Friday, June 21, 2024
शेतकरी योजना

PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल का? | Pm Kisan Sanman 17 Installment

PM kisan sanman 17 installmentमहाराष्ट्रासह इतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. येथेच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किसान सन्मान योजनेच्या 17 व्या निधी वितरणाची जोरदार तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांकडून मात्र याविषयी उदासीनदार दिसत आहे. याविषयीची बरीच प्रकरणे अजून प्रलंबितच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. पाच जून पासून विशेष मोहीम – PM kisan sanman 17 installment

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यापासून वंचित राहू नयेत म्हणून या प्रलंबित गोष्टींची पूर्तता पूर्ण करण्यासाठी 5 जून पासून विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत खालील गोष्टींना चालना देण्यात येईल. 

 1. स्वयं नोंदणीकृत अर्जांना मान्यता देणे 
 2. केवायसी करणे 
 3. बँकचे खाते हे आधार संलग्न करणे 
 4. भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे 
 5. प्रलंबित महसुलाची आणि दिलेल्या महसुलाची नोंद ठेवणे 

 

हेही वाचा >>>>सातबारावर दिसणार आता आईचेही नाव | satbara update 

 

Special campaign from June 5

A special campaign has been launched from June 5 to complete these pending matters so that maximum number of farmers get the benefit and the farmers of Maharashtra state are not deprived. The following will be promoted under this campaign.

 1. Approval of self-registered applications
 2. Doing KYC
 3. Attaching Aadhaar to a bank account
 4. Updating of land record records
 5. Keeping record of revenue pending and revenue paid 

एकूण 21000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा सोळावा हप्ता जाहीर

शेतकरी कुटुंबास निश्चित उत्पन्न मिळावे हा पीएम किसान सन्मान योजनेचा मूळ हेतू होता. या योजनेमधून जी शेतकरी कुटुंब पात्र आहे दोन हजार रुपये दरमहा हे तीन हप्त्यांमध्ये देण्यात येण्याची सोय या योजनेअंतर्गत आहे. 

 • दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ कोटी शेतकऱ्यांकरिता एकूण 21000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा सोळावा हप्ता जाहीर केला होता.
 • आता सतराव्या हप्ता ची पूर्वतयारी असताना त्याविषयी कामगार अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले.
 • जवळपास 90 हजार हून अधिक लाभार्थ्यांच्या नोंदणी अद्यावत करण्याचे काम अजून झालेलेच नाही.
 • तसेच दोन लाखाहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न केलेली नाहीत.
 • आणि पाच लाखाहून अधिक प्रकरणे मान्यता देणे किंवा नाही देणे यावरती अजून प्रलंबित आहेत. 

त्यामुळे सतरावा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा होणार की नाही हा मोठा प्रश्नच आहे. राज्यात अशा पद्धतीने संथ गतीने सुरू असलेल्या कामावरती केंद्र सरकारने नाराजी दाखवली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना केंद्र सरकारची सतराव्या हफ्त्याच्या वितरणासाठी जोरदार लगबग चालू आहे.

 

Sixteenth installment announced totaling more than Rs 21000 crore

The basic purpose of PM Kisan Samman Yojana was to provide a fixed income to the farmer family. Under this scheme, the farmer family who are eligible under this scheme will get Rs.2000 per month in three installments.

 • On February 28, 2024, Prime Minister Narendra Modi announced the sixteenth installment of over Rs 21,000 crore for nine crore farmers at Yavatmal.
 • It was observed that the preparations for the seventeenth installment are going on at a very slow pace.
 • The work of updating the registration of more than 90 thousand beneficiaries has not been done yet.
 • Also bank account Aadhaar of more than two lakh beneficiary farmers has not been attached.
 • And more than five lakh cases are still pending for approval or not.

Therefore, whether the seventeenth installment will be credited to the farmers’ account is a big question. The central government has expressed displeasure with the slow pace of work in the state. As the assembly elections are around the corner, the central government is busy for the distribution of the seventeenth week.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *