Tuesday, July 16, 2024
शेतकरी योजना

नमो किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा | Namo shetkari mahasanmann yojana 2024

Namo shetkari mahasanmann yojana 2024 – नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांसाठी खूपच लाभाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यास दरवर्षी सहा हजार रुपये निधी स्वरूपात मिळतात. त्यातील दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले की नाही ते कसे पहावे? किंवा या योजनेविषयी पहिल्यांदाच ऐकले असल्यास या योजनेसाठी कसा अर्ज करावा? नेमकी काय आहे ही योजना याविषयीची माहिती आपण आजच्या या लेखात पाहूया. नमो किसान योजना म्हणजे नेमकी काय? – Namo shetkari mahasanmann yojana 2024

 • या योजनेनुसार महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. 
 • योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने, प्रमाणे आहे 
 • दर तीन महिन्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केले जातात. 
 • आता त्यासोबतच राज्य सरकारलाही दर दोन महिन्याने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे 
 • केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून असे एकूण दोन हजार रुपये म्हणजेच 4000 रुपये दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून ही रक्कम एकूण 12000 वार्षिक इतकी होत आहे. What exactly is Namo Kisan Yojana?

 • According to this scheme, every farmer living in the state of Maharashtra receives an amount of Rs. 6,000 per year in his bank account.
 • The scheme is similar to the Central Government’s Pradhan Mantri Shetkar Samman Yojana
 • Two thousand rupees are deposited in the farmer’s account every three months.
 • Now along with that, the state government is also going to deposit two thousand rupees in the farmers’ account every two months
 • Together with the central government and the state government, a total of two thousand rupees i.e. 4000 rupees will be deposited in the bank account of the farmers every three months and the total amount is 12000 per year.राज्य सरकारकडूनही मिळणार 6000 रुपये (Namo shetkari mahasanmann yojana 2024)

 1. नुकतीच आता लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणुकीची तयारी चालू आहे.
 2. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार जोरदार कामाला लागले आहे. 
 3. एकूण 1720 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने याकरिता मंजूर केलेला आहे. 
 4. यामध्ये प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्यास सहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहे 

6000 will also be received from the state government

 1. Loksabha election has been held recently now preparation for assembly election is going on.
 2. In the same background, Maharashtra government has started working vigorously.
 3. A total fund of Rs 1720 crore has been sanctioned by the state government for this purpose.
 4. In this, every eligible farmer will get 6 thousand rupees from the state government

 

हेही वाचा>>>>अन्यथा मिळणार नाही पिक विमा | pik vima yojana 2024

Namo shetkari mahasanmann yojana 2024 – केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून देणार एकूण बारा हजार रुपये वर्षाला

 • साल 2013 पासून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच लाभाचे ठरत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिल्यापासूनच सहा हजार रुपये वार्षिक रक्कम मिळत आहे. 
 • एप्रिल पासून ते जुलै पर्यंत या कालावधी करिता एकूण 1720 कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झालेला आहे. 
 • महाडीबीटी या पोर्टल ला सुधारित करण्याचे काम जोरदार पद्धतीने चालू असून हे काम महाआयटी या कंपनीला देण्यात आलेल्या आहे. 
 • ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याचे काम झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील रक्कम जमा करण्याचे नियोजन केले जाणार आहे

The central government and the state government together will give a total of twelve thousand rupees per year

 • The Pradhan Mantri Kisan Samman Yojana, which was launched in the year 2013, is proving to be very beneficial for the farmers and under this scheme, the farmers are getting Rs. 6,000 annually from the very beginning.
 • A total fund of Rs 1720 crore has been recently sanctioned for the period from April to July.
 • The work of improving the MahaDBT portal is going on vigorously and this work has been given to the company MahaIT.
 • It is going to be planned to deposit the next amount in the farmer’s account immediately after the completion of this technical processLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *