Saturday, December 21, 2024
Blog

मोदींनी घेतली तिसऱ्यांदा शपथ, महाराष्ट्रातील कोणाला मिळाले मंत्रिपद? | Maharashtra minister list for modi government 

Maharashtra minister list for modi government – गेल्या दोन ते तीन महिन्यापासून राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू होता. त्याचा निकाल दिनांक 4 जून 2024 रोजी लागला. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार 400 पार नारा दिला तरी प्रत्यक्षात मात्र भाजप पक्षास 292 तर काँग्रेस पक्ष 232 जागा मिळाल्या. त्यामुळे नाईलाज असतो इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यामध्ये मोदींसोबत आणखी खूप जणांनी मंत्रिमंडळाकरिता शपथ घेतली. त्यातील महाराष्ट्रातील किती खासदारांचा नंबर लागला ते आपण आजच्या या लेखात पाहूया. 



महाराष्ट्रातून हे खासदार होणार मंत्री – Maharashtra minister list for modi government

मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील हे सहा खासदार मंत्री होऊन त्याची शपथ घेतलेली आहे. 

  • पियुष गोयल         
  • नितीन गडकरी 
  • रक्षा खडसे 
  • मुरलीधर मोहोळ 
  • प्रतापराव जाधव 
  • रामदास आठवले 



कोणाला कोणते मंत्री पद मिळाले? (Maharashtra minister list for modi government)

मंत्री पद राज्य 
1. पियुष गोयल          कॅबिनेट मंत्री  महाराष्ट्र राज्य
2. नितीन गडकरी  कॅबिनेट मंत्री  महाराष्ट्र राज्य
3. रक्षा खडसे  राज्यमंत्री  महाराष्ट्र राज्य
4. मुरलीधर मोहोळ  राज्यमंत्री  महाराष्ट्र राज्य
5. प्रतापराव जाधव  स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री  महाराष्ट्र राज्य
6. रामदास आठवले  राज्यसभा, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य

 

हेही वाचा>>>>बर्ड फ्यूचे आता पुन्हा थैमान? ही आहेत लक्षणे. तज्ञांनी व्यक्त केली चिंता | Bird flu virus transmitted 2024

Maharashtra minister list for modi government – या 30 जणांना मिळाले कॅबिनेट मंत्रीपद 

  1. अमित शहा 
  2. राजनाथ सिंह 
  3. नितीन गडकरी 
  4. शिवराज सिंह चौहान 
  5. जे पी नड्डा 
  6. निर्मला सीतरामन 
  7. सी आर पाटील 
  8. जी किशन रेड्डी 
  9. डॉक्टर मनसुख मांडवीया 
  10. हरदिप सिंह पुरी 
  11. किरण रिजीजू
  12. अन्नपूर्णा देवी 
  13. गजेंद्र सिंह शेखावत 
  14. भूपेंद्र यादव 
  15. ज्योतिरादित्य सिंधिया 
  16. अश्विनी वैष्णव 
  17. गिरीराज सिंह 
  18. जुएल ओराम 
  19. प्रल्हाद जोशी 
  20. वीरेंद्र कुमार 
  21. सर्वानंद सोनवल 
  22. धर्मेंद्र प्रधान 
  23. पियुष गोयल 
  24. मनोहर लाल कट्टर 
  25. एस जयशंकर 
  26. राजीव रंजना सिंह 
  27. जितन राम मांझी 
  28. चिराग पासवान 
  29. राम मोहन नायडू 
  30. एच डी कुमार स्वामी 



These 30 people got cabinet minister post

Amit Shah
Rajnath Singh
Nitin Gadkari
Shivraj Singh Chauhan
JP Nadda
Nirmala Sitharaman
CR Patil
G Kishan Reddy
Doctor Mansukh
Hardeep Singh Puri
Kiran Rijiju
Annapurna Devi
Gajendra Singh Shekhawat
Bhupendra Yadav
Jyotiraditya Scindia
Ashwini Vaishnav
Giriraj Singh
Joel Oram
Prahlad Joshi
Virendra Kumar
Sarbanand Sonwal
Dharmendra Pradhan
Piyush Goyal
Manohar Lal fanatic
S Jaishankar
Rajeev Ranjana Singh
Jitan Ram Manjhi
Chirag Paswan
Ram Mohan Naidu
HD Kumar Swamy

यांना मिळाले राज्यमंत्रीपद – Maharashtra minister list for modi government

  • जॉर्ज कुरियन 
  • मुरलीधर मोहोळ 
  • निमुबेन जयांतिभाई बांभानिया 
  • हर्ष मल्होत्रा 
  • भूपती राजू श्री निवास वर्मा 
  • राजे भूषण निषाद 
  • तोखन साहू
  • सावित्री ठाकूर 
  • सुकांता मजुमदार
  • रक्षा खडसे 
  • दुर्गा उईके 
  • रावणीत बिट्टू 
  • संजय सेठ 
  • सतीश चंद्र दुबे 
  • भागीरथ चौधरी 
  • कमलेश पासवान
  • बंडी कुमार 
  • अजय टमटा 
  • एल मुरुगन 
  • सुरेश गोपी
  • शंतनू ठाकूर 
  • बनावरी लाल वर्मा 
  • किर्तीवर्धन सिंह
  • शोभा करांडलाजे 
  • एस पी सिंह बघेल 
  • चंद्रशेखर पेंमसानी 
  • वि सोमंना 
  • अनुप्रिय पटेल 
  • नित्यानंद राय 
  • रामनाथ ठाकूर 
  • रामदास आठवले 
  • कृष्णपल गुर्जर 
  • पंकज चौधरी 
  • श्रीपाद यशोनाईक 
  • जितीन प्रसाद 
  • जयंत चौधरी 
  • प्रतापराव जाधव
  • अर्जुन राम मेघवाल 
  • जितेंद्र सिंह 
  • राव इंद्रजित सिंह 



He got the post of state minister – Maharashtra minister list for modi government

  • George Kurien
  • Muralidhar Mohol
  • Nimuben Jayantibhai Bambhania
  • Harsh Malhotra
  • Bhupati Raju Shri Niwas Verma
  • Raje Bhushan Nishad
  • Tokhan Sahu
  • Savitri Thakur
  • Sukanta Majumdar
  • Raksha Khadse
  • Durga Uike
  • Bittu in Ravani
  • Sanjay Seth
  • Satish Chandra Dubey
  • Bhagirath Chaudhary
  • Kamlesh Paswan
  • Bundy Kumar
  • Ajay Tamta
  • L Murugan
  • Suresh Gopi
  • Shantanu Thakur
  • Banavari Lal Verma
  • Kirtivardhan Singh
  • Shobha Karandlaje
  • SP Singh will see
  • Chandrasekhar Pemsani
  • Vs Monna
  • Anupriya Patel
  • Nithyananda Rai
  • Ram Nath Thakur
  • Ramdas remembered
  • Krishnapal Gurjar
  • Pankaj Chaudhary
  • Shripad Yashonaik
  • Jitin Prasad
  • Jayant Chaudhary
  • Prataprao Jadhav Arjun Ram Meghwal
  • Jitendra Singh
  • Rao Indrajit Singh
मोदींविषयी थोडसं (Maharashtra minister list for modi government)
  • भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे.
  • यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला.
  • ते भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपी चे नेते आहेत.
  • दिनांक 26 मे 2024 पासून स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत.
  • आज रोजी मोदींचे वय 73 वर्ष इतके आहे.
  • ते साल 2014 मध्ये पहिल्यांदा तर साल 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते.
  • आता सन 2024 मध्ये नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे हे दुसरे पंतप्रधान आहेत.



A little about Modi 

The full name of the current Prime Minister of India, Narendra Modi, is Narendra Damodardas Modi. He was born on 17 September 1950. He is the leader of the Bharatiya Janata Party (BJP) and the fifteenth Prime Minister of independent India from 26 May 2024. Modi’s age is 73 years today. He became the prime minister for the first time in 2014 and for the second time in 2019. Now in the year 2024, Narendra Modi has become the Prime Minister for the third time. He is the second Prime Minister after Pandit Jawaharlal Nehru to become Prime Minister for the third consecutive term.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *