचीच रहिवासी असल्याचा पुरावा 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • बँक डिटेल्स 
  • मूलबाळ असल्यास त्याची जन्माप्रमाण पत्र 
  • पासपोर्ट साईज दोन फोटो 

Documents required for 

 

  • Aadhaar Card PAN Card
  • Proof that the female applicant is a resident of Maharashtra
  • Proof of income
  • Bank Details
  • Birth certificate if child
  • Two passport size photographs




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *