Tuesday, December 10, 2024
शेतकरी योजना

पीएम सन्मान निधी योजनेचा सतराव्या हप्त्यास मिळाली मंजुरी | PM kisan sanman 17 installment 

PM kisan sanman 17 installment – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांकरिता घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सतरावा हप्ता जाहीर केलेला आहे. या योजनेचा देशभरात एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 



दोन हजार रुपये येणार खात्यात – PM kisan sanman 17 installment

पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सतराव्या हप्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी 17 वा हप्ता मिळणार की नाही याबद्दल शंका होती. कारण सरकारी दप्तरावर ते काम अत्यंत संथ गतीने चालू होते. परंतु नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी बीजेपी मार्फत लढून पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे. त्यात सर्व पहिले काम हे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 17 वा हप्ता मंजूर करून देण्याचे करण्यात आलेले आहे. थोड्या दिवसात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत. 



Two thousand rupees will be in the account 

Farmers were waiting for the seventeenth installment under PM Kisan Yojana for many days. A few days ago there was a doubt whether the 17th installment will be available or not. Because that work was going on at a very fast pace in the government office. But in the recently held Lok Sabha elections, Narendra Modi has started work immediately after winning the election for the post of Prime Minister by fighting through the BJP. All the first work has been done to approve the farmers under PM Kisan Yojana. In a few days, two thousand rupees will be deposited in the farmers’ accounts.

योग्य वेळी मिळाली मदत (PM kisan sanman 17 installment)

सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा काळ आहे. शेतात लागवड करण्यासाठी शेतकरी पैशांचे जुळवाजवळ करत आहेत. बी बियाणे आणि खते यांच्यासाठी लवकर शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे पेरणीचा कालावधी मध्येच बरोबर दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 



Help received at the right time

Present time is sowing time for farmers. Farmers are matching money to plant the fields. Early farmers need money for seeds and fertilizers. Therefore, the farmers will get Rs 2000 during the sowing period.

हेही वाचा>>>>मोदींनी घेतली तिसऱ्यांदा शपथ, महाराष्ट्रातील कोणाला मिळाले मंत्रिपद? | Maharashtra minister list for modi government 

PM kisan sanman 17 installment – तुमचा हप्ता आला का नाही ते असे पहा 

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
  • अधिकृत संकेतस्थळावरती भेट देण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वरती जा 
  • लिंक : https://pmkisan.gov.in/
  • तुमचा हप्ता आला आहे का नाही या संकेतस्थळावरती तपासून पहा. 
  • याकरिता बँकेचा केवायसी करणे गरजेचे आहे. 
  • या योजनेची लाभार्थी होण्यासाठी बँक खाते आणि आधार खाते संलग्न करून घेणे गरजेचे आहे. 
  • या संदर्भातील अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ते संपर्क साधा 1800-115-5525



Check to see if your installment has arrived

  • Visit the official website
  • Click here or go to the link below to visit the official website
  • Link : https://pmkisan.gov.in/
  • Check the website to see if your installment has arrived.
  • For this it is necessary to do KYC of the bank.
  • To be a beneficiary of this scheme, it is necessary to link the bank account and Aadhaar account.
  • For more information in this regard contact them at 1800-115-5525

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *