Saturday, December 21, 2024
शेतकरी योजना

अन्यथा मिळणार नाही पिक विमा | pik vima yojana 2024

pik vima yojana 2024– दरवर्षी शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे पिक विमा मिळत आहे. त्यामध्ये पिकासाठी काढलेल्या विम्याचे हप्ते सरकार भरत असते. परंतु यावर्षीच्या पिक विमा च्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल काय आहेत हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया. 



पिक विमा म्हणजे काय? – pik vima yojana 2024

सर्वात अगोदर आपण ज्यांना पिक विमा म्हणजे काय हे माहिती नाही त्यांना याची माहिती देऊ. पिक विमा म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स असतो. जसा आपण आपला हेल्थ इन्शुरन्स काढतो आणि आपल्याला काही आजार झाल्यानंतर त्या इन्शुरन्स मार्फत आपल्या मोफत इलाज केला जातो. याशिवाय आपण गाडीचा देखील इन्शुरन्स काढतो. आणि गाडीला काही अपघात किंवा तोडफोड झाले असेल तर त्या काढलेल्या इन्शुरन्स मार्फत आपण त्याचा मोफत खर्च करून घेतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकाची लागवड करावी लागते परंतु काही कारणास्तव वातावरणाच्या सात न देण्यामुळे अवकाळी पावसामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून पीक लावण्या अगोदरच आपण पीक विमा घेऊ शकतो. जेणेकरून भविष्यात पिकाच्या लागवड चालू असताना जर कीड पडून किंवा वातावरणामुळे तर एकाचे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला त्याची योग्य रक्कम मिळते.



What is Pick Insurance?

First of all let us explain to those who do not know what crop insurance is. Crop insurance is a type of insurance. As we take out our health insurance and after we get some disease we get free treatment through that insurance. Apart from this, we also take out car insurance. And if there is any accident or vandalism to the car, we take care of it free of cost through the insurance taken out. Similarly, farmers have to plant the crop in the field but if the crop is damaged due to unseasonal rain due to some reason, we can take crop insurance before planting the crop to get compensation. So that in the future, if one of the crops is damaged by pests or weather, we get a fair amount as compensation.



यावर्षी पिक विमा योजनेमध्ये करण्यात आलेला बदल (pik vima yojana 2024)

पिक विमा योजना ही पूर्वीप्रमाणेच आहे परंतु त्यामध्ये एक सूचना वाढ केलेली आहे. ती सूचना अशी आहे की लाभार्थ्याचे आधार कार्ड वरचे नाव पासबुक वरचे नाव आणि सातबारा वरचे नाव हे तीनही सारखे असणे आवश्यक आहे. जर तीन ठिकाणी वेगवेगळे नाव असेल तर ते लाभार्थी पिक विमा योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. 

This year there has been a change in the crop insurance scheme

The pick insurance plan is the same as before but with one caveat added. The instruction is that beneficiary’s name on Aadhaar card, name on passbook and name on Satbara must be same. If there are different names in three places, then the beneficiary will not be eligible for crop insurance scheme.

हेही वाचा>>>>आता मिळवा मोफत सोलार स्टोव्ह | Free solar chulha scheme 2024

pik vima yojana 2024 – अशा प्रकारची नावे चालणार नाहीत 

गावाकडील वयस्कर असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांची नावे कागदपत्रावरती वेगळी आणि घरी वेगळी विचारली जातात. कधीकधी एका कागदपत्रावरती वेगळे तर दुसरा कागदपत्र वरती वेगळे नाव राहते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीचे नाव खंडेराव असेल तर त्याला घरी खंडू किंवा खंड्या म्हटले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आई-वडिलांना कोणत्या कागदपत्रावरती नाव लावायचे झाल्यास ते खंडू असेच लावतात. तर त्या व्यक्तीस कुठे नाव लावायचे असेल तर तो व्यक्ती खंडेराव असे नाव लावतो. आता या उदाहरणांमध्ये खंडू आणि खंडेराव ही जरी एकच व्यक्ती असली तरीही त्या व्यक्तीचे दोन वेगळ्या कागदपत्रांवरती वेगवेगळे नाव आले आहे. 

Such names will not work

Many elderly farmers of the village are asked to have different names on documents and different at home. Sometimes there is a different name on one document and a different name on another document. To give an example, if a person’s name is Khanderao, he is called Khandu or Khandya at home. Therefore, if the parents of that person want to put their name on any document, they put it in Khandu. So if that person wants to name where, that person names as Khanderao. Now in these instances, even though Khandu and Khanderao are the same person, that person appears in two different documents by different names.

अशा प्रकारचे आणखी उदाहरणे पाहूयात 

1. बाळू बाळासाहेब 
2. डिगाभाऊ दिगंबर 
3. महादू महादेव 
4. सखा सखाराम 
5. धोंडू धोंडीबा 
6. शांता शांताबाई 
7. खंडू खंडेराव 
8. गोरख गोरक्ष

 

अशाप्रकारे नावात थोडासा फरक असल्यास हे रिजेक्ट केले जातील. यास विमा तालुका प्रतिनिधी आणि विमा भरणारा व्यक्ती काहीही करू शकणार नाही. कारण हा वरतून ऑफिस मधून आलेला नियम आहे. 

Thus if there is a slight difference in the name these phones will be rejected. Insurance taluka representative and insurance payer will not be able to do anything about it. Because this is a rule from the office from above.

या आधी विमा घेतलेला आहे (pik vima yojana 2024)

या आधी जरी तुम्ही याच नावावरती याच पासबुक वरती आणि याच आधार कार्ड वरती सातबारा वापरून जर तुम्ही विमा घेतलेला असेल तरीही आता नव्या नियमानुसार तुम्हाला जर नावात बदल असेल तर विमा मिळणार नाही. त्यामुळे नावातील बदल चुका दुरुस्ती करून पासबुक सातबारा आणि आधार कार्ड वरती संपूर्ण नाव एकच करावे. 

टीप: नंतर पिक विमा सर्वांना मिळाला आणि मला का नाही मिळाला?  असे वाटून तुमचे यावर्षीचा पिक विमा मिळाला नाही म्हणून आर्थिक नुकसान होऊ नये. म्हणून ही माहिती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना मित्रांना पाठवा. 

Insurance taken before this

Earlier, even if you had taken insurance in the same name on the same passbook and on the same Aadhaar card using Satbara, now according to the new rules, if you change your name, you will not get insurance. Therefore, after correcting the name change errors, passbook seven and full name on Aadhaar card should be one.

Note: Later everyone got pick insurance and why not me? In order to avoid financial loss due to not getting your crop insurance this year, please send this information to your friends to the farmers near you.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *