Tuesday, October 15, 2024
केंद्र सरकार योजना

आता पुरुषांनाही एसटी प्रवास मोफत, 6 महिन्याकरिता | Free ST bus for mens

Free ST bus for mens in Maharashtra –  महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच आपली लाल परी (MSRTC) सर्वांचेच आवडीचे आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याची स्थापना 1950 च्या कायद्याच्या अन्वये दिनांक एक जुलै 1961 रोजी झाली. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे हे परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदावरती आहेत. तर परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य या पदाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी डॉक्टर माधव कुसेकर (भारतीय प्रशासनिक सेवा) हे आहेत. 

Free ST bus for mens in Maharashtra – एस टी महामंडळाकडून मोफत प्रवास ही सुविधा

 

  1. रेल्वेनंतर पाठोपाठ दुसरा क्रमांक वर पसंतीस असलेल्या एसटी बस सेवेची निवड करण्यास महाराष्ट्रीयन प्रवासी प्राधान्य देत आहेत.
  2. एस टी महामंडळाकडून देखील प्रवाशांना विविध सवलती दिल्या जात आहेत.
  3. महाराष्ट्रातील सर्वच महिलांकरिता पन्नास टक्के सवलत या अगोदरपासूनच दिली जात होती.
  4. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत प्रवास ही सुविधा एसटी महामंडळाकडून दिली जात होती. 
  5. यामध्ये आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून यामध्ये आता काही विशिष्ट लोकांना सलग सहा महिन्याकरिता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.
  6. परंतु ही सुविधा सर्वांकरिताच नसून काही विशिष्ट लोकांसाठीच आहे ती नेमकी कोणासाठी आहे हे आज आपण या लेखांमध्ये पाहूयात.

 

Free ST bus for mens in Maharashtra –  या अगोदर पासून एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या सुविधा

 

  • महिलांना 50 टक्के सवलतीवर मोफत प्रवास (वयाची अट नाही)
  • ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलतीवर मोफत एसटीचा प्रवास (वयाची अट आहे)
  • एसटी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते परंतु आता मृत्यू पावले आहेत अशा व्यक्तींच्या पत्नींना एक महिन्याकरता मोफत प्रवास (दर वर्षातून एकदा एक महिन्याकरिता)

 

हेही वाचा     >>>> इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना | indira gandhi rashtriya vidhava nivrutti vetan yojana

 

 

Free ST bus for mens in Maharashtra –  मोफत एसटी प्रवास कोणाला मिळणार आहे?

 

महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (लाल परी) मध्ये सेवेस असलेले कर्मचारी जेव्हा रिटायर होतील किंवा या अगोदर जे कर्मचारी एसटी महामंडळामध्ये सेवेस होते आणि आता निवृत्त झाले आहेत. अशा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता एसटीने सहा महिन्याकरिता मोफत प्रवास करता येणार आहे.

यामध्ये वैद्यकीय कारणामुळे सेवानिवृत्त झालेले किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले एस टी महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या वयाच्या 75 वर्षाच्या आत मध्ये सर्व सहा महिन्याकरिता या कालावधीसाठी मोफत एसटीचा प्रवास करण्याचा लाभ उठवू शकतात.

 

एस टी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील या व्यक्तींनाही मिळणार लाभ – Free ST bus for mens in Maharashtra 

 

  1. जे व्यक्ती एसटी महामंडळामध्ये सेवा करत असताना मृत्यू पावले आहेत त्यांचे विधवा पत्नी
  2. जे व्यक्ती सेवा निवृत्तीच्या नंतर मृत्यू पावले आहेत त्यांची विधवा पत्नी
  3. जे व्यक्ती वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरले आहेत त्यांची विधवा पत्नी
  4. ज्यांनी स्व इच्छेने निवृत्ती घेतली आहे त्यांची विधवा पत्नी.
  5. या सर्वांना वयाच्या 65 वर्षाच्या आत मध्ये  सलग सहा महिन्याकरिता एसटीचा मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे
  6. ही संधी यांना दरवर्षी मिळणार आहे.
  7. या अगोदरही ही सेवा एसटी महामंडळाकडून मिळत होती परंतु या अगोदर मोफत प्रवासाचा कालावधी हा सहा महिने नसून फक्त एक महिन्याकरिता होता.

The family members of employees who have retired from ST Corporation will also get this benefit

  1. Widows of persons who died while serving in ST Corporation
  2. Widowed wife of a person who died after retirement
  3. Widowed wife of persons who are medically disqualified
  4. Widowed wife of those who have taken voluntary retirement.
  5. All of them will get a chance to travel free of ST for six consecutive months within the age of 65 years
  6. They will get this opportunity every year.
  7. Earlier also this service was available from ST Corporation but earlier the period of free travel was not for six months but only for one month.
कधी करता येणार मोफत प्रवास (Free ST bus for mens in Maharashtra)  

 

  • एस टी महामंडळाकडून मिळणाऱ्या या संधीचा फायदा उठवण्यासाठी तुम्हाला ठराविक काही महिन्यांचा कालावधी निश्चित करून दिलेला आहे. 
  • लाभार्थ्यांना या संधीचा फायदा उठवताना फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी महिना या दरम्यानच पास मिळेल.
  • सप्टेंबर ते फेब्रुवारी हा एस टी महामंडळाच्या म्हणण्यानुसार ऑफ सिझन असल्यामुळे याच कालावधीमध्ये प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे.
Free ST bus for mens in Maharashtra – Free travel whenever possible 

 

  • You are given a certain period of few months to avail this opportunity from ST Corporation.
  • Beneficiaries availing this opportunity will get the pass only during the month of September to February.
  • September to February is an off season according to ST Corporation, so passengers can travel for free during this period.

 

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Home.aspx

For more information visit the website below.

https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Home.aspx

 

अशाच प्रकारच्या अनेक योजना आणि नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच तुमच्या काही सूचना आणि उपदेश असल्यास या वेबसाईटच्या संपर्क करा या पेजला भेट देऊन त्यावरती तुमच्या नावासहित तुमचे असलेले प्रश्न त्यामध्ये टाका

Join our whatsapp group to get more similar schemes and job information. Also, if you have any suggestions and advice, please visit this website’s contact page and put your name and query on it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *