मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 | mukhyamantri rajashri yojana
mukhyamantri rajashri yojana – राजस्थान सरकार तर्फे या योजनेची स्थापना एक जून 2016 रोजी झाली असून ही योजना मुलींकरिता आहे. या योजनेचे नाव “मुख्यमंत्री राजश्री योजना“ असे आहे. त्यांचा शैक्षणिक स्थळ व आरोग्य हे सुधारावे तसेच त्यांना स्वावलंबी बनण्याची सवय व्हावी म्हणून या योजनेची स्थापना करण्यात आली. या योजनेसाठी पात्र होण्याकरिता मुलीचा जन्म हा एक जून 2016 नंतर झालेला असावा.
उद्दिष्ट – mukhyamantri rajashri yojana
- मुलींचे सामाजिक स्थिती सुधारणे
- मुली सुशिक्षित होणे
- मुलींचे आरोग्य सुधारणे
- मुलींविषयी समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे
objective
- To improve the social status of girls
- Girls get educated
- Improving the health of girls
- Changing the society’s perception of girls
mukhyamantri rajashri yojana – या योजनेसाठी कोण पात्र राहील ?
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलगी ही राजस्थानची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- मुलीचा जन्म हा एक जून 2016 नंतर झालेला असणे आवश्यक आहे.
- खाजगी वैद्यकीय संस्था किंवा जननी सुरक्षा योजना या संस्थेमध्येच मुलीचा जन्म झालेला असणे आवश्यक आहे.
- या योजनेकरिता जास्तीत जास्त दोन मुली या पात्र राहतील (एकाच कुटुंबातील)
- मुलीचे पालक यांच्याकडे भीमाशहा कार्ड असणे गरजेचे आहे
Who will be eligible for this scheme?
- To avail the benefit of the said scheme, the beneficiary girl must be a resident of Rajasthan.
- Girl child must be born after June 1, 2016.
- The girl child must have been born in a private medical institution or a Janani Suraksha Yojana institution.
- Maximum two girls will be eligible for this scheme (from the same family).
- It is necessary for the girl’s parents to have a Bhimashaha card
हे हि वाचा >>>> शेतकरी आहात तर वर्षाला मिळणार 36 हजार रुपये | pm kisan mandhan yojana
या योजनेतून काय आर्थिक लाभ होतील (mukhyamantri rajashri yojana )
- मुलीच्या जन्माच्या वेळी अडीच हजार रुपये
- मुलीचे लसीकरण झाल्याच्या नंतर अडीच हजार रुपये मिळतील
- मुलीने प्रथम श्रेणी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर चार हजार रुपये मिळतील
- मुलीने इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर पाच हजार रुपये मिळतील
- मुलीने दहावीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर 11 हजार रुपये मिळतील
- मुलीने इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळविल्यानंतर एकूण 25 हजार रुपये मिळतील.
What are the financial benefits of this scheme?
- Two and a half thousand rupees at the time of birth of a girl child
- 2.5 thousand rupees will be given after the vaccination of the girl child
- A girl will get Rs 4000 after getting admission in first class
- 5000 rupees will be given to the girl after getting admission in class VI
- 11,000 rupees will be given to the girl after taking admission in 10th class
- A total of 25 thousand rupees will be given after the girl gets admission in class XII.
यासाठी लागणारे कागदपत्र – mukhyamantri rajashri yojana
- पालकांकडे भामाशाह कार्ड असणे आवश्यक आहे
- मुलीचे आधार कार्ड
- मुलीचा जन्माचा दाखला
- शाळेत ऍडमिशन घेत त्याचे प्रमाणपत्र
- दूरध्वनी क्रमांक
- बारावी पास झाल्यानंतर बारावीचे गुणपत्रक
- पासपोर्ट साईज दोन फोटो
Documents required for this
- Parents must have Bhamashah card
- Daughter’s Aadhaar Card
- Birth certificate of daughter
- Certificate of taking admission in the school
- Telephone no
- 12th mark sheet after passing 12th
- Two passport size photographs