Saturday, December 21, 2024
शैक्षणिक योजना

चर्मोद्योग महाविकास मंडळातर्फे आयोजित LIDCOM प्रशिक्षण योजना  | LIDCOM training scheme – MAHATODAY

LIDCOM training scheme – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा अंतर्गत स्थापन झालेल्या (LIDCOM) लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासन द्वारे ही योजना राबविली जाते. या योजनेचे नाव “LIDCOM Training Scheme”  आहे. विद्यार्थी वर्गातील मुलांना  नोकरी, व्यापार आणि व्यवसाय करता यावा याकरिता या योजनेची स्थापना केली जात आहे. 

 

चर्मकार समाजाचा विकास व्हावा ही या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. यामध्ये चर्मकार समाजातील चांभार, ढोर होलार आणि मोची जातीतील दरिद्र रेषेखालील असलेल्या लोकांना समाजात मानाचे स्थान मिळावे व त्यांचे जीवनाचा सामाजिक दृष्टी आणि आर्थिक दृष्ट्या उद्धार व्हावा यासाठी या योजनेची निर्मिती केली गेली आहे.

 

LIDCOM training scheme – या योजनेसाठी कोण पात्र राहील ?

 

  1. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
  2. लाभार्थी हा फक्त आणि फक्त चर्मकार समाजातील उदाहरणार्थ (ढोर चांभार होलार मोची) असावा.
  3. लाभार्थ्याला त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केला आहे आणि त्याचा काय लाभ होणार आहे याची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
  4. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  5. लाभार्थ्याच्या वही 18 ते 50 दरम्यान असावे.
  6. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख हून कमी असावे.

 

या योजनेद्वारे काय लाभ होतील? -LIDCOM training scheme

 

या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना व्यापार नोकरी आणि व्यवसाय यामध्ये प्रगती करता यावी यासाठी योजनेची स्थापना केली गेली असल्या मुळे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवसाय नोकरी विषयी प्रशिक्षण मिळणार आहे.

What are the benefits of this scheme?

Through this scheme, the students will get training in business jobs as the scheme has been established to enable the students to progress in trade jobs and business.

 

LIDCOM training scheme – यामध्ये कोणते प्रशिक्षण दिले जाईल?

 

  • स्मार्टनेस दिनांक बूस्टर असे एका प्रशिक्षणाचे नाव आहे.
  • राज्य शासनाद्वारे घेण्यात येणारे (MPSC) महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच (UPSC) युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच संघ लोकसेवा आयोग च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण.
  • फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (FDDI) म्हणजेच चप्पल पादत्राणे रचना आणि विकास संस्था मार्फत फुटवेअर डिझायनिंग साठी योग्य प्रकारे प्रशिक्षण.

 

What training will be provided in this?

  • One such training is called Smartness Date Booster.
  • Coaching for students preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC)  and Union Public Service Commission (UPSC) exams conducted by the state government.
  • Proper training for footwear designing through Footwear Design and Development Institute (FDDI) i.e. Footwear Design and Development Institute.
LIDCOM training scheme – असा करा अर्ज

 

  1. या योजनेसाठी अर्ज हा फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करता येतो.
  2. संबंधित संकेतस्थळावरती जाऊन अर्जाचे स्वरूप डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.
  3. विचारलेली सर्व माहिती भरावी.
  4. त्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवावा.
  5. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्या जोडावी.
  6. जिथे गरज असेल तिथे स्वाक्षरी करावी.
  7. व्यवस्थित पूर्ण भरलेला अर्ज हा जिल्हा कार्यालयात नेऊन जमा करावा.
  8. जिल्हा कार्यालयाकडून तुम्हाला अर्ज जमा केल्याची पोचपावती मिळेल ती जतन करून ठेवावी भविष्यात तुम्हाला याची गरज पडू शकते.

Apply like this

  1. Application for this scheme can be made through offline mode only.
  2. Go to the respective website, download the application form and take a print out.
  3. Fill all the information asked.
  4. Affix a passport size photo on it.
  5. All the necessary documents should be attached.
  6. Sign wherever required.
  7. The duly filled application form should be taken to the district office and submitted.
  8. You will receive an acknowledgment from the district office about the submission of the application, please keep it as you may need it in the future.

 

यासाठी लागणारी कागदपत्रे  – LIDCOM training scheme

 

  • आधार कार्ड पॅन कार्ड
  • दोन पासपोर्ट साईझ फोटो.
  • सरकारी अधिकाऱ्याने अधिकृतरित्या दिलेले जातीचे प्रमाणपत्र
  • बँक डिटेल्स
  • दहावी बारावी चे गुणपत्रक किंवा जन्माचे प्रमाणपत्र
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • कास्ट सर्टिफिकेट

Documents required for this

  • Aadhaar Card PAN Card
  • Two passport size photographs.
  • Caste certificate officially issued by a government official
  • Bank Details
  • 10th/12th mark sheet or birth certificate
  • Proof that the applicant is a resident of Maharashtra
  • Cast Certificate

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://www.lidcom.co.in/training-scheme.php

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेट द्या

पाचवा मजला, बॉम्बे लाईव्ह बिल्डिंग, वीर नरिमन रोड मुंबई – 400 001

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ते संपर्क साधा

लँडलाईन क्रमांक 02222044186.

 

 

For more information visit the website below.

https://www.lidcom.co.in/training-scheme.php

For more information visit below address

5th Floor, Bombay Live Building, Veer Nariman Road Mumbai – 400 001

For more information contact them on the following number

Landline number 02222044186.

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका.

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advices, please visit the contact page of this website and post your questions along with your name.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *