Wednesday, October 23, 2024
केंद्र सरकार योजना

आता मिळवा मोफत सोलार स्टोव्ह | Free solar chulha scheme 2024

Free solar chulha scheme 2024 – सिलेंडर आणि गॅसच्या वाढत्या दराला आळा घालण्याकरिता एन आय टी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी एक चांगला मार्ग शोधून काढला आहे. एका अशा स्ट्रो गॅसची निर्मिती केलेली आहे ज्या करिता तुम्हाला सिलेंडरची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही कोणाचा वापर करून शेलार पद्धतीने त्यास चार्ज करू शकता आणि नंतर स्वयंपाक करिता वापरू शकता. यामुळे वाढत्या गॅस सिलेंडर टाकीच्या दराची तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. 



दरही राहणार स्वस्त – Free solar chulha scheme 2024

निर्मिती संस्थेचे अध्यक्ष व प्रोफेसर एस अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन तयार करण्यात आलेल्या सोलर स्मार्ट स्टोअरची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आलेले आहे. लवकरच हे बाजारात उपलब्ध करून देऊन नागरिकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार आहे. 



The price will also be cheap

According to the information provided by Professor S Ashok, President of the manufacturing organization, the newly constructed Solar Smart Store has been tested successfully. Soon it will be made available in the market and will try to make it available to the citizens at a minimum rate at an affordable price.

असा करा अर्ज (Free solar chulha scheme 2024)

  • अधिकृत संकेतस्थळावर ती भेट द्या 
  • अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याकरिता येथे क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
  • लिंक : https://iocl.com/IndoorSolarCookingSystem
  • होम पेज वरती आल्यानंतर कुकिंग सिस्टीम या नावावरती क्लिक करा 
  • सर्व माहिती भरा
  • सबमिट बटणावर क्लिक करा.



Apply like this

  • Visit it on the official website
  • Click here or click on the link below to visit the official website
  • Link : https://iocl.com/IndoorSolarCookingSystem
  • After the home page comes up, click on the name Cooking System
  • Fill all information
  • Click the submit button.

हेही वाचा>>>>30 सप्टेंबर पर्यंत रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येणार | Adhar card ration card linking deadline 

Free solar chulha scheme 2024 – सिलेंडरचा खर्च येत नाही

इन डोअर सोलर कुकिंग सिस्टीम ही इंडियन ऑइल या कंपनी द्वारे बनवले गेलेली त्यांच्या नावावर ती पेटंट असलेले प्रॉडक्ट आहे. याचे युनिट घराच्या छतावरती लावले जात असून त्याचे कनेक्शन घरात असलेल्या कुकिंग सिस्टीम ला कनेक्ट केले जाते त्याद्वारे तुम्हाला सिलेंडरचा खर्च येत नाही.

In Door Solar Cooking System is a patented product manufactured by Indian Oil Company. The unit is installed on the roof of the house and its connection is connected to the cooking system in the house, thereby saving you the cost of the cylinder.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *