Saturday, July 27, 2024
केंद्र सरकार योजना

1 जून 2024 पासून आलेत हे नवे नियम | New Rules In Maharashtra 

New rules in Maharashtra – आज दिनांक एक जून 2024 पासून अनेक गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. तसेच काही नियमांमध्ये ही बदल झालेला आहे व काही नवीन नियम चालू झालेले आहेत. हे नियम वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत तर आज आपण सर्वच विभागांमध्ये नव्याने चालू झालेले नियम आजच्या लेखात पाहणार आहोत. 

एसबीआय क्रेडीट कार्ड – New rules in Maharashtra

एसबीआय क्रेडीट कार्ड मध्येही एक जून पासून नव्या बदल होणार असून इथून मागे एसबीआय क्रेडिट कार्ड वरती रिवार्ड बोनस मिळत होता. परंतु आता इथून पुढे क्रेडिट कार्ड साठी सरकारी गोष्टींशी संबंधित कोणत्याही व्यवहारावरती रिवार्ड बोनस मिळणे बंद होणार आहे.

There will be a new change in SBI credit card from June 1 and since then SBI credit card was getting reward bonus. But from now on credit card will stop getting reward bonus on any transaction related to government affairs. 


ऑइल कंपन्या (New rules in Maharashtra)

एल  टरबाइन इंधन तसेच सीएनजी पीएनजी यांच्या दरातही भरपूर बदल दिनांक एक जून पासून होणार आहे. 

There will be a lot of changes in the prices of l turbine fuel as well as CNG PNG from June 1.

हेही वाचा >>>>सातबारावर दिसणार आता आईचेही नाव | satbara update 

New rules in Maharashtra  – एलपीजी गॅस सिलेंडर 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याचा एक तारखेला बदलत असतात परंतु आता एक जून 2024 पासून किमती कमी झालेल्या पाहायला मिळतील. मागे मे महिन्यामध्ये व्यवसाय सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. 

LPG gas cylinder prices change on one date every month but now from June 1, 2024 the prices will be seen reduced. Back in May, business cylinder prices were reduced.

आधार कार्ड अपडेट – New rules in Maharashtra

आता तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करावयाचे असल्यास ते तुम्ही ऑनलाईन करणार असल्यास तुम्हाला मोफत अपडेट करून मिळेल. परंतु एक जून नंतर जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करायला गेल्यास तुम्हाला  प्रत्येक बदलास पन्नास रुपये इतका दर द्यावा लागेल. 

Now if you want to update your Aadhaar card, you will get free update if you do it online. But after June 1, if you update your Aadhaar card offline, you will have to pay a fee of Rs 50 for each change.



आरटीओ वाहतूक नियम (New rules in Maharashtra)

वेगाने वाहन चालवल्यास हजार रुपयांहून अधिक दंड असेल. तसेच अल्पवयीन मुलगा जर वाहन चालवताना सापडल्यास त्याच्या पालकासही दंड होईल याशिवाय अल्पवयीन व्यक्तीस 25000 रुपयांपर्यंत दंड तर पंचवीस वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय जे वाहन चालवताना वापरले गेले आहे त्या वाहनाची नोंदणी ही रद्द होईल. 

Speeding will attract a fine of more than a thousand rupees. Also, if a minor child is found driving a vehicle, his parent will be fined and his expression may be punished with a fine of up to 25000 rupees and imprisonment for up to twenty five years. Besides, the registration of the vehicle used in driving will be cancelled.

New rules in Maharashtra  – ड्रायव्हिंग लायसन 

ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आता असा नवा नियम आला आहे की तुम्ही आता नवे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओ ऑफिस ला जाण्याची गरज नाही तर जिथे तुम्ही ड्रायव्हिंग करणे शिकला आहात त्याच खाजगी ड्रायव्हिंग क्लासमध्ये तुम्ही लायसन्स साठी अर्ज करू शकता आणि ड्रायव्हिंग लायसनही तिथूनच मिळवू शकता. त्या संबंधित तसे अधिकार खाजगी ड्रायव्हिंग लायसन्स केंद्रांना दिलेले आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमचा पुढील लेख वाचा. 

Now there is a new rule regarding the driving license that you no longer need to go to the RTO office to get a new driving license but you can apply for the license in the same private driving class where you learned to drive and get the driving license from there. The respective powers are vested in the Private Driving License Centres. Read our article below to know more about this.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *