Saturday, December 21, 2024
केंद्र सरकार योजना

आधार कार्ड आहे? मग मिळेल 50 हजाराचे बिनव्याजी कर्ज | pm svanidhi yojana 2024

PM svanidhi yojana 2024 – मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर (MOHUA) म्हणजेच गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय द्वारे या योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला आहे. या योजनेचे नाव पीएम स्वनिधी योजना असे आहे. सदर योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. ही योजना नेमकी कोणासाठी आहे? या योजनेमधून एकूण किती रक्कम लाभार्थ्याला मिळणार आहे? सदर योजना ही बिनव्याजी जरी असली तरी परत फेडीची काय सवलत दिली आहे? तसेच लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष काय आहे? अर्ज कसा करावा? थोडक्यात या योजनेचा लाभ कसा मिळावा? याची संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

सर्वसामान्य नागरिकांकरिता केंद्र सरकार शासनामार्फत ही योजना राबवत आहे. रुपये 50 हजार पर्यंत बिनव्याजी कर्ज पंतप्रधान स्वनिधी योजना अंतर्गत देण्यात येत आहेत. सदर रक्कम ही वर्षभराच्या आत मध्ये सर परत केली तर लाभार्थ्याला पुन्हा दुप्पट रकमे चे कर्ज पुढील वर्षासाठी मिळणार आहे. हे कर्ज उचलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटी ची गरज नाही

PM svanidhi yojana 2024 – का देत आहे सरकार बिनव्याजी कर्ज?

 

  • 2020 मध्ये भारतामध्ये आलेल्या covid-19 या महामारीमुळे या विक्रेत्यांची जीवन संकटामध्ये आले.
  • विक्रेत्यांच्या रोजी रोटी चा मार्ग उत्पन्नाचा मार्ग बंद झाला.
  • विक्रेते हे आर्थिक संकटामध्ये सापडले.
  • विक्रेत्यांचे विस्कळीत झालेले जीवन पुन्हा सुरळीत करणे आणि
  • विक्रेत्यांना व्यवसायासाठी भांडवल मिळवून देणे याकरिता सरकारने काही ठोस पावले उचलली.
  • विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करता यावा म्हणून काही भांडवलाची अत्यंत गरज आहे.

PM svanidhi yojana 2024 – यामध्ये कोण कोण समाविष्ट आहे?

 

  1. कोणताही मध्यम किंवा लहान उद्योगपती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  2. अनौपचारिक अर्थव्यवस्थेमधील खूप महत्त्वाचा घटक म्हणून विक्रेते हे प्रतिनिधित्व करत असतात.
  3. शहरात राहणारे लोकांच्या घरोघरी जाऊन अत्यंत कमी दरामध्ये वस्तू पुरवणे हे महत्त्वाचे काम हे फिरते विक्रेते करत असतात.
  4. हे विक्रेते फेरीवाला, विक्रेते, ठेलेवला, अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असतात.
  5. यामध्ये चहावाला, कपडे वाला, पादत्राणे, स्टेशनरी, न्हावी दुकान, पानाचे दुकान मोची,  लॉन्ड्री सेवा, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, अंडी विक्रेते हे सर्व येतात. 

 

हेही वाचा >>>>  आता पुरुषांनाही एसटी प्रवास मोफत, 6 महिन्याकरिता | Free ST bus for mens

 

This includes the Who’s Who

  1. Any medium or small entrepreneur can avail this scheme.
  2. Vendors represent a very important element in the informal economy.
  3. Itinerant vendors do the important work of going from door to door to people living in the city and providing goods at very low rates.
  4. These sellers are known by different names like hawkers, salesmen, thelewala, etc.
  5. These include tea vendors, clothiers, footwear, stationery, barber shops, leaf shops, cobblers, laundry services, vegetable vendors, fruit vendors, food vendors, egg vendors, etc.

 

योजनेचे काय लाभ होतील? – PM svanidhi yojana 2024 

 

  • पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत तुम्हाला 50000 पर्यंत रक्कम ही कर्ज स्वरूपात मिळेल.
  • परंतु या अगोदर तुम्हाला सुरुवातीला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल.
  • दहा हजार रुपयांचे मिळालेले कर्ज तुम्ही व्यवस्थित फेडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दुप्पट रकमेचे कर्ज मिळेल.
  • या योजनेमधून घेतलेले कर्ज परतफेडण्याकरिता एक वर्षाचा कालावधी मिळतो.
  • कर्जाचे हप्ते वेळेच्या वेळी फेडल्याने झालेल्या विश्वास निर्माण झाल्यामुळे तुम्हाला पुढे भविष्यामध्ये पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

What will be the benefits of the scheme?

  • Under PM Swanidhi Yojana you will get up to 50000 as loan.
  • But before this you will initially get a loan of ten thousand rupees.
  • After you repay the ten thousand rupees loan properly, in the second phase you will get a loan of double amount.
  • A period of one year is given to repay the loan taken under this scheme.
  • Due to the trust created by paying the loan installments on time, you get a loan of up to fifty thousand rupees in the future.

 

यासाठी पात्र कोण आहे? (PM svanidhi yojana 2024)

 

  1. सदर योजना ही शहरांमध्ये विक्री करणाऱ्या  पथ विक्रेत्यांकरिता सुरू केलेली आहे
  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सरकारने जारी केलेले विक्रेते प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  3. याकरिता असे विक्रेतेही अर्ज करू शकतात जे सर्वेक्षणामध्ये ज्यांची ओळख झाली आहे पण त्यांना अजूनही ओळखपत्र किंवा विक्रेते प्रमाणपत्र मिळालेले नाही.
  4. असे अर्जदार जे विक्री तर करतात परंतु सर्वेक्षणाच्या वेळी विक्री करत नव्हते किंवा सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांनी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल परंतु त्याकरिता त्यांच्याकडे टाऊन वेडिंग कमिटी (TVC) द्वारे ज्वारी केलेली शिफारस पत्र असणे आवश्यक आहे.

 

 

Who is eligible for this?

  1. The scheme has been launched for street vendors selling in cities
  2. To avail this scheme the beneficiary must have a vendor certificate or identity card issued by the government.
  3. Vendors who have been identified in the survey but have not yet received ID or Vendor Certificate can also apply for this.
  4. Applicants who sell but were not selling at the time of survey or who have started selling business after survey will also get benefit of this scheme but for that they need to have a letter of recommendation from Town Wedding Committee (TVC).

 

 

टाऊन व्हेंडींग कमिटी द्वारे शिफारस पत्र मिळवण्यासाठी कोण पात्र राहील? – PM svanidhi yojana 2024 

 

  • लॉकडाऊन दरम्यान एक वेळच्या सहाय्य निधी देण्यासाठी काही केंद्रशासित प्रदेश व राज्य यांनी तयार केलेली विक्रेत्यांची लिस्ट मध्ये नाव असणे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कडे असेल ची तपासणी झाल्याच्या नंतर अर्जदाराच्या शिफारशी वरती आधारित एक एल ओ आर जारी करण्यात येतो.
  • याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Who will be eligible to get recommendation letter by Town Vending Committee?

  • Being named in the list of vendors prepared by some Union Territories and States to provide one-time assistance funds during the lockdown.
  • An LOR is issued based on the recommendation of the applicant after verification of the applicant’s possession.
  • Click here to see more information about this.

 

PM svanidhi yojana 2024 – यासाठी लागणारे कागदपत्रे

 

  1. अर्जदाराच्या ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड
  2. पासपोर्ट साईज दोन फोटो
  3. बँक डिटेल्स म्हणजेच बँकेचे नाव शाखेचे नाव आणि आय एफ एस सी कोड
  4. अर्जदार नेमका काय व्यवसाय करत आहे याची माहिती
  5. कर्ज भेटणार आहे या गोष्टीची हमी देण्याची गरज नाही.

 

Documents required 

  1. Aadhaar Card PAN Card as Applicant’s ID
  2. Two passport size photographs
  3. Bank Details i.e. Bank Name Branch Name and IFSC Code
  4. Information about the exact business the applicant is doing
  5. There is no need to guarantee that the loan will be met.

 

PM svanidhi yojana 2024 -असा करा अर्ज

 

  • लोन एप्लीकेशन फॉर्म (LOF) कर्ज योजनेसाठीचा अर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आज आवडती तुमचे नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती भरा.
  • अर्जावरती फोटो चिकटवा
  • आवश्यक तिथे सही करा
  • आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

 

How to apply?

  • Click here to get Loan Application Form (LOF) application for loan scheme.
  • Fill all the details like your name, address, date of birth, mobile number etc.
  • Paste the photo on the application form
  • Sign where required
  • You can complete the application process with the help of your nearest Common Service Center (CSC).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *